आधुनिक सावित्री – ज्यांनी पतीच्या मृत्यूपश्चात अब्जावधींचा बिझनेस ३ वर्षांत दुप्पट केलाय!

यंदाच्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत गर्वाने, अभिमानाने जे भारतीय नाव मिरवलं जात आहे ते आहे, सावित्री जिंदाल.

Read more

‘पंचायत’ मधील सचिवजी: हा प्रवास तुमच्यापैकी प्रत्येकाला नक्कीच प्रेरणा देईल

प्रतिष्ठित अशा आयआयटी खडकपूरमधून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या जितेंद्र कुमारने अभिनयाच्या ध्यासाने कलाक्षेत्रात यायचे ठरवले.

Read more

वाघ बकरी चहा: वर्णद्वेषाने वैतागून भारतात आलेल्या गांधीजींच्या शिष्याचं अपत्य!

या ब्रॅण्डचे संस्थापक हे गांधीजींचे अनुयायी होते आणि त्यांनाही गांधीजींप्रमाणेच वर्णद्वेषाचा सामना करावा लागला होता.

Read more

जाहिरात, दर्जा आणि स्वस्तात धुमाकूळ: भारतीय मार्केटमधली यशाची “स्प्लेंडर” केसस्टडी

आजही स्प्लेंडर सारख्या बाइकचं मायलेज ८० किमी प्रतिलिटर इतकं अफलातून आहे. अगदी ‘एकदा पेट्रोल भरा आणि गावभर फिरा’ अशी नवी म्हण तयार झाली

Read more

सरकारी नोकरी मिळवण्यात अपयश आल्यानंतर ९ वर्षांनी तो थेट आयएएस झाला…

मनावर येणारा प्रचंड ताण, दुसऱ्या बाजूला चालू नोकरीत असलेली जबाबदारी या सर्वाचा समतोल साधत केलेला हा प्रवास दमवणारा होता पण परिश्रम घेतले त्याचं सार्थक झालं होतं.

Read more

व्हॉट्सअॅप ग्रुपच्या स्वरूपात सुरू झालेलं Dunzo आज करोडो रुपयांची उलाढाल करतंय!

प्रमुख शहरांमध्ये हजारो कर्मचाऱ्यांच्या मदतीने, Dunzo आपल्या ग्राहकांसाठी ४५ रुपये प्रति ऑर्डर दरापासून सुरू होणारी सर्व प्रकारची कामे करते.

Read more

चौथ्या मजल्यावरून पडली, पाय मोडले, पण हिंमत तशीच राहिली; जबरदस्त प्रेरणादायी गोष्ट

आपल्यावर कुठला प्रसंग येईल हे आपल्या हातात नसलं, तरी त्याला प्रतिसाद कसा द्यायचा याची निवड बऱ्याच अंशी आपल्या हातात असते.

Read more

घोटाळ्यांमुळे ललित मोदी कुप्रसिद्ध, मात्र त्यांच्या आजोबांनी भारतात उभारलं उद्योगाचं साम्राज्य

गुजरमल मोदी यांचा जन्म ९ ऑगस्ट १९०२ रोजी पटियाला जिल्ह्यातील महेंद्रगढ येथे झाला होता. त्यांचे वडील मुलतानीमल मोदी हे एक व्यापारी होते.

Read more

मजूर झाला ‘लखपती’, युट्युबर इसाक मुंडा यांची अविश्वसनीय गोष्ट

भुकेमुळे पोटात पडणारा खड्डा, भुकेची जाणीव या गोष्टी माणसाला शांतपणे जगू देत नाहीत. इसाक मुंडा याची बाब काही फार वेगळी नव्हती.

Read more

जीवनातील अडचणींमुळे हरलेल्यांसाठी: डान्स जगाचा राजा रेमो डिसुझाचं खडतर वास्तव

रेमोने वडिलांच्या इच्छेविरुद्ध नृत्य करिअर म्हणून निवडले. जेव्हा त्याने नृत्यात भविष्य घडवायचे ठरवले तेव्हा तो शिक्षण सोडून मुंबईला गेला.

