सोशल मीडियावरचे शॉर्ट व्हिडीओज आपल्यासमोर भयाण प्रश्नचिन्हं उभे करतायत!

शंभरातला एखादा व्हिडीओ बघण्यासारखा असतो. तो गाजतोही. बाकीचे असेच व्हिडीओ असतात. मग त्यातून सुरु होते लाईक्स आणि व्ह्यूअरशिप मिळवण्याची धडपड.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?