लहानपणापासून खेळला जाणारा हा खेळ आरोग्यासाठी मोठेपणीही खेळायला हवा!
लहानपणी हा बहुतेकांचा आवडता खेळ असायचा. तसाच याही वयात खेळलात तर पुन्हा आवडू लागेल. कारण हा खेळसुद्धा मानला जातो आणि व्यायामाचा प्रकार सुद्धा!
Read moreलहानपणी हा बहुतेकांचा आवडता खेळ असायचा. तसाच याही वयात खेळलात तर पुन्हा आवडू लागेल. कारण हा खेळसुद्धा मानला जातो आणि व्यायामाचा प्रकार सुद्धा!
Read moreहा मूळ मलेशियन खेळ असून सध्या त्याचा प्रसार जगभर झालेला दिसतो. व्हॉलीबॉल आणि फुटबॉलचे मिश्रण असलेला हा खेळ दक्षिण पूर्व आशियाई देशांत खेळला जातो.
Read moreबाळाचा जन्मामुळे झालेला आनंद असो किंवा आप्तजनांच्या मृत्यूचे दुःख असो, तरी ते मनातच ठेवून त्याक्षणी “शो मस्ट गो ऑन” म्हणत खेळ माणसाला अनेक गोष्टी शिकवतो.
Read moreपाण्यात पोहताना जर क्रॅम्प आले तर ते जीवावरही बेतू शकते. क्रॅम्प येतात तेव्हा सगळेच स्नायू ओढले जातात. काय करावं हे त्यावेळेस सुचत नाही.
Read moreसाप शिडी हा खेळ नुसती धर्माचीच शिकवण देत नाही तर आयुष्यातल्या तत्त्वज्ञानाची देखील शिकवण देतो, त्यामुळे धीर न सोडता आपण आपले लक्ष्य सहजपणे गाठू शकतो.
Read moreमाणसाने ठरवले तर तो कुठल्याही वयात यश मिळवू शकतो. फक्त गरज असते ती स्वतःचा आतला आवाज ऐकून त्या ध्येयासाठी स्वतःला पूर्णपणे झोकून देण्याची!
Read moreकोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे किती तरी खेळाडू हे त्यांच्या सरावाला सुद्धा पूर्ण वेळ देऊ शकत नाहीत. बऱ्याच खेळाडूंनी ऑलम्पिक कमिटी वर टीका केली आहे.
Read moreफिफा/क्रिकेट वर्ल्ड कप देखील ४ वर्षांनीच होतात, तसेच कुठल्या आपत्कालीन स्थितीत हे आयोजन थांबविले देखील जाऊ शकतात. जसे दुसऱ्या विश्वयुद्धा दरम्यान झाले होते.
Read moreआपले भारतीय कुस्तीपटू किंवा इतर देशातील कुस्तीपटू यांना खेळताना पहिले असेल, तर तुम्हाला लक्षात आले असेल की, त्यांचे कान आपल्यापेक्षा काहीसे वेगळे असतात.
Read more“आपल्याला एकदाच मनुष्य जन्म मिळतो ,म्हणूनच जो जन्म मिळाला आहे त्यातच आपण अधिकाधिक चांगले अनुभव घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.”
Read more“स्काय इज द लिमिट” ही म्हण यथार्थपणे लागू होणाऱ्या अनेक महत्वाकांक्षी लोकांमध्ये गीता चौधरी या नावाचा देखील समावेश आहे.
Read moreरुपाली यशस्वीरित्या शार्कने भरलेले बास स्ट्रेटच्या पोहण्याच्या दरम्यान तिने तिच्या अंगठ्याचे नख गमावाले.
Read moreआंद्रे आणि सँप्रस ह्यांची समांतर चालणारी कारकीर्द, त्यांच्या स्वभावातला आणि त्यामुळे खेळातला देखील टोकाचा विरोधाभास आणि त्यांच्यामधली स्पर्धा हे सगळं आपल्याला यात अनुभवायला मिळतं.
Read moreशाळेच्या मैदानी खेळात प्राविण्य असले तरी तिचं आयुष्य अतिशय सामान्य मुलांसारखं होतं. कुळाने भात शेती कसणारे आईवडील आणि तीन भावंडं…
Read moreकबड्डी हा खेळ शाळेत असताना सर्वांनीच खेळला असेल, आज तर ह्या खेळाने एक अंतरराष्ट्रीय ओळख निर्माण केली आहे.
Read moreलिलावात मिळालेले १.५ मिलियन युरो त्यांनी गाझा शहरातील मुलांच्या शाळेच्या निर्माणासाठी दान केले.
Read more