फेसबूक गंडलं, तुम्ही बोंबाबोंब केली, पण झुकरबर्गला केवढा मोठा फटका बसलाय?

बिलेनिअर इंडेक्सने जाहीर केल्यानुसार मार्कच्या वैयक्तिक संपत्तीही घट होऊन आता ती संपत्ती १२०.९ अरब डॉलर इतकी नोंदवण्यात आली आहे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?