डॉ. शीतल आमटेंसारख्या हुशार व्यक्तीची आत्महत्या; विचार करायला भाग पाडणाऱ्या इतर सुसाईड नोट्स…

नोकरी मिळवण्यात अपयश येत असल्याने आपण आत्महत्या करत असल्याचे त्याने लिहिले होते. याबद्दल त्याने आपल्या आई-वडिलांची देखील माफी मागितली.

Read more

काहीतरी ‘हटके’ करियर करायचंय, पण कळत नाहीये? हे १० बेस्ट करियर ऑप्शन्स बघाच

ह्यापैकी कुठलाही करियर ऑप्शन तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे निवडू शकता व प्रचलित नोकऱ्यांपेक्षा काही वेगळे करू शकता.

Read more

राज ठाकरेंचं कॉलेजमध्ये रॅगिंग झालं आणि…

बाळासाहेबांचा राजवर खूप जीव होता. त्यामुळे राज ठाकरे यांच्यासोबत रॅगिंग झालंय ही बातमी बाळासाहेबांना समजली तेव्हा सहाजिकच त्यांना चीड आली.

Read more

टेम्पो ड्रायव्हरच्या मुलाने जग जिंकलंय; वाचा प्रत्येक तरुणाला प्रेरणा देणारा प्रवास

प्रमोद नक्की काय म्हणालेत? यशाचा कोणता कानमंत्र त्यांनी दिलाय? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी लेखातील व्हिडिओ नक्की पहा

Read more

भारत-रशियातील वैद्यकीय शिक्षणात फरक काय? नक्की कोणते शिक्षण चांगले? जाणून घ्या

रशियाने त्यांची प्रवेश प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवली आहे ज्यामुळे तिथे २०० पेक्षा अधिक देशातून लोक डॉक्टर होण्यासाठी दरवर्षी दाखल होत असतात.

Read more

मेडिकलच्या शिक्षणासाठी भारतीय रशियालाच का पसंती देतात?

रशियातल्या काही युनिव्हर्सिटीजमध्ये तर मेडिकलचं शिक्षण घ्यायचं असलेल्या विद्यार्थ्यांना पूर्णवेळ शिष्यवृत्तीही दिली जाते.

Read more

शेतमजुराचा मुलगा बनला इस्रोचा वैज्ञानिक – महाराष्ट्रातल्या तरुणाची गरुडझेप!

आज सोमनाथने केवळ त्याच्या गावाचे किंवा जिल्ह्याचेच नव्हे तर साऱ्या महाराष्ट्राचे नाव मोठे केले आहे. हा देश वैज्ञानिकांचा देश आहे!

Read more

लिहिण्या वाचण्यात अडचण असूनसुद्धा IIM मध्ये प्रवेश मिळवणाऱ्या यशची कहाणी वाचा!

त्याचं हे यश म्हणजे धैर्य आणि कमीटमेंटची एक आदर्श कथा आहे. त्याने कधी हरणे स्वीकार नाही केले. यशचे हे ‘यश’ अनेकांना प्रेरणा देईल हे नक्की!

Read more

हात पाय गमावूनही यशोशिखर गाठणाऱ्या शिवम कडे बघून वाटतं हेच तर “खरं” जीवन आहे!

या उदाहरणावरून हेच दिसून येतं की माणसाने ठरवलं तर कितीही वाईट प्रसंग आला तरी माणूस त्याला सामोरा जाऊ शकतो. आणि परिस्थितीवर मात करून आयुष्यात पुढे जाऊ शकतो.

Read more

केवळ ८ तासात आत्मसात होणारे हे स्किल्स तुमच्याकडे असतील तर तुम्ही प्रत्येक कामात यशस्वी व्हाल!

आपला व्यवसाय आपण अधिक कौशल्याने चालवू शकतो. आपण परफेक्ट मॅनेजर बनू शकतो. पैशांचे योग्य नियोजन करू शकतो.

Read more

आयआयटीच्या प्रवेशाची प्रश्नपत्रिका पाहून परदेशी प्राध्यापकांचे डोळे पांढरे झालेत!

JEE ची काठिण्य पातळी इतकी जास्त का असते हा प्रश्न मात्र सर्वांनाच पडला आहे.

Read more

१२ वी मध्ये ९९.९ टक्के गुण मिळवून देखील या तरुणाने निवडलाय अध्यात्माचा मार्ग!

यावर सहसा कोणाचा विश्वास बसणार नाही, पण  वर्शील जेव्हा चार वर्षाचा होता तेव्हाच त्याने ठरवले होते की, तो मोठा झाल्यावर जैन मुनी होईल.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?