त्या दोघांचा छोटासा प्रयत्न आता अन्नाच्या नासाडीविरोधातली व्यापक मोहीम म्हणून आकार घेतोय!

एका रिपोर्ट नुसार जगभरात जेवढ जेवण तयार होतं त्याच्या एक तृतीयांश म्हणजेच जवळपास १ अरब ३० कोटी टन अन्न हे अक्षरशः वाया जातं.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?