आधुनिक सावित्री – ज्यांनी पतीच्या मृत्यूपश्चात अब्जावधींचा बिझनेस ३ वर्षांत दुप्पट केलाय!

यंदाच्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत गर्वाने, अभिमानाने जे भारतीय नाव मिरवलं जात आहे ते आहे, सावित्री जिंदाल.

Read more

डिग्री नाही, फिकर नॉट! नोकरीचे असेही पर्याय…५ वा आणि ९ वा पर्याय माहिती हवाच!

काही नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा असते, तर पोलीस भरतीसारख्या ठिकाणी तुमची शरीरयष्टी, तंदुरुस्ती या गोष्टी आवर्जून बघितल्या जातात.

Read more

१० फायदेशीर व्यवसाय जे तुम्ही अवघ्या १०,००० रुपयांपासून सुरु करू शकता!

तुम्ही युट्युब चॅनेल विनामूल्य तयार करू शकता आणि त्यामध्ये कोणतेही शुल्क न देता विडीओ अपलोड करू शकता.

Read more

पहाटे उठण्याचे हे ६ फायदे वाचाल तर आयुष्य बदलेल, मित्रांना देखील सांगा

पहाट आणि सुर्योदय यांत इतकं काय खास आहे? इतक्या सकाळी उठुन करायचं काय? ह्यावर त्याने एक कोडवर्ड सांगितलाय…

Read more

सुंदर पिचाईचे हे ६ कानमंत्र म्हणजे तुमच्या हमखास यशस्वी आयुष्याची गुरुकिल्ली…!!

कोणतेही यश मिळविताना ते मिळवण्यासाठी काय हितकारक आहे, आणि काय नियोजन केले तर यशस्वी होता येते हेच पिचाईंचा प्रवास आपल्याला सांगतो.

Read more

परदेशी चिप्सना तगडी टक्कर देणारे, त्या सगळ्यांना पुरून उरणारे ‘बालाजी वेफर्स’

परदेशी कंपनीला भारतातल्या एका साध्या कुटुंबातील मुलांनी टक्कर देणे साधी गोष्ट नव्हती. पण ही किमया केली आहे बालाजी वेफर्सच्या विराणी बंधूंनी.

Read more

भगवद्गीतेतील हे १० लाख मोलाचे धडे आपल्याला जीवनात कुठल्या कुठे घेऊन जातील!

भगवद्गीता आणि त्यातील श्लोक हे मानवी जीवनाचे सार आहे असे म्हंटले जाते. अनेक विदेशी पुस्तकांमध्ये सुद्धा भगवद्गीतेचे महत्व सांगितले आहे

Read more

श्रीमंत लोक अधिकाधिक श्रीमंत होण्यासाठी ‘या’ गोष्टींचं हमखास पालन करतात

सामान्य लोक पैशाला खर्च करायचं साधन मानतात, आणि त्याउलट श्रीमंत लोक पैशाकडे अजून पैसे मिळवण्याचा मार्ग म्हणून बघतात.

Read more

तरुणाईचा जीव की प्राण असलेल्या, जबरदस्त पॉवरफुल KTM च्या नावामागची गोष्ट!

दुकानाचं नाव क्राफ्टफॅर्जु टुर्केन्पोल्झ मेटायोफेन असं ठेवलं. त्यानं विचारही केला नव्हता, की अल्पावधीतच हे जगप्रसिध्द ब्रॅण्ड बनणार आहे

Read more

लाकूड कारखान्यात शिपाई ते करोडोंच्या कंपनीचे मालक; प्रवास “फेविकॉल-मॅन” चा!

खरंतर हे एक साधं उत्पादन, पण पारेख यांनी अतिशय कल्पक जाहिराती बनवून तो लोकांच्या कुतुहलाचा आणि आवडीचा विषय बनवून टाकला.

Read more

बिझनेस असो वा नोकरी, महाराजांचे, सर्वोत्तम मॅनेजमेंट गुरुचे हे गुण अंगी नक्की बाळगा

छत्रपती शिवाजी महाराज हे नुसते राजे नव्हते तर रयतेचे राजे होते प्रजेच्या कल्याणच्या हितासाठी त्यांनी नेहमीच आग्रही होते

Read more

दिवसाला ८० कोटी चॉकलेट्सची निर्मिती, ६० देशांमध्ये ख्याती! हा प्रवास सोपा नव्हता…

अमेरिकेला जाणारे कित्येक पर्यटक हे पेन्सिलविनिया येथील ‘हर्षे पार्क’ला भेट देतात. ‘हर्षेज्’च्या इतिहासाची माहिती घेत चॉकलेट्सची चव चाखतात.

Read more

‘स्वस्त आणि स्टायलिश’ उत्पादनं बनवत, त्याने मोठमोठ्या कंपन्यांचा ‘आवाज’च दाबला…

ग्राहकांसाठी भारतीय बनावटीच्या फॅशनेबल आणि टिकाऊ इलेक्ट्रॉनिक वस्तू बाजारात आणण्यासाठी त्यांनी स्वतःची कंपनी सुरु करण्याचा निर्णय घेतला.

