“परफेक्शनिस्ट” व्हायचंय? थांबा! याचे गंभीर दुष्परिणाम देखील जाणून घ्या

तुमच्यापैकीही अनेक जण परफेक्शनिस्ट होण्यासाठी प्रयत्न करीत असतील किंवा अनेक जण परफेक्शनिस्ट असतीलही, पण थोडं थांबा!

Read more

यशस्वी होण्यापासून बहुतेकांना आळस थांबवतो – उपाय काय? ह्या घ्या, सर्वाधिक यशस्वी लोकांच्या टिप्स!

“मी सकाळी उठू शकत नाही. माझी झोप पूर्ण होणार नाही.” हे असे विचार मनातून काढून टाका.

Read more

यशाचं सिक्रेट म्हणजे फक्त या “५ गोष्टी”, मात्र तुम्ही दाखवायला हवे सातत्य!

यशस्वी लोकांच्या काही एक-सारख्या सवयी आहेत. त्या follow केल्या तर आपले यशस्वी होण्याचे chances वाढतात. यशस्वी लोकांच्या अश्याच ५ खास सवयी –

Read more

यशाच्या वाटेवर ही कारणं ठरू शकतात सगळ्यात मोठा अडथळा, वाचा आणि आजच ही कारणं दूर करा

आपल्याला अनेकदा जाणवतं, की खूप प्रयत्न करूनही, आपल्याला यश मिळत नाही. 

Read more

अमेरिकेतली नोकरी सोडून ‘हा’ तरुण सेंद्रिय शेती करून कामावतोय लाखो रुपये!

लोकांचा असा गैरसमज आहे की शेतीतून फायदा होत नाही उलट नुकसानच होते. परंतु इतर व्यवसायांप्रमाणेच शेतीतून सुद्धा फायदा मिळवता येतो.

Read more

हे ७ प्रश्न तुमचं उभं आयुष्य बदलून टाकतील – फक्त एकदा स्वतःला विचारून बघा…!

हे काही मूलभूत प्रश्न आहेत जे माणसाने स्वतः ला विचारले तर तो आपले आत्मपरीक्षण करून योग्य त्या वेळी स्वतः ला बदलू शकतो.

Read more

तुम्हीही तुमच्या स्वप्नाला गवसणी घालणार का? फक्त कॉफी विकून उभं झालंय अवाढव्य साम्राज्य!

एक वेळ अशी येते की त्यावेळी तुम्ही जो निर्णय घ्याल तो निर्णय तुमचं आयुष्य बदलून टाकतो. याला आपण कधी कधी “नशीबाने दार ठोठावणे” असेही म्हणतो.

Read more

कोट्यावधींची उलाढाल असणाऱ्या यशस्वी कंपनीचे CEO पाळतात “ही” खास दिनचर्या, जी तुम्हीही पाळू शकता!

आयुष्याच्या प्रत्येक बाबतीत, शिक्षण, शारीरिक क्षमता याबाबतीत जागृत असायला हवं. आणि या गोष्टीत सुसंगती आणायची असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे दिनचर्या

Read more

काही व्यक्तिमत्व अत्यंत आकर्षक असतात….! जाणून घ्या, त्यांच्या पर्सनॅलिटीचं सिक्रेट

कुणाला आवडणार नाही चांगलं राहणं, प्रसिद्ध होणं? पण दुसऱ्याची कॉपी करून काहीच फायदा नाही.

Read more

तुमच्याकडे या ‘सुपरपॉवर्स’ असतील तर तुमच्या सगळ्या मनोकामना १००% पूर्ण होतील

फिल्ममध्ये दिसणा-या पॉवर्स खोट्या असल्या तरी आपल्या ख-या आयुष्यात काही सुपरपॉवर्स तुम्ही स्वतः मध्ये आत्मसात केल्यात तर निश्चितच तुम्ही यशस्वी होऊ शकता.

Read more

आत्मविश्वास, मेहनत सगळं काही परफेक्ट असूनही यश मिळत नाहीये…? मग यशस्वी होण्यासाठी या टिप्स वाचाच

असं म्हटलं जातं की बुद्धिमत्ता, मेहनत आणि आत्मविश्वास या तीन गोष्टी आपल्याला यशस्वी बनवतात. परंतु हे नेहमीच सत्य असू शकत नाही.

Read more

श्रीमंत लोकांच्या श्रीमंतीचं सिक्रेट- या “१५ गोष्टी” ते चुकूनही करत नाहीत!

