साडीच्या दुकानात तुटपुंज्या पगारावर काम करणारा बनला ई-कॉमर्स क्षेत्राचा बादशाह!

तुटपुंज्या पगारात आयुष्य काढता येणं अशक्य असल्याचं ओळखून हळूहळू लहान का होईना, स्वत:च्या व्यवसायाचं स्वप्न बघायला सुरवात केली होती.

Read more

डिलीव्हरी बॉयने सुरु केला अफलातून व्यवसाय कमावतोय महिना ८० हजार!

वडापावला पर्याय दिसेना. करायलाही सोपा, खायलाही सोपा असा वडापावा विकायचं त्यानं ठरवलं आणि यातूनच जन्म झाला, “ट्रॅफिक वडापावचा.”

Read more

डिग्री नाही, फिकर नॉट! नोकरीचे असेही पर्याय…५ वा आणि ९ वा पर्याय माहिती हवाच!

काही नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा असते, तर पोलीस भरतीसारख्या ठिकाणी तुमची शरीरयष्टी, तंदुरुस्ती या गोष्टी आवर्जून बघितल्या जातात.

Read more

इन्व्हेस्टर्स शिवाय ‘करोडोंचा’ बिझनेस उभा करणाऱ्या “दृढनिश्चयी” उद्योजकाचा प्रेरणादायी प्रवास!

आपला बिझनेस हा कोणत्याही इन्व्हेस्टर च्या मदती शिवाय कार्यरत आहेत या गोष्टीचं त्यांना समाधान आहे. जी की आजकालच्या काळात खूप मोठी गोष्ट आहे.

Read more

ऑटोमोबाईल क्षेत्रात क्रांती घडवून कॉमन मॅनचं ‘स्कूटर’चं स्वप्न पूर्ण करणारा भारतीय…!

बजाज ऑटोचा पाया कमलनयन बजाज यांनी रचला. राहुल बजाज यांनी त्यावर यशाची उत्तुंग इमारत उभी केली असं म्हणता येईल.

Read more

किन्नरची भूमिका करून आलियापेक्षाही वरचढ ठरलेला दमदार अभिनेता!

२००४ च्या रघू रोमिओ नावाच्या सिनेमात प्रथम विजय यांना मुख्य भूमिका मिळाली आणि या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला!

Read more

५० इंटरव्ह्यू नंतर वयाच्या २४ व्या वर्षी १ करोड पॅकेजची नोकरी मिळवणारी तरुणी!

संप्रीतीच्या यशाचा चढता आलेख नेमका किती आव्हानांनी भरलेला होता हे समजून घेतलं तर कष्टांच्या जोरावर मोठ्या ध्येय्याचं स्वप्न पाहणं अशक्य नाही.

Read more

परदेशी चिप्सना तगडी टक्कर देणारे, त्या सगळ्यांना पुरून उरणारे ‘बालाजी वेफर्स’

परदेशी कंपनीला भारतातल्या एका साध्या कुटुंबातील मुलांनी टक्कर देणे साधी गोष्ट नव्हती. पण ही किमया केली आहे बालाजी वेफर्सच्या विराणी बंधूंनी.

Read more

गावच्या जत्रेतील खोपटं ते अब्जावधींची उलाढाल. एका महिलेची प्रेरणादायी गोष्ट!

कंपनीचा एकूण टर्न ओव्हर हा ७०० करोडच्या पार आहे आणि क्रिमिका मध्ये आज तब्बल ४००० कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्या जिद्दीला सलाम!

Read more

संपूर्ण भारतावर राज्य करणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनीचा आजचा मालक आहे एक भारतीय

सर्वात मोठ्या ईस्ट इंडिया कंपनीला पहिलं खिंडार १८५७ मध्ये पडलं होतं जेव्हा कंपनीत काम करणाऱ्या सैनिकांनी ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारलं होतं.

Read more

एका पायलटने थाटलाय चक्क करोडो रुपयांचा ‘भारतीय बर्गर ब्रँड’!

ज्या शहरात विमान घेऊन जाणार तिथल्या व्हॉट-अ-बर्गरच्या स्टोअरमध्ये जाऊन ते त्याची पाहणी आणि चव पारखत असतात, सुधारणा सुचवत असतात.