Read more

उद्योजकांसाठी धडा: आपल्या उर्मटपणामुळे ‘फेरारी कंपनी’ने मोठा प्रतिस्पर्धी जन्माला घातला

त्यावेळी फेरारी ही टॉप ची कार होती आणि त्याच्या मालकाला ही गोष्ट पटली नाही की, एखादा ट्रॅक्टर मेकॅनिक आपल्याला चुका सांगू शकतो ?

Read more

भिकाऱ्यांना स्वतःच्या पायावर उभं करून त्यांना स्वयंपूर्ण बनवणारा अवलिया!

आजच्या काळात स्वतःच्या वैयक्तिक सुखापलीकडे आपण समाजाचंही काहीतरी देणं लागतो असा विचार करणारी माणसं कमी होत चालली आहेत.

Read more

पोलिसांकडून वाईट वागणूक मिळूनही सिस्टीमला शिव्या न घालता तो बनला गुंडांचा कर्दनकाळ!

मोठ्या मेहनतीने अभ्यास करून त्यांनी IIT परीक्षा पास केली. आयआयटी रुरकीमध्ये ऍडमिशन घेऊन त्यांनी सॉफ्टवेअर इंजिनियरिंगचं शिक्षण पूर्ण केलं.

Read more

परदेशी चिप्सना तगडी टक्कर देणारे, त्या सगळ्यांना पुरून उरणारे ‘बालाजी वेफर्स’

परदेशी कंपनीला भारतातल्या एका साध्या कुटुंबातील मुलांनी टक्कर देणे साधी गोष्ट नव्हती. पण ही किमया केली आहे बालाजी वेफर्सच्या विराणी बंधूंनी.

Read more

नवऱ्याने टाकलं, पदरी दोन मुलं, वाचा, ‘सफाई कामगार कशी बनली कलेक्टर’!

आज संघर्ष खरं तर कोणालाच टळलेला नाही आज अनेक लोक वर्षनुवर्षं संघर्ष करून यशस्वी होताना दिसून येतात त्यांचे कष्ट आपण बघत नाही

Read more

७५ दिवसात रायगड ते हिमालय, तेही पायी चालत; एका तरुणाची प्रेरणादायी गोष्ट

त्याचा हा प्रवास खूप खाचखळग्यांनी भरलेला होता तरीदेखील त्या सगळ्यावर मात करून अखेरीस ७५ दिवसात त्याने रायगड ते हिमालय हे अंतर चालत पार केलं.

Read more

भांडी घासण्याचे काम ते ७५ कोटींचा टर्नओव्हर: ही जबरदस्त गोष्ट ठरेल यशाची गुरुकिल्ली

१९९० मध्ये वयाच्या २३ व्या वर्षी नारायण पुजारी यांनी मुंबईच्या चर्चगेट एरिया मध्ये ‘शिव सागर’ या नावाने एक हॉटेल सुरू केली.

Read more

तरुणाईचा जीव की प्राण असलेल्या, जबरदस्त पॉवरफुल KTM च्या नावामागची गोष्ट!

दुकानाचं नाव क्राफ्टफॅर्जु टुर्केन्पोल्झ मेटायोफेन असं ठेवलं. त्यानं विचारही केला नव्हता, की अल्पावधीतच हे जगप्रसिध्द ब्रॅण्ड बनणार आहे

Read more

लाकूड कारखान्यात शिपाई ते करोडोंच्या कंपनीचे मालक; प्रवास “फेविकॉल-मॅन” चा!

खरंतर हे एक साधं उत्पादन, पण पारेख यांनी अतिशय कल्पक जाहिराती बनवून तो लोकांच्या कुतुहलाचा आणि आवडीचा विषय बनवून टाकला.

Read more

मुन्नाभाईमधल्या आनंदभाई प्रमाणेच हा पठ्ठ्यासुद्धा तब्बल १२ वर्षांनी संवाद साधू लागला!

पिस्टोरियसला वाचन, समाजकारणापासून स्वतःसाठी निर्णय घेण्यापर्यंत शिकवावे लागले. तो कॉलेजमध्ये गेला, गाडी चालवायला शिकला अगदी प्रेमातही पडला.

Read more

विमान अपघाताने त्याचं आयुष्यच उध्वस्त केलं होतं! पण नंतर तोच ठरला ‘मिरॅकल मॅन’…

कधीच न चालू, बोलू शकणारा मॉरिस आज ४० वर्षांनी देखील जगभर प्रवास करतो आणि लोकांना इच्छाशक्तीचं महत्त्व सांगत असतो.

