स्वप्नातल्या भुताने एक गोष्ट सांगितली, अन अहमदने एकामागे एक ४२ तरुणींचा बळी घेतला…

२४ एप्रिल रोजी केमला नावाच्या २१ वर्षीय तरुणीचा मृतदेह शेतात सापडला. तपासादरम्यान लक्षात आले की, ती तांत्रिक अहमदला भेटण्यासाठी आली होती.

Read more

मृतदेहाच्या अवयवांनी फर्निचरची सजावट! जगाला हादरवून टाकणारा सिरियल किलर!

या चौकशीत त्याने त्याच्या दोन भयानक खुणांची कबुली दिली. १९५४ साली मेरी होगन हिची हत्या केली असल्याचं त्याने स्पष्ट केलं.

Read more

जगातला सर्वात लहान सिरीयल किलर : ८ वर्षीय अमरजीतची झोप उडवणारी गोष्ट!

गुन्हा कबूल करण्यासाठी बिस्किटांची मागणी करणारा अमरजीत हा पहिलाच बाल गुन्हेगार त्या काळात जगासमोर आला होता.

Read more

रुमालाने शब्दशः कित्येकांचे ‘गळे कापणारा’ कुख्यात ठग!

ठग बेहरामने हे काम करण्यासाठी २०० लोकांची टोळी तयार केली, त्याचा एक ‘इलाका’ त्याने तयार केला. ही टोळी एका वेगळ्याच भाषेत बोलायची

Read more

जिवंतपणी मरणयातना, आयुष्यभर जमिनीखाली काचेच्या तुरुंगात डांबून ठेवलेला कैदी!

कॅनडा येथील जेलमधे बंद होण्यापूर्वी त्यानं थोडेथोडके नाही तर, तब्बल ४९ खून केले होते. या सर्व महिला होत्या आणि व्यवसायानं वेश्या होत्या.

Read more

गुन्हेगारांनाच ‘यमसदनी’ पाठवणाऱ्या या क्रूर खुन्याची कथा अंगावर काटा आणते…

ब्राझील देशातील कायद्यानुसार एखाद्या अपराध्याला फक्त तीस वर्षच कैदेत ठेवता येते. सरतेशेवटी त्याला ३४ वर्षांची शिक्षा देण्यात आली.

Read more

रक्ताचं स्नान, तारुण्याचा ध्यास… इतिहासातील सर्वात क्रूर ‘महिला’ सिरीयल किलर!

तिच्याबद्दल शहरांमध्ये भयभीत करणाऱ्या अफवा पसरवल्या जात असत. या अफवांमुळे तिला अनेक नावे पडली होती. तिला “रक्त पिणारी” असेही म्हणत असत.

Read more

१०० हून अधिक लोकांना यमसदनी धाडून त्यांच्या किडनीचा धंदा करणारा ‘डॉक्टर’

अनेक खुनांमध्ये दोषी आढळल्यानंतर त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आणि त्याला मीडियामध्ये “डॉ डेथ” हे टोपणनाव मिळाले.

Read more

“खून केलेल्या लोकांचं बर्गर” विकणाऱ्या माणसाची अंगावर काटा आणणारी सत्यकथा…

आपल्या कबुली जबाबावेळी त्याने सांगितले की, “मी इतक्या लोकांना संपवले पण ज्या दोन लोकांना संपवणार होतो ते मात्र माझ्या हाती लागले नाहीत, माझी बायको आणि तिला पळवून नेणारा तिचा मित्र.”

Read more

आपल्यातला सामान्य माणूसही बनू शकतो सिरियल किलर! ही आहेत संभाव्य सिरीयल किलरची लक्षणं

सायकॉटिक रोग हे बरे होऊ शकतात परंतु पर्सनालिटी डिसॉर्डर्स संपूर्णपणे बऱ्या होणे अवघड असते.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?