पाकिस्तानात झाली आहे पहिली हिंदू महिला डीएसपी – पण तिचे नातेवाईक म्हणतात…!

जिथे बहुतांश पीडित महिला आहेत, तिथे संरक्षक देखील एक महिला असणं आवश्यक आहे. त्यामुळे महिला संरक्षक असणं ही खूप मोठी गरज आहे.

Read more

तिने फिरंग्यांना आपल्या प्रेमात पाडलं – पण वर्णद्वेषामुळे स्वतःची भारतीय ओळख लपवली

चहाच्या मळ्यातील अँग्लो-आयरिश फोरमॅन हेन्री आल्फ्रेड सेल्बीने बलात्कार केल्यामुळे कॉन्स्टन्सने वयाच्या 14 व्या वर्षी मर्लेला जन्म दिला होता.

Read more

या अपमानास्पद प्रसंगामुळे तुफान बॉक्सरने चक्क ऑलिंपिक मेडल नदीत फेकून दिलं

अमेरिकेत कॅशिअस क्ले ज्यु. या नावाने १७ जानेवारी १९४२ रोजी जन्मलेला हा मुलगा. याचे वडील पेंटर आणि आई मोलकरीण होती!

Read more

‘पंचायत’ मधील सचिवजी: हा प्रवास तुमच्यापैकी प्रत्येकाला नक्कीच प्रेरणा देईल

प्रतिष्ठित अशा आयआयटी खडकपूरमधून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या जितेंद्र कुमारने अभिनयाच्या ध्यासाने कलाक्षेत्रात यायचे ठरवले.

Read more

सरकारने जिवंतपणी मारलं म्हणून त्यांनी थेट पंतप्रधानांविरुद्ध निवडणूक लढवली!

मृत घोषित करुनही सक्रीय राहिल्याबद्दल, नोकरशाहीच्या विरोधात दिलेल्या लढ्याबद्दल शांततेचे आय जी नोबेल प्राइज लाल बिहारी यांना मिळाले आहे.

Read more

साडीच्या दुकानात तुटपुंज्या पगारावर काम करणारा बनला ई-कॉमर्स क्षेत्राचा बादशाह!

तुटपुंज्या पगारात आयुष्य काढता येणं अशक्य असल्याचं ओळखून हळूहळू लहान का होईना, स्वत:च्या व्यवसायाचं स्वप्न बघायला सुरवात केली होती.

Read more

नवोदित अभिनेत्रीकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या शक्ती कपूरला बॉलीवूडने केलं होतं बॅन

ही बातमी वणव्यासारखी पसरली आणि ‘द फिल्म अँड टेलिव्हिजन प्रोड्युसर्स गुइल्ड ऑफ इंडिया’ने शक्ती कपूर यांना इंडस्ट्रीतून बॅन केलं.

Read more

दगडालाही पाझर फुटेल असे फोटो काढणाऱ्या छायाचित्रकाराच्या अंतामागचे कारण…

एकीकडे लोक भरभरून मोठ्या प्रमाणात अन्न शिजवून ते नंतर टाकून देतात, आणि दुसरीकडे अन्न, पाणी न मिळाल्याने अतिशय कुपोषित, मरायला टेकलेली लहान बालके!

Read more

मित्रासोबत दारू पिताना त्याने ठरवलं आणि RRR ला मिळाला खतरनाक व्हिलन

मुलांच्या भविष्याचा विचार करुन हे कुटुंब इंग्लंडला स्थलांतरीत झालं. इथूनच स्टिव्हन्सनच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.

Read more

काश्मीर फाईल्समधून घराघरात पोहोचलेला हा अभिनेता एकेकाळी पाण्यात बिस्कीट बुडवून खायचा

या मुलाखतीत तो म्हणाला, मी अनेक संघर्षांतून गेलो. हा प्रवास माझ्यासाठी रोलर कोस्टर राईड होता. मी जेव्हा त्याचा विचार करतो तेव्हा भावूक होतो.

