भीक मागून जमवलेले अडीच लाख दिले त्याच मंदिरात दान : दानशूर महिलेची अशीही कथा

हे पैसे मंदिरात येणाऱ्या भाविकांना आणखी चांगल्या सुविधा मिळाव्यात तसेच त्यांना प्रसाद देण्याकरिता दान केले आहेत. 

Read more

जगातील पहिला “शून्य” कोरला गेलाय आपल्या जवळच्या या अतिप्राचीन मंदिरात!

हे मंदिर इसवी सन पूर्व ८७६ मध्ये बांधण्यात आल्याचे सांगितले जाते. मंदिराच्या आत भगवान विष्णूची मूर्ती आणि शिलालेखावर शून्य कोरलेले आहे.

Read more

… म्हणून पंढरपूरच्या विठुरायाच्या मुर्तीवर शिवलिंग आहे, जाणून घ्या एक अपरिचित कथा

विठ्ठलाला ‘पांडुरंग’ म्हटलं जातं, मात्र या नावामागील कारणं तुम्हाला ठाऊक आहे का? सगळ्या प्रश्नांची उत्तरं एकाच कथेत दडली आहेत.

Read more

तिरुपती बालाजीला “गोविंदा” म्हणण्यामागे एक विस्मयकारक, अपरिचीत कहाणी आहे!

जर कोणताही भक्त माझ्या मंदिरात माझ्या गोविंदा नावाचा जप करेल तर त्याच्या सर्व आवश्यक गोष्टींची पूर्तता करेन असा अशिर्वाद भगवान विष्णुंनी दिला

Read more

९६ कुळांचा इतिहास सांगणाऱ्या या मंदिराची रचनाही ९६ अंकावर आधारित आहे

या दीपमाळा प्रज्वलित केल्यानंतर ९६ गावातून पण त्यांच्या ज्वाला दिसायच्या असं सांगतात. या दीपमाळापैकी फक्त चौथ्या दीपमाळेचा चबुतरा शिल्लक आहे.

Read more

…आणि म्हणून जगन्नाथ पुरी मंदिरातील मूर्ती आजही अपूर्ण अवस्थेत आहेत…

अर्धवट, भंगलेल्या मुर्तींची पूजा करणं हे जरी अशुभ मानलं जात असलं तरीही मुर्ती भगवान विष्णूंच्या आवडत्या असल्याने त्यांचे महत्व आहे.

Read more

विश्वास असो वा नसो, मात्र या ११ मंदिरांमध्ये आजही भूतं उतरवली जातात

या दर्ग्यात भूत उतरवण्यासाठी एक वेगळी खोली आहे. या ठिकाणी हाजी, मौलवी लोक पिशाच्च बाधा झालेल्या लोकांचे भूत उतरवत असता

Read more

जेजुरीच्या खंडेरायाला हळद उधळण्यामागे आहे भगवान शंकराची गोड कहाणी!

या पालखी सोहळ्यावेळी केल्या जाणाऱ्या भंडाऱ्याच्या उधळणीमुळे अवघा आसमंत पिवळा जर्द होतो. उंचावरून हे दृश्य अतिशय विहंगम असते.

Read more

महाराष्ट्रातल्या या गावात आजही भुतांची जत्रा भरते

या मान्यतेला दुजोरा देणारी आणखीन एक गोष्ट म्हणजे मंदिराच्या प्रवेशद्वारावर चक्क तीन राक्षसांच्या मुंडक्यांची चित्रं कोरलेली आहेत.

Read more

कोकणातील या गावात आजही संध्याकाळनंतर कुणीही रडत नाही

अर्थात या गावातील गावकरी अत्यंत सुखाने नांदतात, आनंदाने राहतात, त्यामुळे या केवळ आख्यायिका किंवा गावकऱ्यांची श्रद्धा आहे.

Read more

केवळ बाबरीच नव्हे तर या १० ठिकाणी देखील मशिदींच्या आधी हिंदू मंदिरं अस्तित्वात होती

गुजरातमधील रुद्र महालय हे शिवमंदिर सरस्वती नदीच्या खाडीलगत होते. या मंदिराच्या बांधणीला सुरवात इ.स पूर्व 943 मधेच सुरू झाली

Read more

”ज्योतिबाच्या नावानं चांगभलं” : भक्तांच्या आवाहनामागचा इतिहास फार कमी लोकांना माहितीये!

अनेक जणांना विघ्नांनी पछाडणाऱ्या साडेसातीची भीती असते. या चपेटदान मारुतीने चक्क साडेसातीलाच आपल्या पायांखाली घेतलं आहे.

Read more

कुतूब मिनारच्या जागी खरंच हिंदू मंदिर होतं का?