Read more

घरी न सांगता स्कॉलरशिपसाठी अर्ज, ‘कोरियन Squid Game’ स्टारची प्रेरणादायी गोष्ट!

स्क्विड गेमच्या निमित्तानं तो ऊर्दूही शिकला. आता त्याला कोरियन, ऊर्दू, हिंदी, इंग्लिश अशा भाषा उत्तम बोलायला येतात.

Read more

दिवसाला ८० कोटी चॉकलेट्सची निर्मिती, ६० देशांमध्ये ख्याती! हा प्रवास सोपा नव्हता…

अमेरिकेला जाणारे कित्येक पर्यटक हे पेन्सिलविनिया येथील ‘हर्षे पार्क’ला भेट देतात. ‘हर्षेज्’च्या इतिहासाची माहिती घेत चॉकलेट्सची चव चाखतात.

Read more

बाकरवडी फेम  ‘चितळे बंधू’ यांची तितकीच चटपटीत कहाणी…

बाकरवडीवर मूळ हक्क जरी गुजरातचा असला तरी तिला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध करण्याचे काम चितळेंनी केले.

Read more

नट्टू काका नव्हते म्हणून ‘तो’ आला; आता मात्र त्यालाच पुढचं सारं काम पाहावं लागेल…!

नट्टू काका हे पात्र साकारणारे दिवंगत अभिनेते घनश्याम नायक यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. मालिकेच्या चित्रीकरणात ते सहभागी होऊ शकले नाहीत.

Read more

बॉलिवूडच्या देवदासची बोल्ड ‘पारो’; खरंतर तिला सैन्यात भरती व्हायचं होतं!

आईचे गूण माहीत पूरेपूर उतरले असल्यानं तिलाही पहिल्यापासूनच आर्मीतच जायचं होतं. एनसीसी करतानाच महिला ही परिक्षा देण्याची संधी लाभली.

Read more

किचनमध्ये प्रोडक्शन, एका खोलीत गोदाम – कॉस्मेटिक्समधील ‘पहिला’ भारतीय ब्रँड!

भारतात झालेल्या पहिल्या निवडणुकानंतर ‘स्वदेशी’ वस्तूंचा वापर करावा अशी एक मोहीम विविध सामाजिक संस्थांकडून सतत राबवण्यात येत होती.

Read more

कर्जबाजारी होऊन मायानगरी मुंबईत आला आणि ६ महिन्यात त्याचं आयुष्य बदलून गेलं!

कामात आलेल्या अडचणींमुळे त्यांच्यावर मोठे कर्ज झाले होते. लोक आपापले पैसे परत मिळवण्यासाठी त्यांच्या मागे लागले होते.

Read more

Waste Management करत पर्यावरणसंवर्धनाला हातभार लावणारे ५ यशस्वी स्टार्टअप्स

कचऱ्याचं व्यवस्थापन योग्यरित्या झालं नाही, तर नेमक्या काय काय समस्या उद्भवू शकतात, हे भारतीयांना वेगळं सांगायची गरज पडणारच नाही.

Read more

तब्बल ६७१ मिनिटांची इनिंग, सर्वात संथ द्विशतक! भारतीय संघाची ‘पहिली’ ‘ग्रेट वॉल’!

धीम्या गतीने फलंदाजी करणारा फलंदाज आणि वॉल हे शब्द ऐकले की राहुल द्रविड हमखास आठवतो. त्याही आधी भारतीय संघात एक ‘ग्रेट वॉल’ होऊन गेली होती.

Read more

टी-२० वर्ल्डकपच्या संघात स्थान मिळालेला, ‘कॅप्टन कोहलीचा लाडका’ आर्किटेक्ट!

पहिल्या आयपीएलमध्ये पुन्हा नियती त्याच्यावर रुसली. पहिल्या सामन्यात ३ षटकांत ३५ धावा हाणल्या गेल्या. नंतर तो जखमी झाला आणि संघाबाहेर गेला.

Read more

अनेकांचं आवडतं Nutella! ज्याचं कनेक्शन आहे थेट महायुद्ध आणि नेपोलियनशी!

