नॅशनल जिऑग्राफीपासून डिस्कव्हरीपर्यंत सर्वजण ज्याला शोधतायत तो ‘येती’ खरंच अस्तित्वात आहे?

माजी हेविवेट बॉक्सिंग चॅम्पियन निकोलाय व्हॅल्यूवने येतीच्या शोधासाठी एक मोहीम सुरू केली होती. पण नंतर त्यांनीही हार मान्य केली होती.

Read more