‘मिस्टर क्लीन’ ते ‘बोफोर्सचा चोर’ : राजीव गांधींचं खरं रूप – पत्रकार शेखर गुप्तांच्या लेखणीतून

राजीव गांधीच्या लोकप्रतिमेचा प्रवास हा भारताला स्थानिक महाशक्तीचा किताब मिळवून देण्यापासून श्रीलंका युद्धात विनाकारण उडी घेऊन लज्जास्पद माघारीची वेळ आणणाऱ्या नेत्यापर्यंत, एक स्वच्छ प्रतिमेचा नेता ते बोफोर्सचा चोर, एक परिवर्तनवादी राजकारणी ते एक राजकीय घराणेशाहिची उत्पत्ती असा राहिला आहे.

Read more
error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?