“नोकरी करतो, राजकारण नाही. वर्दीवर जाऊ नका” पोलिसाने आमदाराला सुनावले होते! पहा व्हिडीओ..

धमकीला न जुमानता सुरज गुरव यांनी आपल्या वर्दीची प्रतिष्ठा जपत निर्भीडपणे दिलेले उत्तर पोलीस दलातील सर्वच अधिकाऱ्यांनी आदर्श घ्यावा असे होते.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?