मोबाईलची काही झक्कास फीचर्स, जी कदाचित तुम्ही कधीच वापरली नसतील…

तुमच्यापैकी कुणीच या स्मार्टफोनचा वापर १००% स्मार्टली करत नाही. कुठली ना कुठली फीचर्स वापरणं, समजून घेणं आपल्याकडून राहून जातं.

Read more

सावध व्हा: या ५ सवयी तुमचं किती भयंकर नुकसान करताहेत तुम्हाला कल्पना नाहीये

आधुनिक जगात मानसिकस्वास्थ्य राखायचं तर हे डिजिटल डिटॉक्स अत्यंत गरजेचं आहे. वेळीच सावध व्हा आणि या सवयींपासून दूर रहा.

Read more

कालबाह्य झालेली ही कंपनी “चिनी कम” म्हणत करणार भारताला आत्मनिर्भर!

चिनी मालाच्या बहिष्काराच्या लाटेवर स्वार होत, ‘चिनी कम’ चा नारा देत मायक्रोमॅक्स भारताला कितपत आत्मनिर्भर करू शकते हे येणाऱ्या काळात कळेल!

Read more

“इनबिल्ट बॅटरी” चा फोन पाण्यात पडला तर काय कराल?! या टिप्स नवा फोन घेण्याचा खर्च वाचवतील!

मोबाईलला जर रीमुव्हेबल बॅटरी असेल तर ती काढून आपण मोबाईल थोड्या वेळाने वापरू शकतो. पण जर बॅटरी नॉन-रीमुव्हेबल असेल तर?

Read more

तुमचा स्मार्टफोन या ९ ठिकाणी ठेवण्याची चूक तुम्हाला प्रचंड महागात पडू शकते!

मोबाईल सतत जवळ बाळगण्याची सवय हानिकारक ठरू शकते, आज आपण अशा काही जागा पाहणार आहोत जिथे मोबाइल फोन ठेवणे घातक ठरू शकते.

Read more

स्मार्टफोन विश्वातले लोकप्रिय ब्रॅंड ‘ओप्पो’ आणि ‘वनप्लस’ यांच्यात काय कनेक्शन आहे?

आजतागायत वन-प्लस ने बरेच फोन्स लाँच केले आणि सगळेच लोकप्रिय झाले. तगड्या वैशिष्ट्याने नेहमीच्या वापरकर्त्यांसोबतच गेमर्स मध्ये ही हे फोन प्रसिद्ध झाले.

Read more

“गोरिला ग्लास”: ह्या विचित्र नावामागचं लॉजिक काय?

आज कुठलाही नवीन स्मार्टफोन जेव्हा बाजारात येतो तेव्हा त्यात बाकी काही असो की नसो एक गुण असलाच पाहिजे आणि तो म्हणजे ‘गोरिला ग्लास’. काय आहे हा प्रकार?

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?