‘या’ गोष्टींमुळे सिद्ध होतं की आजच्या विज्ञानापेक्षा प्राचीन विज्ञान अधिक प्रगत होतं!

मानवाने तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जे शोध आज लावले ते प्राचीन काळी भारतातील ऋषी-मुनींनी तेव्हाच लावल्याचे अनेक उल्लेख पौराणिक लेखांत सापडतात.

Read more

एखादं गाणं डोक्यात सतत घोळत का राहतं, यामागील शास्त्रीय कारण वाचा!

काम करताना, व्यायाम करताना, काही वाचताना अगदी झोपताना सुद्धा एखादं गाणं आपल्या डोक्यात सतत घोळत राहतं. यामागे काय कारण आहे?

Read more

मैसूर राजघराण्याचा काळा इतिहास: राणीच्या एका शापाने संपवला वंश

‘मैसूर पॅलेस’ हा दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी सजवला जातो. दसऱ्याच्या दिवशी साजरा केल्या जाणाऱ्या या सोहळ्याला ‘जंबु सावरी’ या नावाने ओळखलं जातं.

Read more

पृथ्वी अतिशय वेगाने फिरते, तरी आपल्याला तिचा वेग का जाणवत नाही?

आपल्याला पृथ्वीची गती तेव्हाच जाणवेल, जेव्हा पृथ्वीच्या गतीमध्ये फरक पडेल, तिला हादरा बसेल किंवा जेव्हा पृथ्वी तिची दिशा बदलेल.

Read more

घरातली व्यक्ती गेल्यावर केस पूर्ण कापायच्या प्रथेमागे ही आहेत ६ महत्वाची कारणं!

घरातल्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर केल्या जाणाऱ्या विधींपैकी एक विधी म्हणजे घरातल्या पुरुषांनी पूर्णतः केस कापणं. ही प्रथा वर्षानुवर्षे सुरू आहे.

Read more

तुम्ही चप्पल घरात ठेवता की घराबाहेर? वाचा शास्त्रज्ञ काय सांगतात…

आपल्याकडे बाहेरुन आलं, की चप्पल घराबाहेर काढून मगच आत जायची पद्धत आहे. घरात गेल्यावर सुद्धा पाय धुऊन मगच आपण आपल्या कामाला लागतो.

Read more

कधी विचार केलाय – एखाद्याला जांभई देताना पाहून आपल्याला जांभई का येते?

या प्रकल्पात जगातील विविध देशांतील लोकांचा अभ्यास करण्यात आला. त्यातून जांभईवर परिणाम करणारी काही तथ्ये गोळा करण्यात आली.

Read more

जाणून घ्या आयफोनच्या मागच्या बाजूला असणाऱ्या व्हाईट लाईन्स मागचा अर्थ!

आपण आयफोन वापरतोय हे लोकांना दाखवण्यासाठी काही हौशी लोक त्यांचा फोन सतत खिशाबाहेर किंवा पर्सबाहेर काढून कारण नसताना चेक करत असतात.

Read more

‘जगातील प्रत्येक गोष्ट देवाची नाही विज्ञानाची किमया आहे!’ शास्त्रज्ञाचा वेगळाच दावा

आपल्याला लहानपणापासून देवाभिमुख संस्कृतीची शिकवण देण्यात येते, म्हणूनच आपल्या जीवनात देवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

Read more

हे आहे चीप्सच्या पॅकेट्समध्ये हवा भरण्याचं रंजक कारण!

एकतर त्यांची किंमत देखील अवघी ५-१० रुपये असते, त्यामुळे खिशाला कात्रीही लागत नाही आणि तोंडाला चमचमीत चव देखील मिळते.

Read more

जेव्हा नील आर्मस्ट्राँग इंदिरा गांधींची माफी मागतात!

आपले काही चुकले तर माफी मागायला देखील बिलकुल घाबरायचे नाहीत. नील आर्मस्ट्राँग आणि इंदिरा गांधी यांच्यामध्ये देखील असाच एक किस्सा घडला होता.

