मार्क झुकरबर्गच्या पोस्टवर भारतीयांनी केलेलं अश्लील ट्रोलिंग बघून शरमेने मान खाली झुकतीये

त्यांच्या आनंदाच्या दुधात आपण लोकांनी मिठाचा खडा टाकला आहे. माणसाला विस्मरणाचं वरदान आहे. लोक विसरतील. पण भारतीय मानसिकतेवर जगाचं जे काही मत खराब होत आहे ते कसं पुसलं जाईल?

Read more