मुस्लिम आक्रमणकर्त्यांनी दगडांच्या ज्या बाजूला हिंदू प्रतिमा आहेत ती बाजू आत लपवून बाहेर दिसणाऱ्या बाजूवर अरबी अक्षरं लिहिल्याचं म्हटलं जातं.

Read more

“शिवलिंगाची” पूजा माहीत आहेच – पण आसाम मधल्या मंदिरात आजही ‘योनीची’ पूजा होते!

या मंदिरामध्ये देवीची कोणतीही मूर्ती नाही आहे, येथे देवीच्या योनी भागाचीच पूजा केली जाते. मंदिरामध्ये एक कुंडासारखा भाग आहे.

Read more

काश्मीर फाईल्स वाद आहेच, मात्र एकीकडे या मुस्लिम कुटुंबाने घेतलाय एक मोठा निर्णय

या मंदिराचा प्रकल्प हाती घेतलेली संस्था लवकरच नवी दिल्लीतील संसदेच्या नव्या इमारतीच्या बांधकामात सहभागी असलेल्या तज्ञांचा सल्ला घेणार आहे.

Read more

दर १२ वर्षांनी मंदिरावर पडते वीज…!! भंग पावते फक्त तीच एक गोष्ट…

या मंदिरावर वीज पडण्याचं रहस्य हे फार मोठं आहे. त्याबद्दल कुणालाही ठोसपणे काहीही सांगता येत नाही. याबद्दल अनेक मतमतांतरं सुद्दा आहेत.

Read more

भारतीय स्थापत्यशास्त्राची कमाल; घनदाट जंगलात लपलेलं महाकाय “श्रीयंत्र मंदिर”!

प्रत्येक बाजूला १६ म्हणजेच ४ बाजूंना मिळून ६४ अशी त्यांची विभागणी केली आहे. याशिवाय गणेश आणि कार्तिक यांच्या मूर्ती आहेत.

Read more

या कारणामुळे हे शिव मंदिर वर्षातल्या ‘फक्त एकाच दिवशी’ उघडलं जातं!! वाचा

आज भारतात अनेक शिव मंदिर अस्तित्वात आहेत प्रत्येक मंदिराचा असा एक वेगळा इतिहास आहे काही मंदिरात साक्षात्कार देखील झाले आहेत

Read more

जगातलं एकमेव असं मंदिर जिथे सोंड नसलेल्या बाप्पाची मूर्ती आहे!!

बाप्पा कुठल्याही रूपात असला तरीही भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फिटेल आणि मनात फक्त शुद्ध भक्तीची भावना जागृत होईल असे बाप्पाचे रूप असते.

Read more

हे मंदिर बंद असतानाही यातून होणारा प्रचंड घंटानाद जगाला बुचकळ्यात टाकतो…

भारतातील प्राचीन वास्तू, परंपरा त्यामागील ज्ञात-अज्ञात रहस्ये यांचाही अभ्यास करतात. काहींचे गुढ उकलते तर काही तशाच आपली रहस्यमयता जपत राहतात.

Read more

हिंदुत्व सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारणाऱ्या मुलांना, वडिलांनी घडवली अशी अद्दल…

संपत्तीवर होणारी भांडण आपल्याकडे नवी नाहीत. आज संपत्तीसाठी मुलं जन्मदात्या आई वडिलांना संपवण्यासाठी मागे पुढे बघत नाहीत.

Read more

उगमाचे रहस्य ते बंद असलेली गुहा: वैष्णोदेवी मंदिराची फारशी माहीत नसलेली ८ गुपितं

गर्भाजर्न लेणीमुळे इथलं दर्शन घेणाऱ्या महिलेला गर्भवती असतांना कमी त्रास होतो अशी स्थानिक लोकांमध्ये मान्यता आहे.

Read more

श्रीकृष्णाच्या पवित्र जागेवर दावा करणारी ही मंडळी आहेत तरी कोण?

द्वारकानगरीचा उल्लेख ९००० वर्षांपूर्वीच्या कालखंडापासून आढळतो. याला कार्बन डेटिंगसारख्या शास्त्रीय पद्धतीसुद्धा दुजोरा देतात

Read more

भारतीयांचं श्रद्धास्थान असलेल्या ह्या देवीचं मूळ मंदिर “पाकिस्तानात” यात्रा घडवून आणतंय!

पाकिस्तानात हिंदू धर्माच्या देवीची आजही मनोभावे पूजा केली जाते इतकच नव्हे तर हिंदु संप्रदायाइतकाच मुलीम संप्रदायही देवास्थानाचे महत्व जाणतो.

