गेल्या ६ महिन्यांमध्ये खूप मार खाल्लेले पण फंडामेंटली चांगले आणि आता घेण्यासारखे ५ स्टॉक्स!

शेअर बाजार हा “डिमांड” आणि “सप्लाय” यांचा खेळ आहे. मागणी आणि पुरवठा जसा असेल त्यानुसार शेअर्सच्या किमती वरखाली होत असतात.

Read more

“बैल गेला अन्‌ झोपा केला” : शेयर मार्केटमध्ये ही चूक अजिबात करू नका!

शेअर ट्रेडिंग हे एक युद्धच आहे. या युद्धामध्ये उतरण्याअगोदरच आपल्याला हे जाणून घेतले पाहिजे, की या युद्धामध्ये आपली मॅक्सिमम रिस्क काय आहे.

Read more

हेजिंग- एक जबरदस्त इन्श्युरन्स पॉलिसी! नीरज बोरगांवकर यांचं अभ्यासपूर्ण विश्लेषण

गुंतवणूक कट्टा पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन प्रोग्रॅममध्ये शेअर मार्केटविषयी सर्व युक्त्यांचे व्यवस्थित प्रशिक्षण मराठी भाषेमध्ये मिळवता येते.

Read more

शेअर मार्केटच्या रणभूमीतील ‘धर्मसंकट’ कोणतं? सांगतायत नीरज बोरगांवकर

डोके शांत ठेवून योग्य निर्णय घ्यावे लागतात. भले ते निर्णय कठोर वाटले तरीदेखील ते घ्यावेच लागतात, कारण शेवटी हे एक युद्ध आहे.

Read more

स्विंग ट्रेडिंग म्हणजे नेमकं काय? जाणून घेऊयात नीरज बोरगांवकर यांच्याकडून!

तुम्ही कोणत्याही शेअरचा चार्ट काढून बघितलात तर तुम्हाला असे लक्षात येईल की हा भाव सतत वर-खाली होत असतो हे आपण पाहिलेच आहे!

Read more

IPO – गुंतवणूकदारांना यातून फायदा होतो का? नीरज बोरगांवकर करतायत शंकांचं निरसन

IPO म्हणजे ‘इनिशीयल पब्लिक ऑफरिंग’ हे खाजगी कंपन्यांचे शेअर्स (समभाग) हे लोकांपर्यंत स्टॉक मार्केट मार्फत पोहोचवणे असं म्हणता येईल.

Read more

मार्केटमध्ये राकेश जोशीच्या अंगलटीस आलेल्या चुका; महत्वाचे ६ कानमंत्र!

स्टॉक शॉर्ट करणं म्हणजे असा स्टॉक विकणं, जो तुमच्याकडे सध्या नाही, मात्र तो तुम्ही कमी किंमतीत खरेदी करू इच्छित आहात.

Read more

‘शेअर्स म्हणजे risk’ हा विचार बाजूला ठेवा, आणि शेअर मार्केटमधील गुंतवणूकीचे ७ फायदे जाणून घ्या

थोडे चढ उतार सगळ्याच ठिकाणी येतात, पण योग्य मार्गदर्शनाखाली तुम्ही शेयर मार्केटमध्ये गुंतवणूक केली तर त्याने नक्कीच तुमची भरभराटच होते.

Read more

“शेअर मार्केटमधून दिवसाला ५०० रुपये कसे कमवावेत?” नीरज बोरगांवकरांचा कानमंत्र

मला बर्‍याच लोकांकडून हमखास विचारला जाणारा एक प्रश्न म्हणजे – “शेअर मार्केटमध्ये काम करुन दिवसाला पाचशे ते हजार रुपये कसे कमवावेत?”

Read more

शेअर मार्केटमधील सर्वात घातक वृत्ती – “असेल तेव्हा दिवाळी, नाहीतर शिमगा!”

सध्याच्या परिस्थितीमध्ये वर उल्लेख केल्याप्रमाणे बर्‍याच यशस्वी गुंतवणूकदारांच्या मनामध्ये एक बेफिकिरीची भावना निर्माण झालेली आहे.

Read more

“शेअर मार्केटमध्ये चुकूनही करु नका या ५ गोष्टी” नीरज बोरगांवकर यांची पंचसूत्री!

