स्टेफी ग्राफ…टेनिसमधली स्वप्नांची राणी…हार्डकोर्टवरची गुलमोहर!

मार्टिना नवरातिलोव्हाच्या कारकिर्दीची तिन्हीसांज आणि स्टेफी ग्राफची पहाट या गोष्टी एकत्र घडल्या. नवरातिलोव्हा नंतर कोण हा प्रश्न तिने सोडवला.

Read more

स्वतःला सिद्ध करायला ‘गोल्ड मेडल’च आणावं लागणार का? विस्मृतीत गेलेल्या १२ खेळाडूंची व्यथा

भारतात क्रिकेट आणि क्रिकेटपटू यांना जे वलय प्राप्त होतं ते इतर खेळाडूंना त्या प्रमाणात मिळत नाही किंबहूना अजिबात मिळत नाही.

Read more

ड्रग्जच्या तडाख्यातून स्वतःला बचावत घडलाय तुफानी फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला हा खेळाडू

अशा परिस्थितीत वाढणाऱ्या त्या खेळाडूसमोर २ पर्याय होते,बंदूक ताणून गैर मार्गाने पैसा कमावण्याचा आणि खेळाप्रति समर्पित होऊन इमानाने पैसा कमावण्याचा!

Read more

चूल- मूल, मातृत्व-करिअर: स्त्रियांसमोरील प्रश्नांना ठोसे लावणारी मेरी कॉम प्रत्येक स्त्रीने समजून घ्यायला हवी!

शाळेच्या मैदानी खेळात प्राविण्य असले तरी तिचं आयुष्य अतिशय सामान्य मुलांसारखं होतं. कुळाने भात शेती कसणारे आईवडील आणि तीन भावंडं…

Read more

सचिनने जर “तो” निर्णय घेतला असता तर भारतीय क्रिकेटची परिस्थिती काहीशी वेगळी असती!

सचिनच्या ह्याच निर्णयामुळे आज भारताला क्रिकेटचा देव गवसला, साऱ्या जगाने १०० सेंच्युरिज पाहिल्या आणि अशा कित्येक आठवणी सचिनमुळेच क्रिकेटप्रेमींना मिळाल्या!

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?