Read more

असुरांच्या नाशासाठी भगवान शंकरांनी घेतला अवतार, ‘महाबळेश्वर मंदिरा’ची कथा

हे मंदिर सकाळी ५-१२ या वेळेत तर संध्याकाळी ४-९ या वेळेत दररोज उघडे असते, तर अशा या वैशिष्ट्यपूर्ण मंदिरात दर्शनासाठी जायलाच हवे.

Read more

“महिलांनाही” मंदिरात ‘पुजारी’ म्हणून ओळख मिळणार! या राज्याचा ऐतिहासिक निर्णय…

पूजाअर्चा म्हटलं, की तिथे महिलांचा समावेश असलेला फारसा पाहायला मिळत नाही. या राज्याने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे हे चित्र बदलेल अशी आशा.

Read more

नवल की तंत्रज्ञान? “या” मंदिराजवळून जाताना ट्रेनची गती अपोआप मंदावते…

आजच्या आधुनिक काळात भलेही या सर्व गोष्टी अंधविश्वास वाटत असल्या, तरी आजही अनेक असे लोकं आहेत जे अश्याप्रकारच्या चमत्कारांवर विश्वास ठेवतात.

Read more

कुकुर देव मंदिर – कुत्र्यांची पूजा करणाऱ्या अजब मंदिराची कहाणी!

देवी- देवतांची मंदिरं तर आहेतच पण काही चमत्कारिक, आगळी-वेगळी मंदिरे देखील आहेत. काही मंदिरं तर इतकी अद्भूत् आहेत की, आश्चर्यचकित होणं स्वाभाविक आहे.

Read more

या मंदिरात श्रीकृष्णाबरोबर राधा नव्हे तर चक्क मीराची पूजा केली जाते!! वाचा

प्रत्येक मंदिरात सुद्धा कृष्णासोबत रुक्मिणीला नाही तर राधेला पुजलं जातं. पण तुम्हाला ठाऊक आहे का, भारतात एकमात्र असं ठिकाण आहे!

Read more

हनुमानाच्या या मंदिरात शनी देव चक्क स्त्री वेशात आहेत …वाचा

आज संकट कोणावर येत नाहीत सगळ्यांवर संकट येत असतातच अशावेळी आपण कायमच देवाचा धावा करत असतो. प्रामुख्याने हनुमानाचा

Read more

दगड ‘नुसतेच रचून’ उभारलं गेलेलं हे मंदिर तोफगोळ्यांनी सुद्धा पडत नाही…

असंही म्हटलं जातं, की या मंदिराच्या परिसरात जितकी लहान मंदिरे होती, ती मंदिरे नष्ट झाली आहेत. पण या मंदिराला मात्र धक्का देखील लागलेला नाही.

Read more

मंदिरात लाखो लिटर पाण्यानेही पूर्ण न भरणारा घडा, यामागे विज्ञान की अंधश्रद्धा?

हे पाणी शेवटी जातं कुठे यावर अनेक शास्त्रज्ञ तिथे अभ्यास आणि संशोधन करताना आढळले आहेत. विश्वास बसत नसेल, पण हे सत्य आहे.

Read more

ना सोनं-नाणं, ना अन्नदान…चक्क ‘दगड’ देऊन या मंदिरात नवस फेडला जातो!

देवाला आपली स्वतःची वस्तू द्यायला हवी, म्हणून हा नियम. दगड कोणत्या पद्धतीचा असावा, आकाराचा, रंगाचा असावा या बद्दल कोणतेही बंधन भाविकांवर नाही.

Read more

इथे चक्क शीर नसलेल्या मूर्तीची पूजा केली जाते! कुठे आणि का केले जाते असे?

मुघल सैन्य मंदिराच्या समोरून गेले. मशीद वाटून दुर्लक्ष करून सैन्य पुढे गेले परंतु एका सेनापतीची नजर मंदिरात असणार्या घंटेवर पडली.

Read more

भारतातील या राज्यात ‘किन्नर’ करतात चक्क देवाशी लग्न ते सुद्धा एका दिवसापुरतं!

पण हे लग्न केवळ एका दिवसाचं असत आणि दुसऱ्या दिवशी अरावनाचा मृत्यू होतो. त्यामुळे किन्नर हे विधवा होतात. हा प्रकार नक्की आहे तरी काय जाणून घेऊ!

Read more

या मुस्लिम पुजाऱ्याने ४० वर्षांच्या अखंड भक्तीने पावन केलंय आसामातील एक ‘शिवमंदिर’!

धार्मिक सलोखा टिकवणाऱ्या, धर्माच्या पलीकडे असणाऱ्या माणुसकीची शिकवण देणाऱ्या प्रयत्नांची दखल मात्र आपण घेतली पाहिजे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?