जाणून घ्या, साऊथचे हे १२ अभिनेते एका चित्रपटासाठी किती पैसे घेतात…

हे चित्र बघून एक मराठी प्रेक्षक म्हणून मराठी चित्रपटसृष्टीनेही भविष्यात अशीच मोठी मजल मारावी असं मनापासून वाटतं.

Read more

साऊथच्या सिनेमांचा बोलबाला; या मराठमोळ्या कलाकारांचा आहे तितकाच मोठा वाटा!

हा तो सुप्रसिध्द डायलॉग तुम्ही काळजीपूर्वक ऐकला तर तुम्हाला हा आवाज कदाचित ओळखिचा वाटेल. मराठमोळ्या श्रेयस तळपदेचा हा आवाज आहे

Read more

डोकं बाजूला न ठेवताही ‘पैसा वसूल’ सिनेमा देता येतो हे बॉलीवूडने KGF कडून शिकायला हवं!

जेव्हा या सिनेमाचा पहिला भाग आला तेव्हा बऱ्याच लोकांनी टीका केली होती. सिनेमाची कथा मांडणी, हाताळणी, यावरून बरेच प्रश्न उपस्थित केले होते.

Read more

‘बॉम्बे’सारखा चित्रपट देणाऱ्या मणीरत्नमच्या घरावर बॉम्बहल्ला का झाला? वाचा! 

मद्रास आणि काही दाक्षिणात्य कलाकारांनी मणीरत्नम यांना आधार दिला पण या बॉलिवूडने या सगळ्या कृत्याची एका शब्दाने निंदादेखील केली नाही.

Read more

OTT वर येऊनसुद्धा थिएटरमध्ये ‘पुष्पा’ची छप्परफाड कमाई; यशाची ४ कारणं…

गरीब मजूर ते गुन्हेगारी विश्वाचा डॉन हा प्रवास आपण प्रत्येक गँगस्टर फिल्ममध्ये पाहिला आहे, मग पुष्पामध्ये असं वेगळं काय?

Read more

बॉक्स ऑफिसवर गाजणाऱ्या ‘पुष्पा’मध्ये एका मराठमोळ्या अभिनेत्याचाही खारीचा वाटा आहे!

अल्लू अर्जुन साऊथचा सलमान खान म्हणून ओळखला जातो. काही वर्षांपूर्वी आलेला आर्या सिनेमाने तो चांगलाच लोकप्रिय झाला.

Read more

सलमानने ‘डोळे बंद करून’ एक रिमेक केला आणि बॉलिवूडची सगळी गणितंच बदलली

वॉन्टेडनंतर सलमानने मागे वळून पाहिलं नाही, पण राधेसारखा सिनेमा प्रेक्षकांच्या माथी मारणाऱ्या सलमानने पुन्हा एकदा मागे वळून पाहायची गरज आहे!

Read more

केवळ सकारात्मक कथा मांडून साऊथच्या निर्मात्यांना बॉलिवूडमध्ये खेचून आणणारा अवलिया

आज बॉलीवूड मध्ये चर्चा असते ती साऊथच्या फिल्मची, हे साऊथचे पिक्चर चोरण्याचे अथवा रिमेकचे प्रकार नवीन नाहीत

Read more

दृश्यम २ वर उगाच टीका करणाऱ्या लोकांनी या सिनेमाची खरी बाजू पाहिलीच नाही!

पहिल्या भागातल्या शेवटच्या ट्विस्टने तुम्हाला हैराण केलं होतं, तसाच अनुभव दृश्यम २ बघताना येतो, पण त्या शेवटापर्यंत पोहोचायला संयम पाहिजे. 

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?