20-20 WC: जिंकण्याची मोठी संधी पाकिस्तानलाच असण्याची ‘खरी’ कारणं!

पाकिस्तान, इंग्लंड, न्यूझीलंड ‘आणि’ ऑस्ट्रेलिया या चार संघांनी उपांत्य सामन्यांमध्ये धडक मारली आहे. थोडक्यात स्पर्धेची चुरस अद्याप टिकून आहे.

Read more

“अफगाणिस्तानकडे इतिहास घडवण्याची उत्तम संधी! भारत लाज राखणार, की…”

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भलामोठा नेट रनरेट घेऊन बसलेल्या अफगाणिस्तान संघाच्या जवळपास पोचण्यासाठी न्यूझीलंड नक्कीच प्रयत्न करेल.

Read more

पाकिस्तानचा विजय साजरा करणं या ‘मुस्लिम’ महिलेला चांगलंच महागात पडलं!

भारताने नेहमीच प्रत्येक खेळात खिलाडू वृत्ती दाखवली आहे पण अशा काही घटनांमुळे लोकांच्या मानसिकतेवर आणि खिलाडू वृत्तीवर प्रश्नचिन्ह उभं राहतं!

Read more

भारतीय संघाच्या पराभवाची कारणं आजची नाहीत; ‘त्याच’ दिवशी याची सुरुवात झाली…

पराभवाची नेमकी काय कारणं असू शकतील, याविषयी अनेक उलटसुलट चर्चा सुरु असल्या, तरी या पराभवाची कारणं अगदी या दिवसातील नाहीत, असं म्हणायला हवं.

Read more

“प्रेक्षक ८ तास बसू शकत नाहीत, आपण असं करूया…” टी-२० क्रिकेटची जन्मकथा…

तरुण मुलांनी क्रिकेट हा ज्येष्ठ नागरिकांचा खेळ म्हणून जाहीर केलं होतं. काही लोकांनी काऊंटी क्रिकेटला जास्त पसंती दिली होती.

Read more

भारत तर ‘फेव्हरेट’ आहेच, पण ‘हे’ संघ सुद्धा आहेत विजेतेपदाचे दावेदार…!!

भारत हा नेहमीच आवडीचा संघ असतो, त्यात काही शंकाच नाही. पण कागदावर असो किंवा प्रत्यक्षात टीम म्हणून इतरही काही संघ तगडे वाटतात.

Read more

टी-२० वर्ल्डकपच्या संघात स्थान मिळालेला, ‘कॅप्टन कोहलीचा लाडका’ आर्किटेक्ट!

पहिल्या आयपीएलमध्ये पुन्हा नियती त्याच्यावर रुसली. पहिल्या सामन्यात ३ षटकांत ३५ धावा हाणल्या गेल्या. नंतर तो जखमी झाला आणि संघाबाहेर गेला.

Read more

‘हिटमॅन’ रोहितच का असावा भारताचा नवा कर्णधार? ही ३ कारणं माहित हवीतच…

कुणी उपकर्णधार असणाऱ्या रोहितलाच या भूमिकेत बघू लागलं, तर कुणी के एल राहुल, श्रेयस अय्यर या ताज्या दमाच्या खेळाडूंची सुद्धा नावं चर्चेत आणली.

Read more

अनपेक्षित संघनिवड!? ‘विराट’सेनेला वर्ल्डकपचा पेपर कठीण जाण्याची चिन्हं…

अश्विन चांगला खेळाडू नाही, अशातला भाग नाही. चार वर्ष ज्याला संघात स्थान मिळालं नाही, तो मुख्य स्पिनर म्हणून पुनरागमन करतोय, हे बघवत नाही.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?