तीन कोटींची बंगलेवाली रस्त्यावर स्टॉल लावते! तुमच्यामध्ये, तुमच्या मित्रांमध्ये अशी धमक आहे का?

जेव्हा मी व्यवसाय सुरु केला, तेव्हा कुटुंबियांना वाटले की, हा दोन-तीन दिवसांमध्येच बंद पडेल. पण जेमतेम दीड महिन्याच्या आतच माझा हा स्टॉल खूप हिट झाला.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?