वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी जस्टिन बीबरला झालाय एक विचित्र आजार

जस्टीनला रामसे हंट सिंड्रोम नावाची विचित्र व्याधी झाली आहे.ही दुर्मिळ व्याधी माणसाच्या चेहऱ्यावर हल्ला करते.

Read more

हॉलीवूड चित्रपटात गाणी का नसतात? जाणून घ्या या मागचं तुम्हाला माहित नसलेलं उत्तर!

अजून एक मुख्य कारण म्हणजे पूर्वीच्या हॉलीवूड चित्रपटांमध्ये कलाकार आपलं गाणं स्वत: गायचे. प्लेबॅक सिंगर वगैरे नावाचा प्रकार नव्हताच मुळी

Read more

‘रॉकस्टार’च्या या सुपरहिट गाण्याची जन्मकथा…वाचा ए आर रहमानचा अविस्मरणीय अनुभव!

रहमानचं गेल्या काही वर्षांतलं कोणतंही गाणं काढून पाहा, जर त्यात तबला असेल, तर तो बहुतेकवेळा साईश्रवणमचाच असतो!

Read more

सावरकर द्वेष; काँग्रेसने रेडिओवरून काढून टाकले होते पं. हृदयनाथ मंगेशकरांना!

आज स्वातंत्र्यवीर सावरकर सर्वात मोठा चर्चेचा विषय ठरला जातो त्यांचं देशाबद्दलच प्रेम त्यांनी लिहलेली पुस्तके गाणी यातून दिसून येत

Read more

सनीच्या गाण्यावरून उठलंय वादळ, याच गाण्यासाठी दिलीप कुमारांनी घेतलेली ६ महिने मेहनत

दिग्दर्शक एसयू सनी याना हे गाणे लवकर चित्रीत करायचे होते मात्र मी त्यांना विनंती केली की मला सरावासाठी काही महिने लागतील

Read more

…आणि रात्री १ वाजता राज कपूर यांनी फोन करूनही दीदींनी नम्रपणे दिला गाण्यासाठी होकार

लतादीदींसारख्या इतक्या मोठ्या गायिकेला इतक्या अपरात्री फोन आलाय म्हटल्यावर त्यांनी ‘नाही’ म्हटलं असतं तरी आश्चर्य वाटलं नसतं

Read more

सरकारी धोरणांवर सडकून टीका करणारा, बनला बॉलिवूडमधला ‘शब्दांचा जादूगार’!

हा माणूस एका अर्थाने जादूगारच होता, पण शब्दांचा. त्याला स्वतःलाच हे फार लवकर समजलं, म्हणून पाळण्यातलं नाव सोडून ‘अब्दुल’ चा ‘साहिर’ झाला!

Read more

MP3 फॉरमॅट “बंद” झालाय – म्हणजे नक्की काय झालंय? – वाचा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर === सर्वांनाच आठवतं असेल आपण ९० च्या, २००० च्या दशकात

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?