२०२० मध्ये शतकातील सर्वात मोठं ‘सूर्यग्रहण’ अनुभवताना काय काळजी घ्याल?

हे सूर्यग्रहण देशातील बऱ्याच भागात कंकणाकृती स्थितीत दिसेल. कंकणाकृती स्थितीत चंद्र हा सूर्याच्या समोर येतो आणि त्यामुळे सूर्याचा काही भाग झाकला जातो.

Read more

रडणाऱ्या बाळाचं, कित्येक अपघातांस जबाबदार धरलं गेलेलं “शापित” चित्र

घरातील सर्व सामान जळून जायचे पण ही ‘दि क्राइंग बॉय’ पेंटिंग कधीच जळाली नाही.

Read more

भारतातील एक गाव “या” सर्वार्थाने काळ्याकुट्ट अशा कारणासाठी कुप्रसिद्ध असेल हे खरं वाटणार नाही!

विज्ञानाने इतकी प्रगती केल्यावर सुद्धा अश्या गोष्टी घडत असतात हे एक फार मोठं आश्चर्य आहे. आपल्याकडे अंधश्रद्धा निर्मुलन समिती सुद्धा कार्यरत आहे.

Read more

फुटक्या आरशात चेहरा पाहू नये ते पापणी फडफडणे अशुभ, अशा आहेत ११ अंधश्रद्धा!

मासिक पाळीत असताना महिलेने लोणच्याच्या बरणीला हात लावल्यावर काय होते? अशा कित्येक प्रथा आहेत ज्या आजही पाळल्या जातात, जाणून घेऊया या अंधश्रद्धाबद्दल

Read more

भानामती, काळी जादू, करणी भारतातल्या या ७ ठिकाणी हा प्रकार आजही चालतो!

काळ्या जादूची प्रथा आजही पाहायला मिळते. कधी समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी तर कधी कुठला तरी हव्यास पूर्ण करण्यासाठी काळ्या जादूचा आधार घेतला जातो.

Read more

“अरे मूर्खांनो, कुणी सांगितलं तुम्हाला ती चेटकीण आहे?” : आसामच्या बिरुबालाचा अंधश्रद्धेविरुद्ध लढा

इथल्या गावात एक ओझा, एक ज्योतिषी असतो. या व्यक्ती तुमचं भविष्य कथन करतात आणि त्यांनी कोणाला चेटकीण म्हटलं तर लोकं डोळे झाकून त्यावर विश्वास ठेवतात. याविरोधात लढणाऱ्या धाडसी महिलेची ही कथा..

Read more

या गावात मागील ४०० वर्षांपासून एकही बाळाने जन्म घेतला नाही, कारण हास्यास्पद अंधश्रद्धा!

देवाला राग आला आणि त्यांनी शाप दिला की, ह्या गावात कुठलीही महिला आपल्या बाळाला जन्म देऊ शकणार नाही.’

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?