Read more

‘खांडबहाले’ या पहिल्यावहिल्या ऑनलाईन मराठी डिक्शनरीचा ‘असा’ झालाय जन्म…

मुलांनी शिक्षण घेतलेच पाहिजे असा त्यांच्या आईवडिलांचा प्रयत्न होता. म्हणूनच त्यांनी त्यांच्या मुलांना शिक्षण देण्यात कधीच कसूर केली नाही. 

Read more

वडील कंपनीचे सर्वेसर्वा, मुलीने मात्र आपल्या हिंमतीवर कंपनीचे अध्यक्षपद कमावले!!

२०१९ च्या Forbes च्या मोस्ट पॉवरफुल वूमन च्या १०० महिलांच्या यादीत, ५४ व्या स्थानावर ! HCL च्या फाऊंडर शिव नाडर यांची ही एकुलती एक कन्या!

Read more

भारतीयांच्या मनगटावर घड्याळ बांधणाऱ्या पहिल्या स्वदेशी कंपनीचा उदयास्त!

मनगटावरील घड्याळे कमी किमतीत उपलब्ध करून, स्वतंत्र भारतातील तरुणांमध्ये वक्तशीरपणाला प्रोत्साहन देणे ही त्यांची त्यामागची कल्पना होती.

Read more

भारतीयांना ऑनलाइन शिक्षणाचं महत्व पटवून देणाऱ्या “बायजू’ज्” या ब्रॅंडचा भन्नाट प्रवास!

एका खोलीत काही विदयार्थ्यांना शिकवण्यापासून सुरू झालेला प्रवास हा आज ५०० कोटी टर्नओवरच्या कंपनीपर्यंत पोहोचला आहे!

Read more

‘एकही शब्द न बोलता फेमस होता येतं का?’ बघा या पठ्ठ्याकडे …

सोशल मीडिया स्टार बनण्यासाठी फक्त उत्कृष्ट दर्जाचा, वेगळा आणि भरपूर मनोरंजन करणाऱ्या कंटेन्टची गरज असते हे khaby ने आपल्याला दाखवून दिलंय.

Read more

लोक अदालत मध्ये न्यायदान करणाऱ्या तृतीयपंथी चांदणी गोरे यांच्याविषयी…

राजकीय पक्षातील पद स्वीकारलं असलं, तरीही या पदाचा वापर हा, समाजकार्य पुढे नेण्यासाठीच करणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्टपणे म्हटलं होतं.

Read more

शेतमजुराचा मुलगा बनला इस्रोचा वैज्ञानिक – महाराष्ट्रातल्या तरुणाची गरुडझेप!

आज सोमनाथने केवळ त्याच्या गावाचे किंवा जिल्ह्याचेच नव्हे तर साऱ्या महाराष्ट्राचे नाव मोठे केले आहे. हा देश वैज्ञानिकांचा देश आहे!

Read more

IIT विद्यार्थ्यांचा पहिला आणि मोठा यशस्वी डिजीटल ब्रॅंड: TVF ची पडद्यामागील कहाणी!

चांगल्या पगाराची नोकरी सोडून केवळ स्वतःची आवड म्हणून या क्षेत्रात उतरणं आणि कसलंही पाठबळ नसताना यश मिळवणं हे वाटतं तितकं सोप्पं नव्हे.

Read more

टीव्हीवरील ‘ताजं मांस!’च्या जाहिरातीमागील स्टार्टअपचा प्रवास हा ‘असा’ झालाय!

फक्त २ तासात फ्रेश आणि उत्तम दर्जाचं मीट तुमच्या दाराशी आणून देणाऱ्या या स्टार्टअपचा आपण सगळ्यांनीच नीट अभ्यास करायला पाहिजे!

Read more

१ रुपयाची गोळी, ३०० कोटींचा धंदा! PULSE ची कथा तुम्हाला बरंच काही शिकवून जाते!

एकदा पास पास कँडीची चव घेतलेल्या लोकांनीच एकमेकांना सांगून जाहिरात केली. कर्णोपकर्णी झालेली ही प्रसिद्धी या प्राॅडक्टच्या यशाचं रहस्य आहे.

