डोकं बाजूला न ठेवताही ‘पैसा वसूल’ सिनेमा देता येतो हे बॉलीवूडने KGF कडून शिकायला हवं!

जेव्हा या सिनेमाचा पहिला भाग आला तेव्हा बऱ्याच लोकांनी टीका केली होती. सिनेमाची कथा मांडणी, हाताळणी, यावरून बरेच प्रश्न उपस्थित केले होते.

Read more

राजमौलीच्या RRR मधल्या या सीनसाठी खर्च झालेली रक्कम ऐकून डोळे पांढरे पडतील!

तो सीन इतक्या बारकाईने सादर केला आहे की त्यात काहीच खोट काढता येणार नाही, शिवाय या सीनसाठी खर्च झालेली रक्कम ऐकून तुमचे डोळे पांढरे पडतील.

Read more

“जय भीम बघितला आणि त्यानंतर मला २ दिवस झोप लागली नाही!” एक वेगळाच अनुभव

सत्य कथेतील चंद्रु वकीलही स्वतः मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आहेत. त्यांनीही अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी डॉ. आंबेडकरांचा मार्ग निवडला.

Read more

जय भीमबरोबरच जातीवादावर भाष्य करणारे हे ७ ज्वलंत चित्रपट तुम्ही पाहायला हवेत!

मेनस्ट्रीम सिनेमातून अशा विषयावर परखड भाष्य फार कमी केलं जातं,  बॉलीवूडमध्ये ते आपल्याला फार क्वचितच बघायला मिळतं!

Read more

एकही संवाद नसलेल्या पुष्पक सिनेमाला चक्क कन्नड भाषिक म्हणून सेन्सॉरने पास केलं!

या सिनेमातला कमल हासन यांचा रोल चार्ली चॅपलिनच्या सिटी लाईट्स सिनेमातल्या भूमिकेपासून प्रेरित होता हे दिग्दर्शकाने स्पष्ट केले.

Read more

माणसाच्या राक्षसी स्वभाव दाखवणारी “एका बैलाची” गोष्ट म्हणजे “जलीकट्टू”!

बैल कत्तलखान्यातून पळ काढतो आणि त्याला पकडण्यासाठी, त्याची शिकार करण्यासाठी ग्रामस्थ एकत्र येतात, किती प्रयत्न करतात अशी ही कथा आहे.

Read more

निकृष्ट दर्जाचं लिखाण, बॉलिवूडचा एकसुरी अजेंडा – म्हणून “लक्ष्मी” बॉम्ब गेला फुसका

वेळ घालवण्यासाठी कुटुंबासोबत तुम्ही हा सिनेमा नक्कीच बघू शकता, पण एवढा वेळ घालून चांगल्या कलाकारांचा लाऊड अभिनय बघणं हे जरा पचनी पडत नाही.

Read more

प्रोड्युसरच्या वाईट अनुभवाबद्दल विद्या बालन म्हणते, “आय फेल्ट लाईक…** !”

चित्रपटात द्विअर्थी संवाद असल्याचे तिला जाणवले. चित्रपटाचे नेपथ्य, कपडे यांचासुद्धा तसाच वापरण्यात आला होता, ज्यामुळे तिने तो चित्रपट सोडण्याचे ठरवले

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?