परदेशी नोकरी सोडून मायदेशी मुलींच्या शिक्षणासाठी झटणाऱ्या माणसाची कहाणी वाचा!
नैराश्यजनक वास्तवातून कोणीतरी उचललेलं बदलाचं पाऊल मनामध्ये नवीन आशा पल्लवित करते. असेच एक पाऊल उचललेले आहे या माणसाने, नक्की वाचा.
Read moreनैराश्यजनक वास्तवातून कोणीतरी उचललेलं बदलाचं पाऊल मनामध्ये नवीन आशा पल्लवित करते. असेच एक पाऊल उचललेले आहे या माणसाने, नक्की वाचा.
Read moreगरीब लोकांच्या मदतीसाठी लोक फारसे पुढे येत नाहीत. परंतु त्यांना देखील मदतीची गरज असतेच. हे जाणून त्यांना मदत करणारे तसे कमीच.
Read moreना नफा ना तोटा या तत्त्वावर त्याला रोजगार निर्मिती करायची आहे. त्यासाठी एक चॅरिटी स्थापन करून त्याद्वारे काम करायचे आहे.
Read moreआपलं आयुष्य अर्थपूर्ण व्हावं, गरिबांच्या कल्याणासाठी काही तरी करायचं, समाजासाठी काही तरी करायचं हे त्यांनी लहानपणीच मनाशी पक्कं ठरवलं होतं.
Read moreज्याप्रमाणे आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो, त्याचप्रमाणे गावची नदी, पिण्याच्या पाण्याचे नैसर्गिक स्रोत स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ही आपल्या सर्वांची आहे.
Read moreआपण नेहमीच वाचतो की अक्षय, शाहरुख, सलमान यांनी इतक्या कोटींची मदत केली! पण असेही काही कलाकार आहेत, की जे मदत करत आहेत, परंतु प्रसिद्धीपासून दूर आहेत.
Read moreसकारात्मक विचार, योग, ध्यान-धारणा यांच्या माध्यमांतून आणि भगवद्गीतेच्या शिकवणुकीतून शरीर आणि मनावर उपचार करणे हे तिचे ध्येय आहे.
Read moreत्यांचे कार्य बघितल्यास सर्वांनाच असे वाटेल की ह्या व्यक्तीचा सन्मान तर व्हायलाच हवा आणि त्यांचे कार्य जगापर्यंत पोहोचायलाच हवे.
Read moreसुरवातीला प्रायोगिक तत्वावर सुरु केलेला हा व्यवसाय इतका यशस्वी होईल असा कुणी विचारही केला नसेल.
Read moreआपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. जिथे आपला जन्म झाला, जिथे आपण लहानाचे मोठे झालो त्या समाजाचे ऋण फेडणे हे आपले कर्तव्य आहे
Read moreसध्या त्यांची टीम मुलींसाठी एक कॉमिक बुक तयार करण्याच्या कामात आहे. ह्या पुस्तकातून मुलींना गुड टच आणि बॅड टच विषयी माहिती देण्यात येईल.
Read moreविधवा महिलांविषयी इतका कळवळा वाटून, त्यांच्यात आपली आई बघून त्यांच्यासाठी काहीतरी भरीव कार्य करू इच्छिणाऱ्या तरुणांची आज समाजाला गरज आहे.
Read moreमल्हार आणि त्याच्या मित्रांनी मिळून २०१७ च्या सप्टेंबर मध्ये “बीच प्लीज” हि मोहीम सुरु केली आणि त्याच्या मोहिमेला आत्ता इतका प्रतिसाद मिळालाय की, दादरचे रूपच पालटून गेले आहे.
Read moreस्वतः वन जमिनीवर घर बांधले असताना तिथेच काही हॉटेल्स उभी राहत असताना त्यांना विरोध करणे हा दांभिकपणा होता.
Read more