कोर्टात न्याय मिळाला नाही? करा स्टॅम्पपेपरवर अर्ज, घाला न्यायदेवतेच्या या देवळात साकडं

असे म्हणतात ज्यांना न्याय मिळत नाही ते लोक गोलू देवतेला शरण गेले, की ते भक्तांना न्याय देतात. हे देऊळ १२ व्या शतकात बांधले आहे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?