Read more

डिलिव्हरी बॉय ते कंपनीचा डायरेक्टर! ‘नोकरी गेल्यामुळे’ त्याचं आयुष्यच बदलून गेलं…

कितीही संकटे येऊ दे माणसाने प्रयत्न करणे सोडले नाही पाहिजे, कारण कधी न कधी त्याला यश मिळणारच! चला जाणून घेऊया प्रेरणादायी गोष्ट!

Read more

फक्त लढ म्हणा: तुमच्या आत्मविश्वासाला नवी उंची देणाऱ्या ७ महत्त्वाच्या टिप्स

बरेचदा असंही होतं, की तुमच्यात, मुळात आत्मविश्वास असतोही पण घडलेल्या काही नकारात्मक घटनांमुळे तो आत्मविश्वास डळमळीत व्हायला लागतो.

Read more

‘एकही शब्द न बोलता फेमस होता येतं का?’ बघा या पठ्ठ्याकडे …

सोशल मीडिया स्टार बनण्यासाठी फक्त उत्कृष्ट दर्जाचा, वेगळा आणि भरपूर मनोरंजन करणाऱ्या कंटेन्टची गरज असते हे khaby ने आपल्याला दाखवून दिलंय.

Read more

अब्दुल कलामांचे हे १५ विचार म्हणजे मनाला उमेद देणारं प्रभावी औषध! नक्की वाचा…

कलाम जग सोडून गेले असले, तरी त्यांचे विचार अजरामर आहेत. या ना त्या मार्गाने ते सतत आपल्याला प्रेरित करतीलच.

Read more

डिलिव्हरी बॉय, कॉल सेन्टरमध्ये काम: स्टार अॅक्टर बनलेल्या ‘राणे’च्या संघर्षाची कहाणी!

त्यानंतर त्याला ‘सनम तेरी कसम’ मिळाला आणि त्याने हिंदी चित्रपटात हिरो म्हणून पदार्पण करून इतकी वर्षं बघितलेलं स्वप्न सत्यात उतरलं.

Read more

लोक अदालत मध्ये न्यायदान करणाऱ्या तृतीयपंथी चांदणी गोरे यांच्याविषयी…

राजकीय पक्षातील पद स्वीकारलं असलं, तरीही या पदाचा वापर हा, समाजकार्य पुढे नेण्यासाठीच करणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्टपणे म्हटलं होतं.

Read more

सिगरेट नंतर जे हमखास वापरलं जातं, ते Happydent ‘असं’ जन्माला आलंय!

सिगरेट प्यायल्यानंतर तोंडाचा येणारा वास आपल्या पालकांपासून लपवण्यासाठी तरुण पिढी ‘हॅप्पीडेंट व्हाईट’ चुईंग गम खाताना दिसते.

Read more

सगळ्यांना आवडणाऱ्या “हाजमोला”ची जबरदस्त मार्केटिंग स्ट्रॅटेजी समजून घ्याच!

‘चटकोला’ हाजमोला या नावाने सुरू केलेल्या गोळ्यांची जाहिरात अजय देवगणने केली आणि त्यातून हाजमोलाच्या जाहिरातींचं नवीन स्वरूप लोकांसमोर आलं.

Read more

हॉलीवूडने अभिनेत्री म्हणून नाकारलं – तीच भारतीय मुलगी इंडस्ट्रीला फिटनेसचे धडे देतेय

काही वर्षांपासून ‘फिटनेस ट्रेनर’ हा नोकरी, व्यवसायाचा एक नवीन पर्याय म्हणून मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाला आहे.

Read more

बिल गेट्सच्या यशामागे असलेल्या या ९ गोष्टी सामान्य लोकांमध्ये अभावानेच आढळतात..!

यशप्राप्ती ही काही सोपी गोष्ट नाही, ती साधना आहे. जाणून घेऊया, बिल गेट्सच्या डोळे दिपवणाऱ्या यशामागे नक्की कोणत्या गोष्टी आहेत .. 

Read more

पैसा कमवायला फार काही नको, तुमच्यामध्ये हवे हे फक्त १२ गुण!

समाजातील स्टेटस साठी शिक्षणाला खूप महत्व आहे, पण पैसे कमवायला शिक्षणंच हवे असेही नाही. जगातील किती मोठे मोठे उद्योगपती स्कुल ड्रॉपआऊट्स आहेत.

Read more

या १० टिप्स माहीत असतील तर आपल्या स्मार्टनेसने इतरांवर सहज छाप पाडू शकाल!

प्रत्येकाचं वैशिष्ट्य वेगळं असतं. स्वतःला ओळखा. तुम्ही काय करु शकता आणि काय नाही याचा शोध घ्या. उणिवा आहेत त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करा!

Read more

अल्झायमरला दूर ठेवण्यासोबतच बुद्धिबळ तुमच्यासाठी या १० जादुई गोष्टी घडवून आणतं!

बुद्धिबळ खेळल्याने ग्रहणक्षमता वाढते. मेमरी गेम खेळल्यास बुद्धिबळ खेळणारी व्यक्ती जास्त वस्तू जशाच्या तशा आठवू शकते.