Read more

पुरुषांच्या वखवखलेल्या वासनेतून उभी राहिलेल्या भारतीय ‘स्टंट-वूमन’ची कहाणी

मी घरी आल्यावर माझी मुलं आणि भावाने मला असं धोकादायक काम करण्याबद्दल टोकले. पण मी आता मागे फिरणार नव्हते. आणि मी एकामागोमाग एक कामे घेत गेले.

Read more

उच्चभ्रु कुटुंबात जन्म घेऊन देखील कधीकाळी अश्निर रस्त्यावर झोपला होता

आज जर मी सुख सोयी असलेली जीवनशैली कंपनीच्या पैशावर जगतो त्यात काय चुकीचे आहे. ज्यांनी अगदी शून्यातून सुरवात केली नाही

Read more

फिल्म इंडस्ट्रीमधील ‘बाप’ लोकांनी दिले सुपरहिट सिनेमे, त्यांची ‘मुलं’ मात्र सुपरफ्लॉप!!

अमजद खानला एकूण तीन मुले त्यातील दोन मुलांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले मात्र वडिलांसारखे अजरामर होऊ शकले नाही.

Read more

सिद्धांतने अभिनयाच्या प्रेमापोटी खऱ्या आयुष्यातल्या ‘प्रेमाला’ दिली होती सोडचिट्ठी

एका इंटरव्ह्यूमध्ये त्याने त्याच्या आधीच्या प्रेमकहाणीबद्दल दिलखुलासपणे सांगितले. तो चार वर्ष एका रिलेशनशिपमध्ये होता.

Read more

जगात काहीच अशक्य नाही, हे पुतीन यांनी सिद्ध करुन दाखवलं! हे बघा..

मार्च २०१८ रोजी पुतिन यांना रशियाचे अध्यक्ष म्हणून चौथ्यांदा सहज निवडण्यात आले होते. त्यांना ७६ टक्के मतदारांनी मतदान केले होते.

Read more

लावारीस ते अव्वल अभिनेता, वाचा अर्शद वारसीचा खडतर प्रवास!

वडील गेले आणि अर्षद, त्याच्या आईवर दुःखाचा पहाड कोसळला. दोन वर्षांनी त्याची आई पण स्वर्गवासी झाली. अर्षद पोरका झाला. कोणीच सावरणारे नव्हते.

Read more

रोल मिळत नव्हते त्या काळात मिथुनदाने चक्क तिचा असिस्टंट म्हणून काम केलं होतं…

डान्सची आवड असल्याने स्टेज शो करून तो त्याची रोजीरोटी कमवत होता आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता.

Read more

लॉकडाऊन इफेक्ट : रातोरात स्टार झालेली राणू मंडल पुन्हा झाली कंगाल…

सोशल मीडियावर हा व्हिडिओ वाऱ्यासारखा फिरला अवघ्यां काही दिवसात प्रसिद्धी मिळालेल्या राणूवर प्रेक्षक नाराज झाले.

Read more

पदार्पणात ‘सुपरहिट’ सिनेमा देणाऱ्या रोनित रॉयला सुद्धा संघर्ष करावा लागला होता!

मनोरंजन क्षेत्र हे असं क्षेत्र आहे जातेः आज काम आहे तर उद्या नाही, अगदी मोठमोठाल्या मंडळींनकडे काही वर्ष काम नव्हते

Read more

चंकीने शाहरुखला बॉलीवूडमध्ये आणून स्टार बनवले; तो स्वतः मात्र मागेच पडला…

दिल्लीतला एक मुलगा मुंबईत येतो आणि काही वर्षात सुपरस्टार सुद्धा होतो, शाहरुखच्या प्रवासाबद्दल आपण सगळेच जाणून आहोत, पण…

Read more

हा “गायक” एकेकाळी फाटक्या चपलेने फिरायचा, एकदा आत्महत्येचाही प्रयत्न केला होता.

कैलाश खेर या गायकावर आयुष्यात एक अशी वेळ आली होती कि त्याने आत्महत्तेचा प्रयत्न केलेला आणि त्यातून त्याच्या मित्राने वाचवल .