१०० वर्षांनी दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी आली. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी कोकोचा अपुऱ्या पुरवठ्यामुळे न्यूटेलाचा जन्म झाला.

Read more

‘स्वस्त आणि स्टायलिश’ उत्पादनं बनवत, त्याने मोठमोठ्या कंपन्यांचा ‘आवाज’च दाबला…

ग्राहकांसाठी भारतीय बनावटीच्या फॅशनेबल आणि टिकाऊ इलेक्ट्रॉनिक वस्तू बाजारात आणण्यासाठी त्यांनी स्वतःची कंपनी सुरु करण्याचा निर्णय घेतला.

Read more

‘खांडबहाले’ या पहिल्यावहिल्या ऑनलाईन मराठी डिक्शनरीचा ‘असा’ झालाय जन्म…

मुलांनी शिक्षण घेतलेच पाहिजे असा त्यांच्या आईवडिलांचा प्रयत्न होता. म्हणूनच त्यांनी त्यांच्या मुलांना शिक्षण देण्यात कधीच कसूर केली नाही. 

Read more

अमूल ब्रॅंडला टक्कर देणारं हे आईसक्रीम महाराष्ट्रात झालंय सुपरहिट!

या ब्रॅंडची लोकप्रियता बघता अमूलसारख्या ब्रँडचीसुद्धा झोप उडाली आहे. येत्या काळात ‘अमूल विरुद्ध अरुण’ ही आईस्क्रीम स्पर्धा तीव्र होणार!

Read more

डिलिव्हरी बॉय ते कंपनीचा डायरेक्टर! ‘नोकरी गेल्यामुळे’ त्याचं आयुष्यच बदलून गेलं…

कितीही संकटे येऊ दे माणसाने प्रयत्न करणे सोडले नाही पाहिजे, कारण कधी न कधी त्याला यश मिळणारच! चला जाणून घेऊया प्रेरणादायी गोष्ट!

Read more

पुरग्रस्तांचं वरदान, पाण्यावर चालणारी सायकल; ध्यास घेतलेल्या संशोधकाचं अपूर्व काम

जगभरात अत्यंत सामान्य वाटणाऱ्या अशा अनेक लोकांनी असामान्य कार्य केलं आहे. ज्यात अनेक व्यक्तींची अनेक कार्य समाजाच्या उपयोगी पडली आहेत.

Read more

‘एकही शब्द न बोलता फेमस होता येतं का?’ बघा या पठ्ठ्याकडे …

सोशल मीडिया स्टार बनण्यासाठी फक्त उत्कृष्ट दर्जाचा, वेगळा आणि भरपूर मनोरंजन करणाऱ्या कंटेन्टची गरज असते हे khaby ने आपल्याला दाखवून दिलंय.

Read more

‘इतना सन्नाटा क्यू हैं भाई’; रहीम चाचांनी चक्क ३ वर्षं कराचीच्या तुरुंगात काढली!

शोले मधला अंध रहीम चाचा असो की अनुभवमधला घरकाम करणारा चाचा. ए.के. हंगलनी या सगळ्या सिनेमांमधून लक्षात राहतील अशा छोट्या भूमिका साकारल्या.

Read more

एक सामान्य मुलगी ते भारताची पहिली महिला फोटोजर्नलिस्ट – प्रवास जाणून घ्या!

आज स्त्रिया अनेक क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करताना दिसून येतात मात्र इतिहासात बघितले तर स्त्रियांना घराबाहेर पडण्यास सुद्धा बंदी होती

Read more

क्रिकेटचे नेल्सन मंडेला – सर फ्रँक वॉरेल : प्रत्येक क्रिकेटरसिकाने वाचावा असा प्रवास!

क्रिकेट इतिहासाचे व्यासमहर्षी मानल्या गेलेल्या नेव्हिल कार्ड्‌स यांनी फ्रँक वॉरेल यांच्या तंत्रशुद्ध फलंदाजीचे दिलखुलास कौतुक केले होते.

Read more

डिलिव्हरी बॉय, कॉल सेन्टरमध्ये काम: स्टार अॅक्टर बनलेल्या ‘राणे’च्या संघर्षाची कहाणी!

