वयाच्या सोळाव्या वर्षी ऐकू येणं बंद झालं, तापाने फणफणत परीक्षा दिली आणि आयएएस झाली!

आयुष्यात असे काही घडल्यावर सगळे संपले असे मानून हार मानणाऱ्यांनी सौम्याचा आदर्श डोळ्यांपुढे ठेवला पाहिजे. तिचा नेव्हर से डाय ऍटिट्यूड तिला आयुष्यात खूप पुढे घेऊन जाईल ह्यात शंका नाही.

Read more
error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?