Read more

ती विनंती मान्य केली असती तर जगप्रसिद्ध विप्रो हा पाकिस्तानी उद्योग झाला असता!

आज विप्रो भारतातील तिसऱ्या क्रमांकावर असलेली आयटी कंपनी आहे. विप्रो हे नाव माहित नाही, असा भारतीय माणूस सापडणार नाही.

Read more

‘गृहिणी बनून संसार करेल’ असं हिणवलं गेलं, पण ती आज आहे १२०० कोटींची मालकीण!

ती केवळ मुलगी आहे आणि मोठ्या उद्योजकाची मुलगी आहे म्हणून आवडीपोटी technology क्षेत्रात उतरली आहे अशी मतं त्यांना अजिबात घाबरवू शकली नाहीत.

Read more

जंगलातील लाकूडतोड्या ते सर्वात मोठी फर्निचर कंपनी! वाचा IKEA चा भन्नाट प्रवास…

हळूहळू आयकिया लाकडं विकण्यासोबत छोटंछोटं फर्निचर बनवायला लागली. मार्केटमध्ये असलेल्या छबीमुळे उत्पादने हातोहात विकली जाऊ लागली.

Read more

तुमचं प्रोडक्ट विकायचंय? “पार्टी” करा! टप्परवेअरच्या यशाची झकास गोष्ट!

त्यांनी असे प्राॅडक्ट बनवण्याचा प्रयत्न सुरू केला, जे पदार्थ फ्रीजमध्ये, मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये आणि बाहेरही ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतील.

Read more

“रसौडे मे कौन था”ला व्हायरल करणारा जिंगलस्टार सोशल मीडियाचा ‘वापर’ शिकवतोय!

अचानकच कोकिळाबेनने तालासुरात विचारलेला प्रश्न इंटरनेटवर धुमाकूळ घालू लागला. विशिष्ट र्‍हिदमची साथ देऊन हा रॅप सॉंगसारखा बनवला गेला होता.

Read more

आळसाची सुट्टी: जीवनाला कलाटणी देणारी ही संकल्पना समजून घेणं अत्यावश्यक आहे!

जागतिकीकरणाच्या रेट्यात परिवर्तनाचे वारे वाहू लागले. आपल्याकडं नोकरी म्हणजे ठराविक वेळेतच, ठराविक अंतरावर असा एक चाकोरीबद्ध साचा तयार होता.

Read more

या भावंडांच्या प्रयत्नांमुळे ‘आईच्या हातची खीर’ आता सगळ्यांनाच चाखायला मिळतेय…

आज तुम्हाला अशा एक यशस्वी उद्योगाची कहाणी आम्ही सांगणार आहोत, ज्यांनी “खीर” या संकल्पनेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलंय.

Read more

घर घेण्यासाठी त्रास झाला, म्हणून या भारतीयाने अनेकांचा ‘घर शोधण्याचा प्रश्न’ सोडवला!

कोणती जागा योग्य असेल? कोणत्या बँकेत गृहकर्जासाठी अर्ज दिल्यास लवकर काम होईल? हे सांगणारं कोणी उपलब्ध आहे असं फार कमी जणांबद्दल होतं.

Read more

साधंसुधं किराणा स्टोअर ते ५ करोडचा स्टार्टअप – कौटुंबिक बिझनेसचा भन्नाट कायापालट!

माॅल संस्कृती हळूहळू पसरत चालली आहे. जे छोटे छोटे व्यावसायिक आहेत त्यांना आपला व्यवसाय कसा टिकवायचा हा प्रश्न पडलेला आहे.

Read more

अपयशावर मात करून यशाचा प्रवास सुरु करा, अंगिकारा “या १०” सवयी!

हे १० गुण आत्मसात केले, तर तुंम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. स्वत:ला सर्वोत्कृष्ट बनवण्यासाठी मेहनत घ्या.

Read more

फावल्या वेळात केलेल्या ह्या गोष्टी तुम्हाला यशाच्या उंच शिखरावर विराजमान व्हायला फायदेशीर ठरतील!

तुम्ही तुमचा फावला वेळ कसा घालवता? यावर तुमचा यशाचा आलेख अवलंबून असतो असं म्हंटल्यास चुकीचं ठरणार नाही. हीच ती वेळ जेव्हा तुम्ही स्वतःबद्दल फीडबॅक घेऊ शकता!

Read more

अपेक्षित यश थोडक्यात हुलकावणी देतं? या ११ गोष्टी स्वतःत रुजवा – २०२० साल झळाळून निघेल!

प्रत्येकालाच आपलं नवीन वर्ष सुखाचं, समृद्धीचं जावं अशी इच्छा असते. या इच्छेच्या पूर्ततेसाठी तरुणाईने ‘न्यू इयर रिझोल्युशन’ केलंच पाहिजे.

Read more

विपरीत परिस्थितीत सकारात्मक मनःस्थिती ठेवण्यासाठी हा फॉर्म्युला वापरा! यशाची १००% खात्री!

‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ हे स्वतःला कायम सांगत रहा आणि प्रत्येक क्षणाकडे एक संधी म्हणून बघा आणि त्या प्रत्येक संधीचं सोनं करा.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?