सेट मॅक्सवर सतत सूर्यवंशम दाखवणे ही मुद्दाम आखलेली एक बिझनेस स्ट्रॅटेजी आहे…!

सारखे सारखे तेच तेच चित्रपट दाखवणे ही सोनी ग्रुपची खेळी आहे, ज्यामार्फत ते त्यांना अपेक्षित असलेले रिझल्ट सहज मिळवतात.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?