Read more

या गुणी अभिनेत्यावर बॉलीवूडचा झगमगाट सोडून ढाब्यावर काम करायची वेळ आली होती

आज सरकारी नोकरी सोडली तर इतर खाजगी नोकऱ्यांमध्ये कुठेच स्थिरता नाही. मोठमोठाल्या कंपन्यांना आपला गाशा गुंडाळाव लागला आहे.

Read more

नट्टू काका नव्हते म्हणून ‘तो’ आला; आता मात्र त्यालाच पुढचं सारं काम पाहावं लागेल…!

नट्टू काका हे पात्र साकारणारे दिवंगत अभिनेते घनश्याम नायक यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. मालिकेच्या चित्रीकरणात ते सहभागी होऊ शकले नाहीत.

Read more

मित्रांसाठी काहीपण : या अभिनेत्याने आपल्या मित्रांवर चक्क करोडो रुपये खर्च केलेत

जॉर्ज क्लूनी. नाम हि काफ़ी है! असं व्यक्तिमत्व. हॉलिवुड अभिनेता जॉर्ज क्लूनी जगभरातल्या चाहत्यांचा अत्यंत लाडका अभिनेता.

Read more

करोडो लोकांच्या हृदयावर राज्य केले, मात्र दुर्दैवाने ही सौंदर्यवती अल्पायुषी ठरली.

तिने जरी ह्या आयुष्याच्या रंगमंचावरून अकाली एक्झिट घेतली असली तरीही तिच्या सौंदर्याचे व मधाळ हास्याचे आजही लाखो लोक चाहते आहेत.

Read more

भर समुद्रात, कासवाचं रक्त पिऊन ४३८ दिवस जगलेल्या माणसाची गोष्ट

एक माणूस तब्बल ४३८ दिवस समुद्रात राहिला होता. जमिनीवर पाय ठेवणे ही जोस साठी इतकी अद्भुत गोष्ट होती की ते काही वेळासाठी चक्क बेशुद्ध पडला.

Read more

प्राध्यापक असूनही ट्रेनमध्ये भीक मागितली, स्वतःसाठी नव्हे, तर…

यापैकीच एक म्हणजे संदीप देसाई! ज्यांनी आपल्यातली माणुसकी जपत ट्रेनमध्ये वर्तमानपत्रे विकली, एवढंच नाही तर त्यांनी भीक देखील मागितली…

Read more

‘अपशकुनी हिरो’ म्हणून लोक बच्चनजींना टाळत होते तेव्हा या अभिनेत्याने दिली संधी

बॉलीवूड जिथे सहजसहजी काम मिळत नाही अनेकवर्ष संघर्ष करून देखील लोकांना काम मिळत नाही हा अनुभव अनेक दिग्गज लोकांना आलेला आहे

Read more

शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शास्त्रज्ञामुळे आज सगळ्या जगाला मिळतेय कोरोनाची लस…!

भारतात तयार होणाऱ्या लसींकडे सध्या सगळेच जण एक ‘जीवन संजीवनी’ म्हणून बघत आहेत. ‘कोवॅक्सिन’ ही संपूर्णपणे भारतीय असलेली पहिली लस आहे.

Read more

जर तो सैन्यात गेला असता, तर भारतीय प्रेक्षक एका उमद्या अभिनेत्याला मुकला असता!

गँग्स ऑफ वासेपुर ह्या अनुराग कश्यपच्या चित्रपटातून अनेक कलाकारांना ओळख मिळाली पण जशी हवी तशी ओळख जयदीपला मिळाली नाही.

Read more

जबरदस्त! : या “भाजी+भाकरी”च्या देशी पिझ्झासमोर परदेशी पिझ्झा फिका पडतोय…!

या पिझ्झाचे कौतुक २०१३ मध्ये जेव्हा नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते, त्यावेळेस त्यांनी FICCI च्या एका कार्यक्रमात केले होते.

