छोट्याशा गावातील ७० वर्षांची ‘आपली आजी’ युट्युबवर अशी ठरली सुपरहीट! युट्युबनेही केला गौरव!

आपली आजी हे त्यांच्या YouTube चॅनल चं नाव आहे. १२० पदार्थांचे विडिओ त्यांनी चॅनल वर अपलोड केले आहेत. ही चकित होण्यासारखीच कामगिरी आहे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?