“आमिर, रस्ते नमाज पढण्यासाठी नाहीयेत” आमिर खान पुन्हा नेटकऱ्यांच्या रडारवर!

आधीच घटस्फोटामुळे लोकं आमीरवर नाराज आहेत त्यात या अशा जाहिरातीमुळे तर तो पुन्हा नेटकऱ्यांच्या रडारवर आला आहे.

Read more

पाकिस्तान ‘खरंच’ सुरक्षित देश आहे का(?) ही ५ कारणं वाचून संभ्रम नक्की दूर होईल!

पाकिस्तान सर्वात जास्त सुरक्षित असण्याचं हे तर सर्वात महत्वाचं कारण आहे. तिथल्या जनतेला तिथे होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांची आता सवयच झाली आहे.

Read more

“साडी नेसल्यास प्रवेश निषिद्ध”: रेस्टॉरंट्सची दादागिरी की सोशल मीडियाचा गैरवापर?

प्रत्येकाचं व्यक्तिस्वातंत्र्य अबाधित राहायलाच हवं पण सोशल मीडियाचा वापरही समंजस वृत्तीने करायला हवा हे या प्रकरणावरुन शिकण्यासारखं आहे!

Read more

माकडचाळे करणाऱ्या ‘अशा’ मंडळींमुळेच खऱ्या संगीताचा ‘सूर’ हरवलाय!

अरे आपले संगीतातले पूर्वज नेमकं काय शिकवून गेलेत आणि केवळ परिवर्तनाच्या नावाखाली आपण लोकांना काय देतोय याची थोडी तरी लाज बाळगा रे!

Read more

घटस्फोट घेणाऱ्याकडे समाज आजही विचित्र नजरेने का बघतो? – वाचा परखड मत!

लग्नं नसेल टिकणार तर ते रबरबँडसारखं ओढून ताणून ठेवण्यात काहीच अर्थ नाहीये, हे वास्तव आमच्या पिढीने पचवलं आहे.

Read more

आमिरच्या घटस्फोटावर द्वारकानाथ संझगिरींची ही पोस्ट अनेकांच्या भुवया उंचावणारी आहे!

प्रसिद्ध लेखक द्वारकानाथ संझगिरी यांनी एक फेसबुक पोस्ट केली, त्यांच्या या पोस्टवर चक्क लोकांनी बऱ्याच चांगल्या वाईट कॉमेंट केलेल्या आहेत.

Read more

रणवीरचा ‘विचित्र’ लूक पुन्हा व्हायरल: बॉलिवूडकरांसह नेटकरीही करतायत ट्रोल! वाचा…

मजेचा भाग बाजूला ठेवून या गोष्टीकडे नीट पाहिलं तरी आपल्यासारख्या सामान्य आणि नॉर्मल माणसाला हा सगळा प्रकार म्हणजे विकृतीचं लक्षणच वाटू शकतो.

Read more

इंटरनेटवर धुमाकूळ घालणाऱ्या फॅमिलीमॅन २ चे हे मीम्स नाही पाहिले तर मग काय पाहिलं?

पहिल्या सीझननंतर ज्यांनी “लोणावळ्यात नेमकं काय झालं?” या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी दूसरा सीझन पाहिला त्यांच्या पदरी घोर निराशाच पडली असणार!

Read more

कंगना पुन्हा चर्चेत! सोशल मीडियावर मिम्स अन विनोदांचा धुरळा!

एक ट्विटर अकाऊंट बंद केलं म्हणून गप्प बसणाऱ्यातली कंगना नाही, ती तिचा आवाज लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी इतर प्लॅटफॉर्मचा वापर करेल!

Read more

अनुपम खेर यांचं ‘मोदी’ समर्थनातील एक विधान अनेकांना खटकलं आहे!

अनुपम खेर यांनी मोदींचं समर्थन करणारं “ते” शेवटचं वाक्य वापरलं नसतं तर कदाचित हा वाद तिथंच संपला असता आणि लोकांपर्यंत पोहोचलाच नसता!

Read more

पवारांना घरबसल्या कोव्हिड लस? जनतेच्या ‘या’ संतप्त प्रतिक्रिया समाजमन दर्शवताहेत

अजित पवारांनी लस घेताना फोटो काढण्याला नौटंकी म्हणून संबोधले होते, आता लोकं त्यांच्याकडे यावरचं उत्तर मागत आहेत!

Read more

गोड गायिका मैथिली संजय राऊतांना भेटली आणि ट्विटरवर एकच हलकल्लोळ माजला…!

त्यांना उपस्थितीवरून टार्गेट केलं जातंय. घडलंय फक्त एवढंच, की गोड गायिका मैथिली ठाकूर हिने संजय राऊतांची भेट घेतली आणि तो फोटो ट्विट केला.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?