सुशांतसारखं स्वतःला संपवून टाकावंसं वाटायचं : चंदेरी दुनियेचे काळेकुट्ट भयाण अनुभव

तिने बॉलिवूडच्या दुटप्पीपणाबद्दल तसेच कंपूशाहीबद्दल खुलासा केला असून ती कशी या इंडस्ट्रीबाहेर फेकली गेली यावर तिने भाष्य केलंय!

Read more

सुशांतसिंगच्या हसऱ्या चेहऱ्यामगे लपलेलं ‘हे’ दुःख त्याने कोणालाच दिसू दिलं नाही..

कुठलंही कॅरेक्टर जीव ओतून उभ करायचं काम सुशांत सिंह छान करायचा. विविध प्रकारच्या भूमिका त्याने आपल्या करियरमध्ये केलेल्या आहेत.

Read more

सुशांतसिंग राजपूत सारख्या अनेकांच्या दुःखाच्या मुळाशी आहे चंदेरी दुनियेचं “हे” भयाण वास्तव

Nepotism म्हणजेच आपल्या नात्यातील लोकांनाच काम मिळतील ही वृत्ती बॉलीवूड मध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे, हे आपण काही दिवसांपासून ऐकत आहोत.

Read more

‘मृत्यू हेच अंतिम सत्य’ हे अधोरेखित करणारा, १३ प्रतिष्ठित लोकांचा अनपेक्षित मृत्यू!

आपल्याशी काही काळाअगोदर बोललेलं माणूस अचानक अनपेक्षितपणे आपल्यातून कायमचा निघून जातो हे वास्तव स्वीकारणंच अनेकदा कठीण होऊन बसतं.

Read more

अंत्यसंस्काराला जाताना सुचली नव्या शो ची कल्पना, करण जोहरची विकृत मानसिकता

कोणतीही कथा, पटकथा, सारासार विचार नसलेली सिरीज पाहणं जितकं त्रासदायक आहे त्याहूनही क्लेषकारक आणि संतापजनक आहे ते म्हणजे या कथेमागची कहाणी.

Read more

या कलाकारांनी बॉलिवूडमधील “गलिच्छ” प्रकारांवर दणदणीत विजय मिळवलाय!

आत्मविश्वास आणि ध्येय निश्चित असलं, की यश मिळतंच याचं एक उदाहरण प्रियांका चोप्रा ला म्हणता येईल.

Read more

या ७ गाजलेल्या केसेस सीबीआय बद्दल आपल्या मनात विचित्र गुंता तयार करतात!

सीबीआय प्रामुख्याने आर्थिक घोटाळे, स्पेशल क्राईम्स, भ्रष्टाचार आणि तत्सम हाय प्रोफाइल केसेस ची चौकशी करण्याचे काम करते. 

Read more

निराश व्यक्तीला सावरण्यासाठी, तुम्ही काय करू शकता? त्यांना धीर देण्यासाठी, हे वाचा!

अशा व्यक्तींना कोणाच्या तरी मदतीची गरज असते. कुणी तरी त्यांचं दुःख, त्यांची व्यथा, त्यांचे भावविश्व जाणून घ्यावे एवढीच त्यांची अपेक्षा असते.

Read more

दिशा – सुशांत प्रकरणात नितेश राणेंचे एकामागे एक धक्कादायक गौप्यस्फोट…!

ह्या मुलाखतीत नितेश राणे म्हणतात की “आजवर मांडल्या गेलेल्या आत्महत्येच्या थेअरीज सगळ्या भंपक आणि चुकीच्या आहेत.

Read more

सुशांतसिंग-सीबीआय प्रकरणात अक्षय कुमार होतोय ट्रोल…!

थोडक्यात काय, तर नवा सिनेमा तोंडावर असल्यामुळेच आता अक्षयकुमार त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतोय; असं यांचं म्हणणं आहे.

Read more

सुशांत सिंहचं मानसिक आरोग्य बिघडलं ते पेंटिंग कोणी पाहुच नये अशी त्या चित्रकराचीच इच्छा होती!

‘खरोखरंच या भयानक पेंटिंगचा परिणाम सुशांतच्या मनस्थितीवर झाला होता का?’ याचा छडा लावण्याचं काम सीबीआयचे अधिकारी निश्चितपणे करतील.

Read more

घृणास्पद : रिया चक्रवर्ती वरून समस्त बंगाली मुलींबद्दल “चर्चा” केल्या जाताहेत…!

हे सगळं सांगण्याचा प्रपंच एवढ्यासाठीच की कोणत्याही व्यक्तीचं चारित्र्य कसं आहे हे तिच्या भाषेवरून किंवा राज्यावरून ठरवणं योग्य नाही.

Read more

सुशांतच्या मृत्यूची चौकशी करणारी CBI टीम पाहता प्रकरण तडीस जाण्याची शक्यता नक्कीच वाटते!

त्यांच्या कामाचा इतिहास लक्षात घेता, सुशांत सिंग प्रकरणाची कसून चौकशी त्यांच्याकडून होईल यात शंका नाही.

Read more

“दिल बेचारा” बघून आम्हाला जाणवलं सुशांत, आमची लायकी नाहीये तुझ्यासारखा नट बघण्याची…

सुशांत आधीच तू डिप्रेशनमध्ये होतास आणि जर तू असतास तर छिछोरे सारखा ह्या सिनेमाला मिळालेला रिस्पॉन्स बघून आणखीनच खचला असतास!

Read more

यशस्वी कलाकारांच्या आत्महत्यांमागील “ही” कारणं आपल्या मनातील अनेक संकल्पना धुळीस मिळवतात

प्रश्न हाच पडतो, की या लोकांना आत्महत्या का करावीशी वाटली असेल? कारण बाहेरून बघणार्‍यांना असं वाटतं की यांच्याकडे तर पैसा, प्रसिद्धी सर्वकाही आहे तरीदेखील यांना काय दुःख असेल?

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?