देहविक्रीच्या दलदलीतून शेकडो जणींची सुटका करणाऱ्या या महिलेसमोर नतमस्तक व्हावं…

आज ह्यातल्या बऱ्याच महिलांनी देहविक्री सोडून इतर व्यवसाय सुरु केले आहे. त्यातल्या कोणी ब्युटी पार्लर चालवीत आहेत तर कोणी टेलरिंग करीत आहेत.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?