८००० च्या आत येणारे हे स्मार्टफोन्स आहेत इतके जबरदस्त, की तुमचे पैसे वसूल होतीलच

कमी बजेटमध्ये स्टायलिश फोन हवा असेल, तर हा फोन तुमच्यासाठीच आहे. साडे सात हजार रुपये किंमत आणि लुकमध्ये अगदीच भारी असा हा फोन आहे.

Read more

स्मार्ट फोन, स्मार्ट वॉच आणि आता चक्क स्मार्ट शूज; वाचा हा latest फंडा!

काही स्मार्ट शूज असेही असतात ज्यांच्यात एकदा तुमचे पाय तुम्ही घातलेत याचे संकेत त्यांच्यापर्यंत पोहोचले की ते आपोआप बांधले जातात.

Read more

हल्ली नवीन फोन्सच्या मागे ३-४ कॅमेरे असतात, एवढे कशाला? त्यांचं काम काय? वाचा

काही वर्षांपूर्वी स्मार्टफोनमध्ये २ कॅमेरे असायचे. आज मात्र फोटो मध्ये अल्ट्रावाईड मोड, वाईड मोड, Depth, असे वेगवेगळे प्रकार अस्तित्वात आले!

Read more

मोबाईल डिस्प्ले फुटला तर हजारोंचा फटका! मग तो वाचवण्यासाठी हे वापरा

खरा प्रश्न राहून जातो, की मोबाईल डिस्प्लेला स्क्रीनगार्ड असावं की नाही आणि लावायचं असेल, तर कोणतं.? प्लास्टिक की टेम्पर्ड ग्लास.?

Read more

फोन धरताना करंगळीचा वापर करताय? याचा मनगटाला धोका तर नाही ना…?

एका किंवा दोन्ही हातात मोबाईल धरताना त्याला खालच्या बाजूने करंगळीचा आधार दिला जातो. ही सवय अनेकांना असते. यामुळे काही दुष्परिणाम होऊ शकतात का?

Read more

मोबाईलची काही झक्कास फीचर्स, जी कदाचित तुम्ही कधीच वापरली नसतील…

तुमच्यापैकी कुणीच या स्मार्टफोनचा वापर १००% स्मार्टली करत नाही. कुठली ना कुठली फीचर्स वापरणं, समजून घेणं आपल्याकडून राहून जातं.

Read more

फोनमधील सिम कार्ड एका बाजूने कापलेले का असते? कारण जाणून घ्या

त्याचा आकार पूर्णपणे चौकोनी किंवा आयाताकृती नसून तो एका बाजूने त्रिकोणी का असतो? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात.

Read more

वायरलेस चार्जिंगच्या टेक्नॉलॉजीत होतेय क्रांती! वाचा या नव्या अनोख्या चार्जरबद्दल…

२००० एमएएच असलेली बॅटरी आता ७००० एमएएच पर्यंत पोहोचली. त्याचबरोबरीने त्याला वेगात चार्ज करण्यासाठीची टेक्नॉलॉजी सुद्धा येऊ लागली.

Read more

मोबाईल स्लो झालाय? मनस्ताप करण्यापेक्षा हे घ्या फोनचा स्पीड वाढवण्याचे जबराट फंडे

अँड्रॉईड फोन घेतो तेव्हा सुरुवातीला त्याचा स्पीड कमाल असतो, पण जसजसा आपण फोन वापरतो, त्यात डेटा जमा करत जातो, आपला फोन स्लो होतो.

Read more

स्मार्ट फोनला टच न करताही फोन वापरता येतो! हे बघा…

एखाद्याला फोन लावायचा असेल तर आपल्याला फोनला किमान ३-४ वेळा स्पर्श करावा लागतो. पण आपण स्मार्ट फोनला स्पर्श न करता या सगळ्या गोष्टी करू शकतो.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?