Read more

स्वतः गायलेल्या गाण्यांचीसुद्धा रॉयल्टी न घेणारा नव्या पिढीतील ‘फकीर गवैया’!

कौटुंबिक पातळीवर ३ लग्न, पाच मुलं, व्यसन, संगितकार, गीतकार, गायक, अभिनेता ते शेतकरी अश्या विविध क्षेत्रात तो रमला, जगला पण अडकला नाही.

Read more

क्रिकेटपटू नसुनही क्रिकेट विश्वातला सेलिब्रिटी बनलेल्या या अवलियाच्या रंजक गोष्टी!

‘हर्षा भोगले’ यांचं यासाठी कौतुक आहे की, प्रत्यक्ष क्रिकेट न खेळता सुद्धा त्यांना क्रिकेट बद्दल बोलताना शब्द शोधावे लागत नाहीत.

Read more

अहमदाबादेतल्या त्या ड्रायव्हरने मला जगावं कसं यावर अस्सल तत्वज्ञान दिलं होतं…

गुटका वगैरे खाण्याच्या त्याला नसलेल्या सवयीबद्दल विचारले. तो एकदम तत्वज्ञानीच झाला. पुढचा सगळा प्रवास एकतर्फी संवादाचा झाला.

Read more

एकेकाळी दारोदार फिरुन व्हॕक्युम क्लिनर विकणारा ठरला जगातील लोकप्रिय कार्टूनचा ‘बाप’!

आज आपण अशाच एका यशस्वी माणसाची माहिती घेऊ, जो एकेकाळी दारोदारी जाऊन व्हॅक्युम क्लीनर विकत होता, पण आता त्याच्या नावावर सर्वांत जास्त ऑस्कर पुरस्कार आहेत.

Read more

कॉमेडी विश्वाचा ध्रुव तारा झालेल्या जिम कॅरीचं बालपण ते तारुण्य “असं” असेल यावर विश्वासच बसत नाही!

त्याचा प्रसिद्ध डायलॉग आहे, परिस्थितीला शरण जाण्यापेक्षा भुकेनं मरणं कधीही चांगलं. तुम्ही जर तुमच्या स्वप्नांकडं पाठ फिरवली तर आयुष्यात आहेच काय बाकी?

Read more

बॉलिवूडचा चिरतरुण अभिनेता त्याच्या कुटुंबासमवेत राज कपूर यांच्या गॅरेज मध्ये होता आश्रयाला!

उज्ज्वल भवितव्यासाठी सुरिंदर कपूर यांचं संपूर्ण कुटुंब मुंबईला स्थलांतरित झालं. अशावेळी त्यांनी आपला चुलतभाऊ असलेल्या पृथ्वीराज कपूर यांच्याकडे मदत मागितली.

Read more

हात पाय गमावूनही यशोशिखर गाठणाऱ्या शिवम कडे बघून वाटतं हेच तर “खरं” जीवन आहे!

या उदाहरणावरून हेच दिसून येतं की माणसाने ठरवलं तर कितीही वाईट प्रसंग आला तरी माणूस त्याला सामोरा जाऊ शकतो. आणि परिस्थितीवर मात करून आयुष्यात पुढे जाऊ शकतो.

Read more

ड्रग्जच्या तडाख्यातून स्वतःला बचावत घडलाय तुफानी फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला हा खेळाडू

अशा परिस्थितीत वाढणाऱ्या त्या खेळाडूसमोर २ पर्याय होते,बंदूक ताणून गैर मार्गाने पैसा कमावण्याचा आणि खेळाप्रति समर्पित होऊन इमानाने पैसा कमावण्याचा!

Read more

या सुवर्णपरीचा जीवन प्रवास प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायक आहे

तिच्या आईला प्रतिक्रिया विचारली असता ती म्हणाली “कॉमनवेल्थ गेम्स? ते काय असते? तू दूरदर्शनवरती दिसणार का? असे असेल तर ही चांगली गोष्ट आहे.”

Read more

महाराष्ट्राला खळखळून हसवणाऱ्या निलेश साबळेंच्या यशाचा प्रवास किती खडतर असेल याची आपल्याला कल्पनाच नाही!

