असा संबंध आहे ‘चिकन 65’ मधील 65 क्रमांकाचा “डिशच्या” नावाशी!

कमी वेळात तयार होणारं आणि चवीला खमंग असल्याने अल्पावधीतच ही डिश खवय्यांच्या पसंतीस पडली. कालांतराने यामध्ये बरेच बदल झाले

Read more

सैनिक हो तुमच्यासाठी : सैनिकांचा त्रास कमी व्हावा यासाठी दोन तरुणांनी शोधलीये एक भन्नाट आयडिया

या कंपनीला एयरलाइन्स कडून बोनस मिळतो, तसेच प्रत्येक तिकीट वर ते त्यांचे शुल्क पण घेतात. यामधूनच त्यांच्या कंपनीचा नफा होतो.

Read more

हॉर्लिक्स: आजचं मुलांचं एनर्जी ड्रिंक महायुद्धातील सैनिकांना दिलं जाण्याचं ‘हे’ आहे कारण

इतक्या वर्षांच्या परंपरेत त्यांनी चव, लोकांचा विश्वास, त्यातून मिळणारे पोषण याचं सातत्य कायम ठेवल्याने हॉर्लिक्स ब्रॅण्ड म्हणून पाहिला जातो

Read more

ब्रिटीशांसाठी लढलेल्या या भारतीय वीरपुत्रासमोर आजही इंग्रज नतमस्तक होतात

आजही त्यांच्या शौर्याच्या गोष्टी तिथल्या मुलांना इतिहासात शिकवल्या जातात यावरून त्यांच्या कर्तृत्वाची महती लक्षात येऊ शकते.

Read more

महायुद्धात त्वेषाने लढणाऱ्या या अस्वलाने नाझी सैनिकांचा जीव मेटाकुटीला आणला होता!

४४० पाउंड इतकं वजन असलेला ‘वोजटेक’ हा खूप शांत होता. ‘लोकांना घाबरवायचं नाही’ याचं प्रशिक्षण वोजटेकला देण्यात आलं होतं.

Read more

भारतमातेच्या या दहा वीरपुत्रांनी गाजवलेला पराक्रम ऐकून तुम्हीसुद्धा द्याल कडक सॅल्यूट!

असे हे भारताचे वीर बहादूर जवान. चला या पंधरा ऑगस्टला त्यांच्या आठवणीत स्वतःला गौरवशाली, भाग्यशाली समजू या. आणि त्यांना एक कडक सॅल्यूट देऊ या.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?