त्यानंतर त्याला ‘सनम तेरी कसम’ मिळाला आणि त्याने हिंदी चित्रपटात हिरो म्हणून पदार्पण करून इतकी वर्षं बघितलेलं स्वप्न सत्यात उतरलं.

Read more

सिगरेट नंतर जे हमखास वापरलं जातं, ते Happydent ‘असं’ जन्माला आलंय!

सिगरेट प्यायल्यानंतर तोंडाचा येणारा वास आपल्या पालकांपासून लपवण्यासाठी तरुण पिढी ‘हॅप्पीडेंट व्हाईट’ चुईंग गम खाताना दिसते.

Read more

हॉर्लिक्स: आजचं मुलांचं एनर्जी ड्रिंक महायुद्धातील सैनिकांना दिलं जाण्याचं ‘हे’ आहे कारण

इतक्या वर्षांच्या परंपरेत त्यांनी चव, लोकांचा विश्वास, त्यातून मिळणारे पोषण याचं सातत्य कायम ठेवल्याने हॉर्लिक्स ब्रॅण्ड म्हणून पाहिला जातो

Read more

सगळ्यांना आवडणाऱ्या “हाजमोला”ची जबरदस्त मार्केटिंग स्ट्रॅटेजी समजून घ्याच!

‘चटकोला’ हाजमोला या नावाने सुरू केलेल्या गोळ्यांची जाहिरात अजय देवगणने केली आणि त्यातून हाजमोलाच्या जाहिरातींचं नवीन स्वरूप लोकांसमोर आलं.

Read more

हॉलीवूडने अभिनेत्री म्हणून नाकारलं – तीच भारतीय मुलगी इंडस्ट्रीला फिटनेसचे धडे देतेय

काही वर्षांपासून ‘फिटनेस ट्रेनर’ हा नोकरी, व्यवसायाचा एक नवीन पर्याय म्हणून मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाला आहे.

Read more

शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शास्त्रज्ञामुळे आज सगळ्या जगाला मिळतेय कोरोनाची लस…!

भारतात तयार होणाऱ्या लसींकडे सध्या सगळेच जण एक ‘जीवन संजीवनी’ म्हणून बघत आहेत. ‘कोवॅक्सिन’ ही संपूर्णपणे भारतीय असलेली पहिली लस आहे.

Read more

बिल गेट्सच्या यशामागे असलेल्या या ९ गोष्टी सामान्य लोकांमध्ये अभावानेच आढळतात..!

यशप्राप्ती ही काही सोपी गोष्ट नाही, ती साधना आहे. जाणून घेऊया, बिल गेट्सच्या डोळे दिपवणाऱ्या यशामागे नक्की कोणत्या गोष्टी आहेत .. 

Read more

‘पेशावरचा मुलगा’ असा बनला भारतातील आयटी सेक्टरचा जनक!

अमेरिका ही जरी आजही जगात ‘आयटी सुपरपॉवर’ असली तरीही हे साध्य करण्यात भारतीय मनुष्यबळाचा खूप मोठा वाटा आहे हे ते सुद्धा मान्य करतील.

Read more

ती विनंती मान्य केली असती तर जगप्रसिद्ध विप्रो हा पाकिस्तानी उद्योग झाला असता!

आज विप्रो भारतातील तिसऱ्या क्रमांकावर असलेली आयटी कंपनी आहे. विप्रो हे नाव माहित नाही, असा भारतीय माणूस सापडणार नाही.

Read more

‘वेगळ्या वळणाचा’ नायक ते हर्षद मेहता : मध्यमवर्गीय इंजिनिअरची अशीही कथा

नोकरी करत असताना त्याने २ वर्ष सातारा, २ वर्ष पुणे आणि मग मुंबई असा टिपिकल नोकरी करणाऱ्या व्यक्तींसारखा प्रवास केला आहे.

Read more

‘गृहिणी बनून संसार करेल’ असं हिणवलं गेलं, पण ती आज आहे १२०० कोटींची मालकीण!

ती केवळ मुलगी आहे आणि मोठ्या उद्योजकाची मुलगी आहे म्हणून आवडीपोटी technology क्षेत्रात उतरली आहे अशी मतं त्यांना अजिबात घाबरवू शकली नाहीत.

Read more

असाही लॉकडाऊन इफेक्ट : झूमचा मालक जगात १३०वा श्रीमंत!