Read more

‘गृहिणी बनून संसार करेल’ असं हिणवलं गेलं, पण ती आज आहे १२०० कोटींची मालकीण!

ती केवळ मुलगी आहे आणि मोठ्या उद्योजकाची मुलगी आहे म्हणून आवडीपोटी technology क्षेत्रात उतरली आहे अशी मतं त्यांना अजिबात घाबरवू शकली नाहीत.

Read more

तुमचं प्रोडक्ट विकायचंय? “पार्टी” करा! टप्परवेअरच्या यशाची झकास गोष्ट!

त्यांनी असे प्राॅडक्ट बनवण्याचा प्रयत्न सुरू केला, जे पदार्थ फ्रीजमध्ये, मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये आणि बाहेरही ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतील.

Read more

या भावंडांच्या प्रयत्नांमुळे ‘आईच्या हातची खीर’ आता सगळ्यांनाच चाखायला मिळतेय…

आज तुम्हाला अशा एक यशस्वी उद्योगाची कहाणी आम्ही सांगणार आहोत, ज्यांनी “खीर” या संकल्पनेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलंय.

Read more

घर घेण्यासाठी त्रास झाला, म्हणून या भारतीयाने अनेकांचा ‘घर शोधण्याचा प्रश्न’ सोडवला!

कोणती जागा योग्य असेल? कोणत्या बँकेत गृहकर्जासाठी अर्ज दिल्यास लवकर काम होईल? हे सांगणारं कोणी उपलब्ध आहे असं फार कमी जणांबद्दल होतं.

Read more

लॉकडाऊनमधे या वकिलाने आलिया भट, रणबीर कपूर सारख्याना फिटनेस फ्रीक बनवलं

हे चॅलेंज स्वीकारण्यात बॉलिवूड सेलिब्रिटीज देखील मागे नाहीत. आलिया भट, कियारा अडवानी या कलाकारांनी देखील हे चॅलेंज पूर्ण केलं आहे.

Read more

साधंसुधं किराणा स्टोअर ते ५ करोडचा स्टार्टअप – कौटुंबिक बिझनेसचा भन्नाट कायापालट!

माॅल संस्कृती हळूहळू पसरत चालली आहे. जे छोटे छोटे व्यावसायिक आहेत त्यांना आपला व्यवसाय कसा टिकवायचा हा प्रश्न पडलेला आहे.

Read more

या दोन मित्रांच्या प्रयत्नांमुळे स्वयंपाकघरात जेवणासह ‘आत्मविश्वासाचा सुगंध’ दरवळला…

कोविड १९मुळे अनेकांना हातची नोकरी घालवावी लागली. या काळात नोकरी गेलेल्या अनेकांनी व्यवसायाच्या नव्या प्रयोगांवर हात मारून पाहिला.

Read more

७००० रुपयांच्या बळावर भारतीय महिलांना ‘स्टायलिश’ बनवणाऱ्या उद्योजिकेची यशोगाथा

एक महिला असून मार्केट मध्ये स्वतःचं स्थान कस निर्माण करायचं यासाठी त्या अनेक महिलांसाठी प्रेरणा देणारं व्यक्तिमत्व सुद्धा ठरल्या आहेत!

Read more

…आणि अशा या भन्नाट ‘पिकनिक’ची कल्पना, त्या दोघींना लॉकडाऊनमुळे सुचली!

लोकांना मात्र विरंगुळा आवश्यक होता. म्हणूनच लोक पर्याय म्हणून लॉंग ड्राईव्ह किंवा कुठल्या तरी दूरच्या जागी जाऊन वेळ घालवणे पसंत करत असत.

Read more

कार्पेट दुकानात नोकरी करणारा ‘कालिन भैय्या’ आज ‘गुगल’ सह जगाला कार्पेट पुरवतोय!

मिर्जापुर सिरिज मधलं कालिन भैय्या हे पात्र खूप फेमस झालं. पण रिअल लाईफ मधल्या कालिन भैय्याचा खडतर प्रवास तुम्ही वाचायलाच हवा!

Read more

सोलापूर जिल्हापरिषद शिक्षकांच्या ७ कोटी रुपयांच्या पारितोषिकामागची अतुल्य कहाणी

जिल्हा परिषदेच्या शाळा, तिथं असणारे शिक्षक, शिकवलं जाणारं शिक्षण हे जगात कुठंही कमी नाही हे या उदाहरणावरून दिसून आले आहे.