Read more

विमानांचा रंग पांढराच का असतो – जाणून घ्या!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट – व्हिडिओजसाठी फॉलो करा

Read more

कॅन्सर उपचारांमध्ये जीवघेण्या केमोथेरपीची आता गरज नाही, संशोधकांचा दावा

या नव्या उपचारांमुळे कॅन्सर पेशंट वाचण्याची, त्याचे आयुष्य वाढण्याची शक्यता अधिक असेल यात शंका नसल्याचा दावा सुद्धा करण्यात आला आहे.

Read more

वेगात धावणारी रेल्वे मध्येच थोडीशी ‘उडते’ पण घसरत नाही – विज्ञान जाणून घ्या!

बऱ्याचदा रेल्वे इतक्या प्रचंड वेगात धावत असते की ती काही प्रमाणात थोडीवर हवेत तरंगते परंतु ती कधीही घसरत नाही.

Read more

त्यांनी अंतराळात पाठवले कबाब, त्याचं पुढे काय झालं ते एकदा बघाच…

या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लोकांचा एक गट कबाबला एका मोठ्या हेलियम बलूनला बांधून आकाशात सोडताना दिसतोय.

Read more

डीएनए टेस्ट म्हणजे नेमकं काय? ती कशी करतात? समजून घ्या

हा आपल्या शरीराचा एक अविभाज्य भाग आहे. आपल्या संपूर्ण शरीर व्यवस्थेची माहिती आपल्या DNA च्या माध्यमातून काढता येते.

Read more

लिफ्टमध्ये आरसा बसवण्यामागचे रंजक कारण! जाणून घ्या…

असे लोक आपाआपल्या परीने स्वतःला सावरत असतो. पण काय तुम्ही कधी हा विचार केला आहे की लिफ्टमध्ये आरसा का लावल्या जात असेल?

Read more

वाजपेयी आणि कलाम यांच्या दूरदृष्टीमुळेच भारत “अण्वस्त्रसज्ज” होऊ शकला!

अटल बिहारी वाजपेयी यांना १९९६ ला अणू चाचणी करायची होती. माजी पंतप्रधान नरसिंहराव यांनी वाजपेयींना चाचणीबद्दल सांगितले होते.

Read more

विमानात बसल्यावर मोबाईल ‘फ्लाईट मोड’ वर सेट करतात – कारण जाणून घ्या!

आजही विमानामध्ये बसल्यावर तुमच्याजवळ असलेले सर्व इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस तुम्हाला एकतर बंद करावे लागतात किंवा Flight Mode वर सेट करावे लागतात.

Read more

काम न करणारा रिमोट दोन-तीनदा आपटल्यानंतर पुन्हा चालू, यामागे काय विज्ञान आहे?

आपण सर्व बटणं दाबून बघतो तेरी देखील रिमोट काम करत नाही, त्यानंतर त्रस्त होऊन आपण त्याला दोन तीनदा आपटतो आणि मग तो रिमोट काम करू लागतो.

Read more

“रात्रीच्या वेळी झाडाखाली झोपू नये” अंधश्रद्धा की विज्ञान? वाचा याचं शास्त्रीय उत्तर

पर्यावरणातील अनेक गोष्टींबद्दल काही समज गैरसमज आहेत. काही समज शास्त्रीय आहेत तर काही अशास्त्रीय. रात्री झाडांखाली झोपू नये हा असाच एक समज.

Read more

वाचा, सम्राट अशोकाच्या “सिक्रेट सोसायटी”बद्दल: ‘हे’ ९ जण जगाचं रक्षण करत आहेत!

“सिक्रेट सोसायटी” ह्या शब्दांनी अभ्यासकांना वेड लावलंय. जगभरात अनेक गुप्त मंडळं स्थापन झाल्याची माहिती इतिहासात मिळते.