मागच्या वर्षी झालेल्या कोविड च्या संसर्गाने अनेक जणांचे प्राण गेले काहींच्या नोकऱ्या गेल्या जसे तोटे झाले तसे काही जणांचे फायदे सुद्धा झाले

Read more

जंगलातील लाकूडतोड्या ते सर्वात मोठी फर्निचर कंपनी! वाचा IKEA चा भन्नाट प्रवास…

हळूहळू आयकिया लाकडं विकण्यासोबत छोटंछोटं फर्निचर बनवायला लागली. मार्केटमध्ये असलेल्या छबीमुळे उत्पादने हातोहात विकली जाऊ लागली.

Read more

जबरदस्त! : या “भाजी+भाकरी”च्या देशी पिझ्झासमोर परदेशी पिझ्झा फिका पडतोय…!

या पिझ्झाचे कौतुक २०१३ मध्ये जेव्हा नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते, त्यावेळेस त्यांनी FICCI च्या एका कार्यक्रमात केले होते.

Read more

तुमचं प्रोडक्ट विकायचंय? “पार्टी” करा! टप्परवेअरच्या यशाची झकास गोष्ट!

त्यांनी असे प्राॅडक्ट बनवण्याचा प्रयत्न सुरू केला, जे पदार्थ फ्रीजमध्ये, मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये आणि बाहेरही ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतील.

Read more

फाळणी नंतरही दोन्ही देशांची मूळ “रुह” कायम ठेवणाऱ्या रुहअफजाचा इतिहास

आज रुह अफझा भारत, बांगलादेश, पाकिस्तान, अरब देश अशा आशियातील अनेक देशांत विकलं जातं आणि त्याचा खप दिवसेंदिवस वाढतच आहे.

Read more

“रसौडे मे कौन था”ला व्हायरल करणारा जिंगलस्टार सोशल मीडियाचा ‘वापर’ शिकवतोय!

अचानकच कोकिळाबेनने तालासुरात विचारलेला प्रश्न इंटरनेटवर धुमाकूळ घालू लागला. विशिष्ट र्‍हिदमची साथ देऊन हा रॅप सॉंगसारखा बनवला गेला होता.

Read more

४ इलेक्ट्रिक गाड्यांचा वापर आणि तरीही महिन्याचा वीजबिलाचा खर्च फक्त ७० रुपये…

वारंवार होणारी इंधनाची दरवाढ सामान्य माणसाला घायकुतीला आणते. यावर मात करून नवं काहीतरी, जगावेगळं करणाऱ्या तरुणाची ही आहे प्रेरणादायी कथा.

Read more

ऐन तारुण्यात हौस म्हणून त्याने चॅनल सुरू केलं आणि बनला जगप्रसिद्ध भारतीय युट्यूबर!

छोट्या विनोदी क्लिपने २०१४ मध्ये सुरू झालेला हा प्रवास ७ वर्षात एक व्यवसायिक स्वरूप घेऊ शकतो याचं सगळेच सध्या कौतुक करत आहेत.

Read more

या भावंडांच्या प्रयत्नांमुळे ‘आईच्या हातची खीर’ आता सगळ्यांनाच चाखायला मिळतेय…

आज तुम्हाला अशा एक यशस्वी उद्योगाची कहाणी आम्ही सांगणार आहोत, ज्यांनी “खीर” या संकल्पनेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलंय.

Read more

घर घेण्यासाठी त्रास झाला, म्हणून या भारतीयाने अनेकांचा ‘घर शोधण्याचा प्रश्न’ सोडवला!

कोणती जागा योग्य असेल? कोणत्या बँकेत गृहकर्जासाठी अर्ज दिल्यास लवकर काम होईल? हे सांगणारं कोणी उपलब्ध आहे असं फार कमी जणांबद्दल होतं.

Read more

लॉकडाऊनमधे या वकिलाने आलिया भट, रणबीर कपूर सारख्याना फिटनेस फ्रीक बनवलं

हे चॅलेंज स्वीकारण्यात बॉलिवूड सेलिब्रिटीज देखील मागे नाहीत. आलिया भट, कियारा अडवानी या कलाकारांनी देखील हे चॅलेंज पूर्ण केलं आहे.