विचार करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते आणि म्हणूनच कदाचित काहीतरी वेगळं करून दाखवणारी व्यक्ती त्या क्षेत्रातली लीडर ठरते.

Read more

अपघातात पाय गमावूनदेखील “सैराट” नाचणारा जावेद, तुमच्यातील लढवैय्या जागा करतो

“आपल्याला एकदाच मनुष्य जन्म मिळतो ,म्हणूनच जो जन्म मिळाला आहे त्यातच आपण अधिकाधिक चांगले अनुभव घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.”

Read more

जत्रेत २५ पैश्यांसाठी गाणं गाणारा मुलगा जेव्हा प्रचंड मेहनतीने देशाचा सर्वात लाडका आवाज होतो…

“कयामत से कयामत तक” मधील “ये मेरे हमसफर” आणि “पापा केहते है” ही गाणी आजही अनेकांच्या प्लेलिस्टवर टॉपवर आहेत. आज अगदी ३५ वर्षानंतरही या गाण्यांची आणि त्या सुरील्या आवाजाची जादू तसूभरही ओसरलेली नाही.

Read more

२८ मुलाखतींमध्ये नकार, पण शारीरिक दुर्बलतेवर मात करत तिने घातली आकाशाला गवसणी

“स्काय इज द लिमिट” ही म्हण यथार्थपणे लागू होणाऱ्या अनेक महत्वाकांक्षी लोकांमध्ये गीता चौधरी या नावाचा देखील समावेश आहे.

Read more

कॅन्सरशी कडवी झुंज आणि टेबल टेनिसमध्ये गोल्ड मेडल : ८ वर्षाच्या चिमुकल्याने करून दाखवलं!

फक्त पोदारच नाही तर स्वतःच्या जिद्द, मेहनत, ऊर्जा, निश्चय आणि कौशल्याने अरोन्यतेशने सर्व प्रशिक्षकांची मने जिंकली आहेत.

Read more

अडथळ्यांची शर्यत पार करत तिने जे सिद्ध करून दाखवलंय ते भल्याभल्यांना जमलेलं नाही

अॅथलेटिक्ससाठी सरिताची निवड केली गेली, पण सरिताची आर्थिक परिस्थिती बेताची होती त्यामुळे मोठ्या मोठ्या स्पर्धांत भाग घेण्यासाठी लागणार्या आवश्यक वस्तू तिच्याकडे नव्हत्या.

Read more

लोकशाही आणण्यासाठी सुदानमध्ये चाललेला संघर्ष प्रत्येक भारतीयाच्या अंगावर काटा उभा करेल!

कुठलेही निर्णय घेताना त्यांची मते गृहीत धरली जावी. आणि त्या दृष्टीने प्रार्थमिक पाऊले उचलली जायाला हवीत.

Read more

दिशा पटानी: तरुणाईला भुरळ पाडणाऱ्या या गोड चेहऱ्याचा प्रवास माहितीये का?

सध्या ती अनेक प्रोजेक्ट्स वर काम करते आहे शिवाय काही परदेशी ब्रँड ची एंडोर्समेंट सुद्धा करते आहे.

Read more

कहाणी विक्की रॉयची, रस्त्यावर कचरा वेचणारा मुलगा ते सुप्रसिद्ध छायाचित्रकार!

विक्कीने लहानपणात जे गरीबीचे जीवन अनुभवले होते त्यालाच आपली ‘फोटोग्राफी थीम’ मानून त्याने आपल्या छायाचित्रकारतेच्या प्रवासाचा शुभारंभ केला.

Read more

अपयशातून उभा राहिलेला पाण्यातला फिनिक्स – मायकेल फेल्प्स

एके दिवशी एका पार्टीमधून घरी परतत असतांना मायकेल ची गाडी पोलिसांनी पकडली आणि चाचणीत त्याने ‘अंमली पदार्थांच्या प्रभावाखाली गाडी चालवल्याचे’ आढळले.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?