Read more

पंखा चालू असताना तो “उलट” दिशेने फिरत असल्याचा भास का होतो?

पंख्यासंबंधीची एक गंमत आहे जेव्हा तो फिरत असतो तेव्हा घड्याळाच्या काट्याप्रमाणे फिरत असतो पण आपल्याला मात्र तो उलटा फिरतोय असा भास होतो.

Read more

जगातलं एकमेव असे रहस्यमय गाव जिथे मुली वयात आल्यावर मुलांमध्ये बदलतात?

मर्क’ या अमेरिकन फार्मास्युटिकल कंपनीने जेनेटिक डिसऑर्डरमधील डॉ. ज्युलियन इम्पेरेटो यांचे संशोधन हाती घेतले होते

Read more

अमावस्या-पौर्णिमेचा आपल्या शरीरावर, भावनांवर परिणाम होतो का? समज, गैरसमज…

पौर्णिमेच्या रात्री जन्मदर वाढतो असे एका अभ्यासांती सांगण्यात आले. यावर बरेच संशोधन करण्यात आले, नंतर या दाव्यामागील कोणते तथ्य समोर आले?

Read more

पाऊस आला की आपोआप चालू होणारे कारचे ‘वायपर्स’! गोष्ट या तंत्रज्ञानामागची…

 १० नोव्हेम्बर १९०३ रोजी युनायटेड स्टेट्स पेटन्ट ऑफिसने मेरी अँडरसनला तिच्या विंडो क्लिनिंग डिव्हाईससाठी पेटन्ट बहाल केले. 

Read more

स्वतःचाच आवाज तुम्हालाही विचित्र वाटतो का? सगळ्यांचाच बाबतीत हे घडतं, कारण…

हे असं नेमकं का होतं असावं याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? यामागे विज्ञान असू शकतं असं तुम्हाला वाटतं का?

Read more

डिस्क ब्रेकवरील छिद्रं केवळ “शो” साठी असतात का? वाचा त्यामागचं नेमकं कारण…

डिस्कला असणारी छिद्रं, केवळ डिझाईनसाठी पाडलेली नसतात. त्यामागे शास्त्रीय कारणं आहेत. सुरक्षेसाठी ती महत्त्वाची आहेत.

Read more

आजतागायत विज्ञानालादेखील “ही” ६ आव्हाने उलगडता आलेली नाहीत…

ह्या अद्भुत गोष्टींवर जगातल्या वैज्ञानिकांनी अभ्यास करूनही त्यांचा उलगडा झालेला नाही. आधुनिक विज्ञानाने ह्या रहस्यांपुढे गुडघे टेकले आहेत

Read more

ग्रहणाची शास्त्रीय माहिती जाणून घेतल्यावर “अंधश्रद्धांवर” हसावं की रडावं कळतंच नाही..!

भारतीय लोक अशा अंधश्रद्धांना तिलांजली देऊन जितक्या लवकर विवेकवादाची आणि विज्ञानाची कास धरतील तितके ते जास्त प्रगतीकडे जाणार आहेत. 

Read more

शारीरिक व्याधी वरून हवामानाचा अंदाज शास्त्रीय आहे, अंधश्रद्धा नव्हे!

आजही कित्येक लोकांना शारीरिक व्याधी झाल्या की हवामानाचा अंदाज येतो, त्यात काही चुकीचे किंवा अंधश्रद्धेचा भाग नाही, उलट ह्या अतिशय योग्य आहेत.

Read more

तुमच्या डोळ्यांच्या आकारानुसार ठरते तुमचे व्यक्तिमत्व!! वाचा

एखादी व्यक्ती खरी बोलतेय कि खोटे हे आपण त्या व्यक्तीच्या डोळ्यांत बघून सांगू शकतो. जगातील सगळ्या भावनांच्या छटा माणसाच्या डोळ्यांत दिसतात.

