संपूर्ण देशाला दिवाळखोरीत काढण्यामागे ‘या’ घराण्याला दोषी ठरवलं जात आहे

दरवर्षी सिंहली नववर्षानिमित्त श्रीलंकेतील रस्त्यांवर जल्लोषाचे आणि आनंदाचे दृश्य पाहायला मिळत होते. मात्र, यावेळी स्वरूप बदलले आहे.

Read more

वेळीच सावरलं नाही, तर आपल्या शेजारील आणखीन एका राष्ट्रावर ओढवेल आपत्ती

परकीय चलन साठ्यात सातत्याने घट होत असल्यामुळे हे करून आम्ही परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करत आहोत असं भट्टा यांनी म्हटलंय.

Read more

अर्जुन रणतुंगा म्हणतोय, “IPL जाऊद्या आधी ‘आपल्या’ देशासाठी उभे रहा”

सध्याची श्रीलंका म्हणजे रामायणातील लंकेचा राजा रावण याची सोन्याची लंका. असे म्हंटले जाते की श्रीलंका ही पूर्ण सोन्याची होती

Read more

चीनशी वाढती जवळीक नडली आणि पाकिस्तान श्रीलंकेत अस्थिरता निर्माण झाली

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध संपल्यावर जगातील इतर देशांमध्ये या कर्जवसुली करण्यासाठी युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते हे स्पष्ट आहे.

Read more

सोन्याची लंका म्हणून ओळखला गेलेला देश आज या कारणांमुळे कर्जबाजारी झालाय

देशाला भेडसावत असलेली एक मोठी समस्या म्हणजे परदेशी कर्ज !.श्रीलंकेवर एकट्या चीनचे ५अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त कर्ज आहे

Read more

काश्मिरी पंडितच नव्हे, तर अनेक तमिळ कुटुंब या कारणामुळे सोडत आहेत श्रीलंका

तामिळनाडू राज्यात आजवर एकूण १६ श्रीलंकन नागरिक दाखल झाल्याचं जलखात्याने जाहीर केलेल्या माहितीत निष्पन्न झालं आहे

Read more

एकेकाळी होता प्रत्येक गोलंदाजांचा कर्दनकाळ, आज काढतोय पत्नीच्या अब्रूचे धिंडवडे…

नव्या पिढीला त्याची दहशत काय ते समजू शकणार नाही. आयुष्याच्या पिचवर मात्र त्याची फलंदाजी तितकीशी प्रभावी ठरली नाही, असंच म्हणायला हवं.

Read more

भारताच्या नकाशात श्रीलंका हा देश का दिसतो? वाचा यामागचं नेमकं कारण

श्रीलंकेच्या भूमीवर भारताचा हक्क आहे, किंवा असा हक्क प्रस्थपित करण्याची भारताची सुप्त इच्छा आहे म्हणून नकाशात लंकेची भूमी दिसते असं आहे का?

Read more

‘चार में चार’ दो बार… ‘यॉर्कर किंग’ निवृत्त झालाय, पण हे पराक्रम विसरता येणार नाहीत

M for Malinga and M for Miracle… हा फंडा अनेकदा पाहायला मिळाला आहे. आजच त्याच्याच काही पराक्रमांविषयी बोलावंसं वाटतंय. चला तर मग बोलूयात…

Read more

श्रीलंकेच्या ‘बुरखा बॅन’मागील ज्वलंत इतिहास जाणून घेणं प्रत्येकासाठी अत्यावश्यक आहे!

श्रीलंका सरकारचे ज्येष्ठ मंत्री आणि प्रवक्ते केहेलिया रामबुकवेला यांनी नुकतंच सांगितलं की, बुरखा बंदीचा निर्णय सर्वसंमतीनं घेतला जाणार आहे.

Read more

श्रीलंका सरकारने इस्लामविरुद्ध युद्ध पुकारलंय का? वाचा एका धाडसी निर्णयाबद्दल!

आतंकवादाला कोणताही धर्म नाही हे मान्य जरी केलं तरी १०० पैकी ९५ दहशतवादी हे समाजाच्या एकाच वर्गातून येतात, म्हणजे नक्कीच कुठेतरी पाणी मुरतंय!

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?