यशस्वी आणि श्रीमंत लोकांच्या यशा मागचं नेमकं रहस्य काय असतं? इतरांपेक्षा ते कोणत्या वेगळ्या गोष्टी करतात किंवा कोणत्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने करतात हे माहित आहे का तुम्हाला?

Read more

पात्रता अन क्षमता असून ही अपयशी आहात? ह्या १० गोष्टी कारणीभूत असू शकतात.

बऱ्याच वेळेला आपण अशा गोष्टी करतो ज्या करण्यास आपले मन आपल्याला परवानगी देत नाही. प्रवाहाबरोबर वाहत जाऊन आपण त्या गोष्टी करतो जग त्या गोष्टीला योग्य मानते.

Read more

अतिशय हुशार असूनही कित्येक लोक अयशस्वी होतात…! कारण ह्या “८” गोष्टी त्यांना सतत मागे खेचतात..!

“हुशार माणसांना कधीच अपयशाला सामोरं जावं लागत नाही”, “त्यांना कायम जिंकण्याचीच सवय असते” अशा आपल्या अनेक समजुती आहेत, पण खरी परिस्थिती मात्र वेगळीच आहे. 

Read more

नवीन वर्षाचे संकल्प अयशस्वी का होतात? जाणून घ्या, यामागची कारणं आणि त्यावर मात करण्याच्या टिप्स..!

संकल्प अर्ध्यातच सोडून देणारी किंवा संकल्प तडीस जातच नाही अशी तक्रार करणारी अनेक माणसे आपल्याला अवतीभोवती सापडतील. जाणून घ्या, यामगाची कारणं आणि संकल्प पूर्ण करण्याच्या टिप्स…!

Read more

व्यवसायात नफा असो वा नोकरीत प्रमोशन – हे १० गुण असल्याशिवाय शक्य नाही!

उदारता ही काही ओकेजनली दाखवायची नसते हे त्यांना माहित आहे. हेच जीवनाच सूत्र आहे.

Read more

ही “एकच” सवय कित्येकांना अपयशी करते! जाणून घ्या १७ उपाय – तिच्यावर विजय मिळवण्याचे!

चालढकल करत आळसाने कामं टाळण्याची सवय तुम्हाला अपयशी करते. या १७ गोष्टी दैनंदिन जीवनात पाळून हा दुर्गुण कायमचा हटवा.

Read more

या शेतकऱ्याच्या एकाच प्रयोगामुळे तो एका वर्षात कर्जमुक्त झालाय, आणि १४ कुटुंबांना रोजगारही देतोय!

शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याविषयी ते सहमत आहे.

Read more

चूल- मूल, मातृत्व-करिअर: स्त्रियांसमोरील प्रश्नांना ठोसे लावणारी मेरी कॉम प्रत्येक स्त्रीने समजून घ्यायला हवी!

शाळेच्या मैदानी खेळात प्राविण्य असले तरी तिचं आयुष्य अतिशय सामान्य मुलांसारखं होतं. कुळाने भात शेती कसणारे आईवडील आणि तीन भावंडं…

Read more

ह्या ७ गोष्टींची काळजी घेतली तर तुम्ही कोणत्याही व्यवसायातून पैश्यांचा पाऊस पाडू शकाल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | === कोणताही व्यवसाय करणे कधीही सोपे नसते.

Read more

जेव्हा एका पुस्तक विकणाऱ्याचा मुलगा ICSE बोर्डात ९३ टक्के मिळवतो…

अभय सारखी हुशार, जिद्दी आणि काहीतरी करू पाहणारी मुलेच आपल्या देशाचं भवितव्य घडवू शकतात.

Read more

तेव्हा त्यांच्याकडे घरभाडे देण्यासाठी पैसे नव्हते : आज ते ३० अब्ज डॉलरच्या कंपनीचे मालक आहेत.

या कंपनीचे फाऊंडर जो गेबिया आणि ब्रायन चेस्के यांची मैत्री रौड आयलँड स्कूल ऑफ डिझाइनमध्ये एकत्रित शिक्षण घेताना झाली.

Read more

पुरुषी वर्चस्वाला झुगारून देणाऱ्या ५ कर्तृत्ववान स्त्रिया!

पेप्सिकोच्या भारतीय वंशाच्या सीईओ इंदिरा नुयी यांनी आपल्या करिअरची सुरुवात एक रिसेप्शनिस्ट म्हणून केली होती.

Read more

धोनीची “शेवटच्या बॉल” मागची strategy : यशाचा फूल-प्रूफ formula !

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi === क्रिकेटमधून (किंवा सर्वच स्पोर्ट्समधून!) अनेक धडे शिकता येतात.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?