थॉमस अल्वा एडीसनला हरवणारा एक असाही शास्त्रज्ञ होता !

जे कोणी त्याबद्दल बोलतात, लिहतात ते निकोलाचा उल्लेख एक वेडा, सनकी शास्त्रज्ञ म्हणून करतात. पण ते हेही मान्य करतात की आजच्या विज्ञानामध्ये त्याचाही वाटा आहे.

Read more

ब्रेडच्या तुकड्यावर पोट भरणारा दरिद्री ते देशाच्या नोटेवर झळकलेला कर्तृत्वसम्राट

अत्यंत शून्यातून सुरुवात करून इतिहासात अजरामर होणाऱ्या या थोर शास्त्रज्ञाला विज्ञानाच्या मदतीने आपले आयुष्य सोपे केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!

Read more

जर वाचलेले लक्षात राहत नसेल, तर एकदा हा उपाय करून पाहाच

असे केल्याने तुम्हाला त्यातील बहुतेक भाग लक्षात राहील आणि तुम्ही परीक्षेमध्ये योग्य ते लिहून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हाल.

Read more

मृत्यूच्या समीप असलेल्या माणसाच्या मनामध्ये नक्की काय विचार चालू असतात..?

मृत्यू जरी अटळ असला तरीदेखील तो येण्याअगोदर तो टाळण्यासाठी रुग्णाच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या हालचाली घडत असतात.

Read more

वातावरणाचा अंदाज लावतानाच्या ‘या’ अंधश्रद्धा चक्क वैज्ञानिक दृष्टीने योग्य आहेत !

लोक आजही असा दावा करतात की त्यांना त्यांच्या शारीरिक व्याधी वरून हवामानाचा अंदाज येत असतो.

Read more

जगावर प्रभाव पडणाऱ्या १० शास्त्रज्ञांकडे जगाने एकाच कारणामुळे वेगळ्या नजरेने बघितलं

हे सर्व वाचले की लक्षात येते की ही सर्व मंडळी आपापल्या क्षेत्रात तज्ञ होती. त्यांचे विज्ञान, तंत्रज्ञान, कला, संशोधन या क्षेत्रातील कार्य बहुमोल, अनमोल असे आहे. लैंगिकता म्हणजे संपूर्ण व्यक्ती असते का ?

Read more

निरीक्षण करताना उगाच नजर हटली आणि अपघाताने लागला होता या ग्रहाचा शोध!

ह्या वैशिष्ट्यपूर्ण ग्रहाचे आणखी एक महत्वपूर्ण वैशिष्टय म्हणजे ह्या ग्रहाची ऍक्सिस ऑफ रोटेशन (अक्ष) ही एका बाजूला पूर्णपणे झुकलेली आहे.

Read more

वय? १६ वर्षे. कर्तृत्व? एका रोबोटिक्स कंपनीचा CEO. पुढचा प्लॅन? भारतीय सैन्यासाठी ड्रोन तयार करणे!

एकूणच हर्षवर्धन झाला, अजिंक्य जाधव व हाकिझ काझी या तिन्ही लहान मुलांनी गेल्या काही दिवसांत केलेली संशोधने ही भारतीय बुध्दीमत्तेची उदाहरणे जगासमोर मांडणारी आहेत.

Read more

डॉक्टरांच्या ‘स्टेथोस्कोप’च्या शोधमागची अफलातून गोष्ट!

स्टेथोस्कोपचा शोध लागण्याआधी डॉक्टर पेशण्टच्या छातीला कान लावून त्याचे हृदयाचे ठोके किंवा छातीतील कफाचा अंदाज घेत असत.

Read more

यांना वेदनेची जाणीवच होत नाही… जाणून घ्या एका विचित्र कुटुंबाबद्दल

या कुटुंबातील व्यक्तींना दुखापत झाल्यावर त्या वेदनेने कळवळण्याच्या ऐवजी वेदनानांच दुख होत असावे

Read more
error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?