लोकांनी “India is Nothing” म्हणत हिणवलं आणि मिल्खा सिंग यांनी विजयातून सणसणीत उत्तर दिलं

जिथे ‘INDIA is NOTHING’ असे म्हणून भारतीय खेळाडूंना हिणवले गेले तिथेच मिल्खा सिंग यांनी सुवर्ण पदक मिळवत भारताचे नाव उंचावले होते.

Read more

४१ व्या वर्षी क्रिकेटविश्वात पदार्पण करणाऱ्या प्रवीण तांबेची सध्या का चर्चा होतीये?

१ एप्रिलपासून पाहता येणार असलेला हा सिनेमा, तांबेचं क्रिकेटवरील प्रेम, त्याची जिद्दी वृत्ती आणि त्याचा संघर्ष यावर करण्यात आलेलं भाष्य असेल.

Read more

रश्मी रॉकेटच्या ट्रेलरमुळे खेळाडूंच्या होणाऱ्या ‘लिंग तपासणी’मागचं उलगडलेलं रहस्य!

सत्य परिस्थिती, घटनेवर भाष्य करणारा हा विषय दिगदर्शकाने ताकदीने हाताळला आहे असं सिनेमाच्या ट्रेलरवरून जाणवत आहे.

Read more

जिला चालताही येणार नाही, असं म्हटलं गेलं तिने ऑलिम्पिक पदकांपर्यंत घेतली ‘धाव’!

अवघ्या २२ व्या वर्षी तीने खेळातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. तिच्या नावावर ऑलिंपिकमध्ये ३ सुवर्ण पदक मिळवण्याचा विक्रम नोंदवलेला होता.

Read more

पॅरालिम्पिकचा अज्ञात इतिहास आणि यंदाच्या सहभागी भारतीय खेळाडूंबद्दल जाणून घ्या!

भारतीय पॅरालिंपिकपटूंनी आतापर्यंत १२ पदकं पटकावली आहेत. भारताने सुवर्ण, रौप्य आणि कांस्य अशा तिन्ही प्रकारात प्रत्येकी ४ पदकं पटकावली आहेत.

Read more

स्वतःला सिद्ध करायला ‘गोल्ड मेडल’च आणावं लागणार का? विस्मृतीत गेलेल्या १२ खेळाडूंची व्यथा

भारतात क्रिकेट आणि क्रिकेटपटू यांना जे वलय प्राप्त होतं ते इतर खेळाडूंना त्या प्रमाणात मिळत नाही किंबहूना अजिबात मिळत नाही.

Read more

‘सिंधू’ हैं हम, ‘वतन’ हैं ‘बॅडमिंटन’ हमारा… ‘फुलराणी’चं यश दिसतंय, त्याग सुद्धा समजून घ्या!

सायना नेहवालने बॅडमिंटनला नव्याने ‘प्रकाश’झोतात आणलं आणि तेच कार्य अधिकाधिक पुढे नेण्याचं काम आज सिंधू सुद्धा करतेय…

Read more

रोनाल्डोच्या कट्टर फॅन्सला देखील माहित नसलेल्या १५ गोष्टी…

कोकाकोलाच्या घटनेनंतर सध्या रोनाल्डो तुफान चर्चेत आहे. बहुचर्चित आणि सुप्रसिद्ध खेळाडूबद्दल या गोष्टी अनेकांना माहित नसतात.

Read more

या पठ्ठ्याने ऑलिम्पिक्समध्ये अनवाणी धावून सुवर्णपदक पटकवल्याची गोष्ट जगाला सदैव प्रेरणा देत राहील!

आपल्या देशाच्या ह्या नायकाच्या सन्मानार्थ आणि स्मरणार्थ, गेनाने शर्यतीच्या शेवटच्या ३०० मी मध्ये आपले बूट काढले आणि २:०८:३९ मध्ये अंतिम रेखा पार केली.

Read more

‘ह्या’ खेळाडूंनी देखील एकेकाळी देशासाठी पदक मिळविले होते, पण आज ते जगताहेत हलाखीचे जीवन

कोणताही खेळाडू एका रात्रीत यशस्वी होत नाही की स्टार बनत नाही. त्यासाठी कितीतरी वर्ष कष्ट केलेले असते. त्यांनी त्यांच्या खेळासाठी कितीतरी वर्ष मेहनत घेतलेली असते.

Read more

केवळ मनोरंजनासाठी नाही तर “या” समाजोपयोगी कारणासाठी बॉलिवूड म्हणतंय “IforIndia”

हा कार्यक्रम हा social distancing चं भान ठेवून प्रत्येक कलाकाराने घरातूनच सादर केला. कार्यक्रमातून कोरोना बाधित लोकांसाठी ५२ कोटी रुपयांची मदत जमा झाली.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?