‘प्रामाणिकपणा’ची परीक्षा घेणारं एक असं दुकान ज्याला ना दार, ना कुलूप, ना दुकानदार!

या दुकानाला कोणताही दरवाजा नाही की ते कुलूप लावून बंद केले जात नाही. तेव्हा त्या व्यक्तीने सुरू केलेला हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे.

Read more

नुपूर शर्मांना पाठिंबा देणाऱ्या ‘हिंदू टेलरची’ निर्घृणपणे हत्या, मारेकऱ्यांचे कनेक्शन थेट पाकिस्तानशी?

उदयपूरमध्ये काल रात्रीपासून एकूण १४४ प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. शिवाय पोलिस बंदोबस्त ही रवाना करण्यात आला आहे.

Read more

नोकरी गेली, म्हणून लंडनमध्ये ‘इंडियन बर्गर’ विकून हा पट्ठ्या कोट्याधीश झाला

एका भारतीयाने आपला आवडता पदार्थ परदेशात एवढा प्रसिद्ध केला कि, याच्या जीवावर तो आज कोट्यावधी रुपये कमवत आहे. विश्वास बसत नाही? मग हे वाचाच!

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?