गोल्ड, बॉन्ड, म्युच्युअल फंड आणि शेअर्स यामधील व्यवहार आता खुप सोपे आणि सोयीचे झाले आहेत, आड येते ती निर्णय-क्षमता.

Read more

गेल्या आर्थिक वर्षावर एक नजर आणि त्याविषयी नीरज बोरगांवकर यांची खास टिप्पणी!

शेअर बाजारामध्ये “इंट्राडे ट्रेडिंग” करणे तुम्हाला सोयीचे जावे याकरिता तुम्ही आमचा RTSS हा टेलिग्राम चॅनल जॉईन करु शकता.

Read more

मार्केटमध्ये होणाऱ्या लॉसला द्या फुलस्टॉप; ‘स्टॉप लॉस’ म्हणजे काय? जाणून घ्या

शेअर मार्केटमध्ये पोझिशनल ट्रेडिंग किंवा इंट्राडे ट्रेडिंग करताना “स्टॉप लॉस” लावणे अतिशय आवश्यक आहे असे आपण नेहमी ऐकतो.

Read more

पुट बायर्सची सध्याची अवस्था – आई जेवू घालीना अन्‌ बाप भीक मागू देईना

रशिया युक्रेन युद्धपरिस्थिती ही सर्व “बेअर्स”ना म्हणजेच मंदीवाल्या प्लेअर्सना एक मोठी संधी आहे असे वाटले आणि बेअरिश पोझिशन्स घेणे सुरु केले.

Read more

शेअर मार्केटमधल्या भीतीचा अचूक थर्मामीटर INDIA VIX; समजाऊन सांगतायत नीरज बोरगांवकर

“गुंतवणूक कट्टा” हा खास मराठी माणसांकरिता चालवला जाणार एक उपक्रम असून यामध्ये एक “पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन” नावाचा ऑनलाईन कोर्स आहे.

Read more

शेअर बाजारात हमखास यश मिळवण्याचा कानमंत्र देतायेत नीरज बोरगांवकर!

गोल्ड बॉन्ड म्युचल फंड आणि शेअर्स हे सर्व विकत घेण्यासाठी आता खुप सोपे आणि सोयीचे मार्ग आहेत, आड येते ती निर्णय-क्षमता.

Read more

बुल्सना दिला बेअर्सनी झटका; शेअर बाजार डाऊनट्रेंडमध्ये असताना काय करावं?

शेअर मार्केटमध्ये यशस्वी काम करणे अतिशय सोपे आहे. हे करण्यासाठी असंख्य वेगवेगळ्या पद्धती व स्ट्रॅटेजीज्‌ असतात.

Read more

“इळा मोडून खिळा केला अन्‌ पठ्ठे गडी खिळखिळा झाला!” नीरज बोरगांवकरांचा लाखमोलाचा सल्ला

आज एका अशाच रंजक विषयावर नीरज बोरगांवकर यांच्या सोप्या भाषेतून मार्केटबद्दल उपयुक्त माहिती रंजक पद्धतीने जाणून घ्यायचा प्रयत्न करुयात!

Read more

“इंट्राडे ट्रेडिंग: धरलं तर चावतंय अन सोडलं तर पळतंय” नीरज बोरगांवकरांचं अभ्यासपूर्ण विश्लेषण!

गेली वीस वर्षे मी हजारो ट्रेडर्सच्या बाबतीमध्ये हेच घडताना बघितलेले आहे. इतकेच काय, माझा स्वतःला पहिला ट्रेडदेखील असाच झाला होता.

Read more

मार्केट टर्न-अराऊंड की डेड-कॅट-बाऊन्स? इन्व्हेस्टमेंट गुरु नीरज बोरगांवकर काय सांगतायेत…

मार्केटमध्ये गेल्या दोन दिवसात आलेली सुधारणा कायमस्वरूपी असेल का? आता परत वरच्या दिशेने वाटचाल होणार आहे का?

Read more

आज झाली बुल्स आणि बेअर्सची जोरदार फाईट; नीरज बोरगांवकर यांचं अचूक विश्लेषण

अर मार्केटमध्ये आपण नेहमी “बुल्स” आणि “बेअर्स” हे शब्द ऐकत आलेलो आहोत. आज आपण शेअर बाजारामधील बुल्स आणि बेअर्सच्या युद्धाबद्दल बोलणार आहोत.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?