गृहिणींसाठी अत्यंत फायद्याचं! हे १५ कोर्सेस तुम्हाला घरबसल्या भरघोस उत्पन्न मिळवून देतील!

नव्या नव्या फॅशनचे दागिने तयार करायचे ऑनलाईन कोर्सेस आहेत. त्यावरून तुम्ही शिकून घरातून अशी फॅशन ज्वेलरी तयार करून विकू शकता.

Read more

स्टार्ट अप – बिझनेस – स्वयंरोजगार – ह्या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. कश्या काय? वाचा!

स्वतःचा उद्योग केल्यावर दिवसरात्र मेहनत घ्यावीच लागते. कुणी पगार देणारा नसतो…आपणच आपले मालक असतो. त्यामुळे सुरुवातीला हा स्वयंरोजगारच असतो.

Read more

शेती म्हणजे हमखास बुडणारा धंदा, अशी हेटाळणी करणाऱ्यांचेही मन जिंकणारा कमलेश…

“भारतीय शेतकऱ्याला कमीत कमी पैशात उपयुक्त यंत्र देता येईल” या उद्देशाने झपाटलेल्या कमलेशला यश मिळावं अशी प्रत्येकाचीच इच्छा आहे.

Read more

सैनिक हो तुमच्यासाठी : सैनिकांचा त्रास कमी व्हावा यासाठी दोन तरुणांनी शोधलीये एक भन्नाट आयडिया

या कंपनीला एयरलाइन्स कडून बोनस मिळतो, तसेच प्रत्येक तिकीट वर ते त्यांचे शुल्क पण घेतात. यामधूनच त्यांच्या कंपनीचा नफा होतो.

Read more

अमेरिकेतल्या लठ्ठ पगारावर पाणी सोडून, मायदेशात व्यवसाय करणाऱ्या तरुणीची प्रेरणादायी कथा…

एका मोठ्या पगाराची नोकरी सोडून स्टार्टअप सुरू केला आणि आज ती कोट्यावधीचा व्यवसाय चालवते आहे. जाणून घेऊया या महत्त्वकांक्षी स्त्रीबद्दल…

Read more

Waste Management करत पर्यावरणसंवर्धनाला हातभार लावणारे ५ यशस्वी स्टार्टअप्स

कचऱ्याचं व्यवस्थापन योग्यरित्या झालं नाही, तर नेमक्या काय काय समस्या उद्भवू शकतात, हे भारतीयांना वेगळं सांगायची गरज पडणारच नाही.

Read more

गरजू मुलांना ऑनलाईन शिक्षण देऊन करोडोंचा व्यवसाय करणारा तरुण आहे तरी कोण?

एक व्यक्ती अशी आहे जिने चक्क IAS सारख्या मोठ्या हुद्द्याची नोकरी सोडून, गरजू विद्यसर्थ्यांकरता त्यांना कमी दरात शिक्षण उपलब्ध केले

Read more

आत्मनिर्भर व्हायचंय? कमी भांडवलात सुरू केलेले हे स्टार्टअप देतील अमाप नफा

कमी भांडवल असलेल्या लोकांनी व्यवसाय कसा करावा? पण कमी पैशातही अनेक स्टार्टअप सुरू करता येतात. असे कोणते व्यवसाय करता येतील ते बघा

Read more

रग्गड पगाराची नोकरी सोडून त्यांनी उभा केला फूडट्रक, आज कमावतायत १.५ कोटी!

आज दिल्ली, गुरगाव, नाॅयडा येथे ५० हजारापेक्षा जास्त ग्राहक दाक्षिणात्य पदार्थांचा आस्वाद घेत आहेत आणि कमाई आहे १.५ कोटी रुपये!

Read more

डावखुऱ्या मुलासाठी सुरू केला बिझनेस, घेतली ५००००हून अधिक ऑर्डर्सची भरारी!

संदीप आणि पवित्रा यांनी भारतातील एकूण डावखुऱ्या लोकांचा एक डेटाबेस काढला आहे त्यानुसार, किमान १० कोटी लोक भारतात डावखुरे आहेत.

Read more

अवघं २६ वर्षे वय असलेली चंदीगडची चहा विक्रेती ऑस्ट्रेलियाची “बिजनेसवुमन ऑफ द इयर” बनली!

आज तिने सुरु केलेले ऑनलाईन स्टोअर अगदी जोमात सुरु आहे. विरदीच्या या स्टोअरवर भारतीय चहाचे वेगवेगळे फ्लेवर विकले जातात.

Read more

मराठी उद्योजकांसाठी ही धोक्याची घंटा! BookMyShow मराठीत येतंय!

महाराष्ट्रातील पारंपरिक बिझनेस सर्कल अजूनही सूट बूट, ब्लेझर, व्हिजिटिंग कार्ड घेऊन नेटवर्किंग मिटिंग करण्यात प्रचंड मग्न आहेत. डोळे दिपवणारे सत्कार सोहळे आयोजित करणे या वर्तुळात जास्त महत्वाचे आहेत.

Read more

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी ‘Kheyti स्टार्टअप’!

Kheyti स्टार्टअपला GIB सारख्या विविध प्रकारच्या नव नवीन आयडिया शोधून काढायच्या आहेत, जेणेकरून शेतकऱ्यांना शेतीमध्ये अधिक यश मिळू शकेल.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?