गोरं करणारं क्रीम विकणाऱ्या शाहरुखची मुलगी म्हणतेय #EndColourism

नुकतंच शाहरुखची मुलगी सुहाना हिने वर्णभेदावर टीका करणारी एक पोस्ट केली आहे. लहानपणापासून गव्हाळ रंगावरुन तिची अनेकांनी अवहेलना केली होती असं ती म्हणतेय.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?