सुशांतसिंगच्या हसऱ्या चेहऱ्यामगे लपलेलं ‘हे’ दुःख त्याने कोणालाच दिसू दिलं नाही..

कुठलंही कॅरेक्टर जीव ओतून उभ करायचं काम सुशांत सिंह छान करायचा. विविध प्रकारच्या भूमिका त्याने आपल्या करियरमध्ये केलेल्या आहेत.

Read more

डॉ. शीतल आमटेंसारख्या हुशार व्यक्तीची आत्महत्या; विचार करायला भाग पाडणाऱ्या इतर सुसाईड नोट्स…

नोकरी मिळवण्यात अपयश येत असल्याने आपण आत्महत्या करत असल्याचे त्याने लिहिले होते. याबद्दल त्याने आपल्या आई-वडिलांची देखील माफी मागितली.

Read more

दर चार वर्षांनी या खारी करतात सामूहिक आत्महत्या?! चक्रावून टाकणारा प्रकार!

साधारण ३ ते ४ वर्षातून एकदा आधी घटना घडते. म्हणूनच हॅमस्टर दार चार वर्षांतून एकदा आत्महत्या करत असल्याचं म्हटलं जातं.

Read more

आत्महत्येचं प्रमाण कमी होण्यासाठी जीवाचं रान करणारा मुंबईचा इंजिनियर!

‘शार्क टॅंक’च्या एपिसोडमधून इतक्यातच त्यांच्या या अभिनव निर्मितीविषयी दाखवलं गेलं आणि त्यासाठी त्यांना ५० लाखाची घसघशीत रक्कम दिली गेली.

Read more

समुद्रात जीव द्यायला निघालेल्या कपिल शर्माचा तारणहार झाला होता ‘शाहरुख’…

कपिल शर्माच्या आयुष्यातही एक काळ असा होता जेव्हा अडचणींचा दबाव इतका वाढला, की त्याच्या मनात आत्महत्येचे विचार येऊ लागले.

Read more

सावधान! हे गूढ जंगल तुम्हाला तुमचं आयुष्य संपवायला भाग पाडेल

मृतांपैकी काहींकडे, जंगलात जाण्याचं फक्त ‘वन वे’ तिकीट काढून इथे पोहोचले होते. परतीच्या प्रवासासाठी न तिकीट होते ना त्यांच्याकडे पैसे होते.

Read more

डॉल्फिनचे प्रेम जडले चक्क एका मुलीवर, प्रेमभंगातून केली आत्महत्या, वाचा विचित्र घटना

प्राणी,पक्षी आणि माणूस यांच्यातील नाते फार जुने आहे. माणसाने पशुपालन सुरु केले आणि माणूस व प्राणी यांच्यात जवळचे नाते निर्माण झाले.

Read more

संगीतातून लोकांना जगण्याची प्रेरणा देणारा रेहमान चक्क स्वतःला संपवणार होता…

या आजाराकडे दुर्लक्ष केल्यास पुढे तो गंभीर स्वरूप धारण करतो आणि व्यक्ती आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू शकते.

Read more

“डिप्रेशन” च्या भरात स्वतःलाच संपवण्याचा कट रचणाऱ्या एका अभिनेत्रीची रंजक कहाणी

तिने आत्महत्या केली; यापेक्षा हल्लेखोराने केलेल्या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला हे ऐकायला आणि पचवायला अधिक सोपे आहे, असं तिचं मत होतं.

Read more

सभोवतालची माणसं वरवर आनंदी दिसत असतील, पण आत खोलवर काय?

आपल्या आजूबाजूला गर्दीतल्या एकाकीपणाचा अनुभव घेणारी काही माणसं असतील तर त्यांना आधार द्या. त्यांच्या व समाजाच्या निरोगी भविष्यासाठी!

Read more

यशस्वी लोकांचे, मन खिन्न करणारे टोकाचे निर्णय विचार करायला भाग पाडतात!

आपल्या मनात काय चाललंय हे कुणाला तरी सांगणं हे तरी आपण करू शकतोच आणि कुणी असा सांगणारा आढळला तर ऐकून घेणंही आपलं कर्तव्य असलं पाहिजे.

Read more

निराश व्यक्तीला सावरण्यासाठी, तुम्ही काय करू शकता? त्यांना धीर देण्यासाठी, हे वाचा!

अशा व्यक्तींना कोणाच्या तरी मदतीची गरज असते. कुणी तरी त्यांचं दुःख, त्यांची व्यथा, त्यांचे भावविश्व जाणून घ्यावे एवढीच त्यांची अपेक्षा असते.

Read more

आत्महत्येचा प्रयत्न हा गुन्हा नव्हे!?

एकीकडे पसरलेली महामारी आणि दुसरीकडे आर्थिक संकट शिवाय इतर अनेक कारणांमुळे देशात आत्महत्यांचे सत्र वाढते आहे.

Read more

यशस्वी कलाकारांच्या आत्महत्यांमागील “ही” कारणं आपल्या मनातील अनेक संकल्पना धुळीस मिळवतात

प्रश्न हाच पडतो, की या लोकांना आत्महत्या का करावीशी वाटली असेल? कारण बाहेरून बघणार्‍यांना असं वाटतं की यांच्याकडे तर पैसा, प्रसिद्धी सर्वकाही आहे तरीदेखील यांना काय दुःख असेल?

Read more

अंतिम सत्य “मृत्यू”, याबद्दलचा एक महत्वाचा विचार, जो सर्वांनी करायला हवा

जेवढा तुटपुंजा अवसर आपल्याला ह्या अनंत विश्वात मिळाला आहे तेवढा पुरेपूर वापरणे हेच शहाणपणाचे आहे. नाही का?

Read more

भैय्युजी महाराजांबद्दल उथळ पोस्ट करण्याआधी हे वाचा : विश्वंभर चौधरींची अप्रतिम पोस्ट

थोडी वाट पाहू. आत्महत्त्या का करावी वाटली ते कळेलच तपासातून. तूर्त आपण जजमेंटल नको होऊया, इतकंच.

Read more

वाचा : भय्यूजी महाराजांबद्दलच्या काही महत्वाच्या पण कमी ज्ञात गोष्टी

त्यांच्या सामाजिक कार्याला बघून मध्य प्रदेशच्या मुखमंत्र्यांनी त्यांना राज्यमंत्री पद देऊ केलं होतं.

Read more

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी ‘Kheyti स्टार्टअप’!

Kheyti स्टार्टअपला GIB सारख्या विविध प्रकारच्या नव नवीन आयडिया शोधून काढायच्या आहेत, जेणेकरून शेतकऱ्यांना शेतीमध्ये अधिक यश मिळू शकेल.

Read more

रोहित वेमुलाची आत्महत्या – राजकारण, चौकशी अहवाल आणि – एक दुर्लक्षित सत्य!

कार्यकर्ते एकदम झापडे लावून टोकाचा विरोध करणार असतील तर गरिबी, भ्रष्टाचार, शोषण, विषमता, अंधश्रद्धा, जातीअंत हे अनेक प्रश्नकधी सुटणार?

Read more

दाऊदला पैसे पुरविणाऱ्या ‘जावेद खनानी’ याची नोटाबंदीच्या निर्णयामुळे आत्महत्या

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयाचा सर्वात जास्त फटका काळा पैसा

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?