Read more

छोट्याशा घरातून सुरु झाली भारतातील सर्वात जुनी आणि मोठी आयुर्वेदिक औषध कंपनी!

पारिवारिक व्यवसायाला एका बेस्ट स्ट्रॅटेजीने चालवून तिला भल्या मोठ्या उद्योगात कसे रूपांतरित करायचे याचे हे बेस्ट उदाहरण आहे

Read more

बायकोने दिलेल्या चॅलेंजमधून तयार झाली किचनमधील सर्वात उपयुक्त वस्तू!

भारतातील लोकांसाठी आजही हा एक विश्वासार्ह ब्रँड आहे. ५६ वर्षांपूर्वी निर्माण झालेला ब्रँड आजही तितकाच तरुण आहे!

Read more

चाळीशी ओलांडली म्हणून काय झालं? जाणून घ्या चाळीशीनंतर यशस्वी झालेल्या माणसांबद्दल!

अनेक माणसं अशी आहेत जी यशासाठी एका विशिष्ट वयोमर्यादेपर्यंतच प्रयत्न करतात. त्यांनी ठरवलेल्या वयानंतर ते प्रयत्न करणं सोडून देतात.

Read more

अनंत अडचणींमधून मार्ग काढत ३६ वर्ष टिकवला आईस्क्रीम ब्रँड – फक्त २ कारणांच्या जोरावर!

जवळपास गेली ३६ वर्षे सातत्याने आपल्याला उत्कृष्ट दर्जाचे आईस्क्रिम हा ब्रँड देत आहे, ज्याची चव आजही आपल्या जीभेवर रेंगाळतेय.

Read more

फॉग डिओ ब्रँड इतका कसा काय टिकून आहे, एक अनोखी कहाणी!

कंपनीचं म्हणणं आहे की ते डिओ बाजारात आणतांना गावातील लोकांचा पण विचार करतात. त्यामुळे ते कमीतकमी पैशात, अधिकाधिक ग्राहकांना खुश ठेवतात.

Read more

व्यवसायात यशस्वी व्हायच असेल तर सायकलवर दूध विकून कोट्यावधींचा मालक बनलेल्या उद्योजकाची कथा वाचा

आज रेड काऊ डेअरी ही कंपनी पश्चिम बंगालमधील सर्वात मोठी खाजगी दुग्धशाळा असलेली कंपनी आहे. ज्यामध्ये ४०० पेक्षा अधिक कर्मचारी आणि राज्यभरामध्ये २२५ वितरक आहेत.

Read more

तुम्हीही तुमच्या स्वप्नाला गवसणी घालणार का? फक्त कॉफी विकून उभं झालंय अवाढव्य साम्राज्य!

एक वेळ अशी येते की त्यावेळी तुम्ही जो निर्णय घ्याल तो निर्णय तुमचं आयुष्य बदलून टाकतो. याला आपण कधी कधी “नशीबाने दार ठोठावणे” असेही म्हणतो.

Read more

अपघातात पाय गमावूनदेखील “सैराट” नाचणारा जावेद, तुमच्यातील लढवैय्या जागा करतो

“आपल्याला एकदाच मनुष्य जन्म मिळतो ,म्हणूनच जो जन्म मिळाला आहे त्यातच आपण अधिकाधिक चांगले अनुभव घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.”

Read more

जत्रेत २५ पैश्यांसाठी गाणं गाणारा मुलगा जेव्हा प्रचंड मेहनतीने देशाचा सर्वात लाडका आवाज होतो…

“कयामत से कयामत तक” मधील “ये मेरे हमसफर” आणि “पापा केहते है” ही गाणी आजही अनेकांच्या प्लेलिस्टवर टॉपवर आहेत. आज अगदी ३५ वर्षानंतरही या गाण्यांची आणि त्या सुरील्या आवाजाची जादू तसूभरही ओसरलेली नाही.

Read more

या अविश्वसनीय गोष्टी शेअर मार्केटकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन नक्कीच बदलतील!

जगात सर्वात महागडा शेअर वारेन बफेटची कंपनी Berkshire Hathaway चा आहे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?