Read more

साधंसुधं किराणा स्टोअर ते ५ करोडचा स्टार्टअप – कौटुंबिक बिझनेसचा भन्नाट कायापालट!

माॅल संस्कृती हळूहळू पसरत चालली आहे. जे छोटे छोटे व्यावसायिक आहेत त्यांना आपला व्यवसाय कसा टिकवायचा हा प्रश्न पडलेला आहे.

Read more

या दोन मित्रांच्या प्रयत्नांमुळे स्वयंपाकघरात जेवणासह ‘आत्मविश्वासाचा सुगंध’ दरवळला…

कोविड १९मुळे अनेकांना हातची नोकरी घालवावी लागली. या काळात नोकरी गेलेल्या अनेकांनी व्यवसायाच्या नव्या प्रयोगांवर हात मारून पाहिला.

Read more

मुंबई ते कन्याकुमारी प्रवास करत ‘वर्क फ्रॉम होम’ ऐवजी त्यांनी केले ‘वर्क फ्रॉम सायकल’!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट – आता इनमराठीच्या लेखाच्या

Read more

…आणि अशा या भन्नाट ‘पिकनिक’ची कल्पना, त्या दोघींना लॉकडाऊनमुळे सुचली!

लोकांना मात्र विरंगुळा आवश्यक होता. म्हणूनच लोक पर्याय म्हणून लॉंग ड्राईव्ह किंवा कुठल्या तरी दूरच्या जागी जाऊन वेळ घालवणे पसंत करत असत.

Read more

तुमची ट्रिप मस्त व्हावी यासाठी झटणार्‍या या स्टार्टअप ची गोष्ट प्रत्येकाने वाचायला हवी!

२०१० साली जग विशेष करुन भारत जागतिक मंदीच्या विळख्यात असतानाही या पोर्टलची स्थिती उत्तम होती आणि बिजनेस जोमाने वाढत होता.

Read more

शिकायला वयाची मर्यादा नसते, या २ आजींची प्रेरणादायक कहाणी वाचा, शिका!

भागीरथी यांच्या इतका उत्साह आपल्यापैकी प्रत्येकात यावा आणि आपणही कायम शिकण्याची जिद्द मनात बाळगावी अशी आशा करूयात!

Read more

चक्क युनायटेड नेशन्सने घेतली ह्या पर्यावरण प्रेमी भारतीय तरुणीची दखल, वाचा

नवीन पिढी ही जवाबदार आहे. लोकांनी ही बातमी वाचून नवीन पिढीबद्दल चं मत काही अंशी तरी बदलायला हवं असं आम्हाला वाटतं.

Read more

१५,००० मराठी शेतकऱ्यांनी जे करून दाखवलंय त्यापासून आपण सगळ्यांनी प्रेरणा घ्यायला हवी

LTFS ने हा प्रकल्प सुरु करण्याआधीच शेतकऱ्यांशी ह्यासंदर्भात चर्चा केली आणि त्यामुळे गावकरी जलवैभव प्रकल्पात प्रत्यक्ष सहभागी झाले.

Read more

सामान्य रिक्षाचालक ते महापौर, पिंपरी चिंचवड मधील एक असामान्य कथा

सर्वसामान्य व्यक्ती जेव्हा महत्वपूर्ण पदावर नियुक्त होते तेव्हा समाजाच्या सर्व घटकांना न्याय मिळेल, ही अपेक्षा शहरातील सर्व नागरिकांच्या मनात असते.

Read more

एके काळी मंदिरात भिक मागणारा ‘तो’ आज फुटबॉलमध्ये नाव गाजवतोय!

ह्यानंतर मनिकंदनचे जीवन पूर्णपणे बदलून गेले. शाळेत दाखल झाल्यानंतर मनिकंदन हा आपल्या मित्रांसोबत मैदानात फुटबॉल खेळायला जायचा.

Read more

कहाणी विक्की रॉयची, रस्त्यावर कचरा वेचणारा मुलगा ते सुप्रसिद्ध छायाचित्रकार!

विक्कीने लहानपणात जे गरीबीचे जीवन अनुभवले होते त्यालाच आपली ‘फोटोग्राफी थीम’ मानून त्याने आपल्या छायाचित्रकारतेच्या प्रवासाचा शुभारंभ केला.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?