चक्क सलीम खान यांच्या ‘फ्लॉप’ सिनेमावर बेतलाय घईंचा ‘राम लखन’ हा सिनेमा

हिंदी चित्रपटसृष्टीत ‘राम लखन’ हा सिनेमा व्यावसायिक चित्रपटांचा वस्तुपाठ समजला जातो इतकं घवघवीत यश या चित्रपटाच्या वाट्याला आलं होतं.

Read more

जेव्हा एक हिरोईन थेट पंतप्रधानांना आपलं भांडण सोडवायला भाग पाडते…!

ही बाब तिच्या वडिलांना कळताच त्यांनी दिल्लीत फोन करून एका मोठ्या नेत्याला हा सर्व प्रकार सांगितला. ही मालिका इथेच संपली नाही.

Read more

‘चोली के पीछे’साठी डायरेक्टरची लज्जास्पद मागणी: नीना गुप्तांनी सांगितली आठवण…

मध्यमवयीन स्त्रीच्या शरीराकडे पाहण्याचा असा घाणेरडा दृष्टिकोन पहिल्यांदाच समोर आल्याने नीना शुटिंग न करता रागाने निघून गेल्या.

Read more

दारूच्या नशेत टून असलेल्या संजय दत्तने आपल्या हातातून गमावला एक सुपरहिट सिनेमा

बाबा आता अभिनयासाठी बातम्यांत झळकत नव्हता तर त्याच्या व्यसनाधिनतेमुळे तो चर्चेचा आणि बातम्यांचा विषय बनला होता.

Read more

बॉलिवूडचे ‘शो मॅन’ ठरलेले सुभाष घई रातोरात कुठे गायब झाले… ते आता करतात काय?

शो मॅनची उपाधी मिळालेले सुभाष घई हे नाव अचानक सिनेसृष्टीत कमी ऐकायला मिळू लागलं. ते फार कमी पुरस्कार सोहळ्यांना हजेरी लावू लागले.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?