दागिने असो किंवा भरजरी साड्या, ‘स्ट्रीट शॉपिंग’च्या या जागा वाचवतील तुमचे हजारो रुपये

परवडणाऱ्या किमतीत खरेदी करण्याचा मुंबईतील स्ट्रीट शॉपिंग हा एक उत्तम मार्ग आहे. काही ट्रेंडिंग पोशाख या ठिकाणी सहजपणे मिळू शकतात.

Read more

अतिश्रीमंत लोकांच्या आवडत्या महागड्या ब्रॅंडचे कपडे – फक्त १००-२०० रुपयांत!

हे मार्केट आधुनिक कपड्यांसाठी ओळखले जाते, जेथून तुम्ही Zara-H&M सारख्या ब्रँडचे टॉप, जीन्स, शर्ट इत्यादी सहज खरेदी करू शकता.

Read more

डिमार्ट ते बिगबजार, सुपर मार्केटमधे या १० युक्त्या वापरून तुमचा खिसा हमखास रिकामा केला जातो!

या गोष्टी लक्षात ठेवल्यास तुमचं बजेट अपसेट होणार नाही आणि सुपरमार्केटमध्ये जाऊनही तुमच्या खिशाला कात्री लागणार नाही, 

Read more

Buy 1 Get 1 Free ऑफर मागील हे धक्कादायक सत्य जाणून घ्या…

बाय वन गेट वन फ्री ऑफर मध्ये देण्यात येणाऱ्या वस्तू या सहसा वापरलेल्या असतात, तसेच कधी कधी या वस्तू खराबसुद्धा असतात.

Read more

शॉपिंग मॉलमध्ये गरजेपेक्षा जास्त खर्च कसा होतो? या तुमच्या प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर हे नक्की वाचा

तुमच्या खिशातील कमीत कमी पैसे मॉलमध्ये खर्च व्हावेत असं तुम्हाला वाटतं का ? तर मग तुम्ही तुमच्या लहान मुलांना मॉलमध्ये घेऊन जाणे टाळा.

Read more

ही आहेत मुंबईतील झकास ठिकाणं : ११ आणि १८ व्या ठिकाणांना तुम्ही भेट दिलीच नसेल

घरी बसून कंटाळा आलाय मात्र कोरोनामुळे लांबच्या प्रवासाची भिती वाटतीय? हरकत नाही, मुंबईतील धमाल पर्यटनस्थळ तुम्हाला खुणावतायत. वेळ दवडू नका.

Read more

मॉलमध्ये फूड कोर्ट नेहमी सर्वात शेवटच्या मजल्यावर का असते? जाणून घ्या

तुम्ही कधी पर्फ्युमची दुकाने मॉल मध्ये वरच्या मजल्यांवर बघितली आहेत का? यासाठी आपल्याला ‘ह्युमन बिहेवियर’ बद्दल जाणून घ्यावे लागेल.

Read more

शोर बाजार ते चोर बाजार – ‘स्वस्तात मस्त’ शॉपिंग डेस्टिनेशनचा इतिहास माहित हवाच!

इकडचे स्थानिक रहिवासी म्हणतात की जर मुंबईमध्ये तुमची कोणतीही गोष्ट हरवली असेल तर ती चोर बाजारात सापडते. पण आता असे दिसत नाही.

Read more

महाराष्ट्रातल्या ‘होम मिनिस्टर्सना’ भुरळ घालणाऱ्या पैठणीच्या जन्माचा अज्ञात इतिहास…

इतिहासात शिरलं तर रोमन लोकांचं पैठणीप्रेम दिसेल. जितके भारतीय पैठणीसाठी वेडे नसतील त्याहून कैकपट अधिक रोमन लोकांना पैठणीची भुरळ होती.

Read more

ऑनलाईन शॉपिंग करताना सहज होणारी फसवणूक टाळण्यासाठी या १० खबरदाऱ्या घ्यायलाच हव्यात

वेबसाईटवर खाजगी माहिती गोळा करण्यासाठी एखादी प्रश्नमंजुषा पॉप अप होत असेल तर सावधान..!!

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?