Read more

हिमालयाची उंची सतत का वाढते? हजार वर्षानंतर त्याची उंची असेल एवढी…

उंची समोर आल्यानंतर ‘मोजणी कशी झाली?’ हा प्रश्न तज्ज्ञांनी विचारला होता. ही पद्धत सांगण्यात आली, तेव्हा हे सोपं काम नाहीये हे जगासमोर आलं.

Read more

कोल्ड्रिंकच्या बाटलीचा बेस पंचकोनी का असतो? वाचा या डिझाईनमागचे विज्ञान!

काय असेल तिच्या बम्पी डिझाईन मागचे रहस्य? का केली जात असेल तिची अशी खास रचना? तुम्हाला कुतूहल वाटत असेलच ना?

Read more

तो खराखुरा रँचो ठरला असता, मात्र या दुर्दैवी अपघातानंतर…

जिज्ञासू वृत्ती सुद्धा एका मर्यादेपर्यंतच चांगली असते. ती मर्यादेत असली की कोडी सुटत जातात, पण ती जास्त वाढली की अजून गुंता होत जातो.

Read more

पुरुषांच्या हातातील कडं म्हणजे फक्त फॅशन नाहीये, त्यामागे आहे महत्त्वाचं विज्ञान!

पुरुषाचे रूप खुलवण्याबरोबरच हातात कडं असणं हे वैज्ञानिकदृष्ट्या तितकंच फायदेशीर आहे; याशिवाय धार्मिक महत्त्वही आहेच.

Read more

अंतराळवीरही कपडे धुणार! ‘नासा’ आणि ‘टाइड’चा अजब कारभार… भानगड जाणून घ्या

नासा अंतराळवीरांना अवकाशात धाडताना प्रतिवर्षासाठी जवळपास ७० किलो वजनाचे कपडे सोबत पाठवते. हाच त्रास वाचवण्यासाठी नासा नवी तरतूद करणार आहे.

Read more

मानवी शरीर पॉझ करून ठेऊन पुन्हा सुरु करणं शक्य आहे का? अशी आहे ही भानगड

या स्थितीमध्ये तुम्ही अनेक दिवस, महिने झोपू शकता, झोपेची आवड असणाऱ्यांसाठी ही तर पर्वणीच म्हणता येईल, पण यामागचं सायन्स जाणून घ्या

Read more

आग ओकत उडणारे ड्रॅगन्स खरे असू शकतात का? विज्ञानाचं थक्क करणारं उत्तर वाचा!

माणसं गरजेपेक्षा जास्त प्रमाणात ऑक्सिजन श्वसन प्रक्रियेतुन शरीरात घेत असतात आणि हायड्रोजन पेरॉक्सइड हे सामान्य बायप्रॉडक्ट तयार करत असतात.

Read more

अंधश्रध्दांमागचे अज्ञात “विज्ञान”: लोक अशक्य गोष्टींवर विश्वास का ठेवतात?

खरं तर घडलेल्या गोष्टीतून धडा घेणे, आपल्या अपयशाची जबाबदारी आपण घेणे, आणि अजून प्रयत्न करणे हे सुयश मिळवण्याचे पक्के मार्ग आहेत.

Read more

‘जांभई’ संसर्गजन्य असते का? त्यामागचं रोचक उत्तर जाणून घ्या!

पॅटेक यांनी केलेल्या संशोधनानुसार एका व्यक्तीच्या जांभईला जांभई देऊन प्रतिसाद देण्याची वृत्ती सहानुभूती मिळवण्याच्या स्पर्धेतून निर्माण झाली आहे.

Read more

मानवी कौशल्याच्या प्रगतीचा इतिहास – १० वस्तूंच्या रूपांतरातून

टेक्नोलॉजी काही एका दिवसात उदयाला आलेली नाही. तर ती हळूहळू अधिक प्रगत होत गेली आहे.

Read more

घरोघरी तसेच उद्योगक्षेत्रात अत्यंत उपयोगी असलेल्या ‘रबर’ चा शोध कसा लागला? वाचा

रबरा सारखी वस्तू इतका प्रवास करून आपल्यापर्यंत पोहोचली आहे हे फार कमी जणांना माहीत असेल. ‘गरज ही शोधाची जननी असते’ ते अगदी बरोबर आहे.

Read more

घराच्या चाव्या, एलइडी लाइट्स स्वतःच्या शरीरात बसवणारी ही “बायोनिक वुमन” आहे तरी कोण? 

बघूया हे विज्ञान अशा तऱ्हेने अजून कुठे कुठे पोचते आणि काय काय चमत्कार दाखवते ते? त्याची प्रगती पाहता आता माणसाला काहीही अशक्य नाही असेच वाटू लागलेले आहे. 

Read more

नोबेलचा इतिहास आणि ५ शोध ज्यांना नोबेल पुरस्कार मिळायलाच हवा होता…!

Alfred Nobel ह्यांनी आपली संपत्ती मानवतेला मदत करणाऱ्यांच्या सन्मानार्थ वापरण्याचा निर्णय घेतला. ह्यातूनच सुरुवात झाली Nobel Prize ची.

Read more

रोबोटिक्स विश्वातले “हे” १० आविष्कार बघून तुम्ही थक्क नाही झालात तर नवल….

हा रोबो २५ माईल प्रति तास ह्या वेगाने सामान पोहचवू शकतो. सध्याच्या लॉक डाऊनमध्ये असे रोबो किती उपयोगी पडतील ना?

Read more

तमिळनाडू मध्ये पालींच्या दोन नव्या जातींचा शोध, संशोधकांमध्ये सांगलीचा अक्षय खांडेकर

२०१८ साली या नवीन पालींवर संशोधनास सुरवात झाली व जानेवारी २०२० मध्ये याचा शोधनिबंध Zootaxa या जर्नल मध्ये प्रकाशित झाला.

Read more

ड्रायव्हर शिवाय चालणाऱ्या कार मधील किचकट तंत्रज्ञान समजून घ्या – सोप्या शब्दात..!

रस्त्यावरुन गाडी चालली आहे पण त्यामध्ये ड्रायव्हरच नाही. ऐकायला खरं नाही वाटत ना? पण प्रत्यक्षात अशा गाड्यांचं तंत्रज्ञान आजच्या घडीला अस्तित्वात आहे.

Read more

थॉमस अल्वा एडीसनला सुद्धा हरवणारा कोण होता हा ‘वेडा’ शास्त्रज्ञ??

त्याचा उल्लेख एक वेडा, शास्त्रज्ञ म्हणून करतात. पण ते हेही मान्य करतात की आजच्या विज्ञानामध्ये त्याचाही वाटा आहे.

Read more

५ कोटी प्रकाशवर्ष दूर असूनही ‘ब्लॅक होल’ शास्त्रज्ञांना दिसलं कसं? जाणून घ्या..

अवकाशातल्या अनेक गोष्टी या सतत काही ना काही रेडिएशन बाहेर टाकत असतात. हे रेडिएशन दर वेळेस आपल्याला दिसेल अश्या वेव्हलेन्थचं असेलच असं नाही.

Read more

शुक्र ग्रहावर स्वारी ते अवकाशात भारतीय “स्पेस स्टेशन”…! : इसरोचे ६ जबरदस्त आगामी मिशन्स!

ह्या सहा महत्वाकांक्षी आणि मोठ्या मिशन्सबरोबरच इसरोमध्ये इतर अनेक इंटरप्लॅनेटरी मिशन्सवर काम सुरु आहे.

Read more

ह्या १० महान शास्त्रज्ञांचे जगभर गाजलेले प्रसिद्ध शोध खरंतर दुसऱ्यांनीच लावले होते…!

स्वानने एडिसनला अमेरिकेत त्याच्या नावावर बल्ब विकण्याची परवानगी दिली आणि लाईट बल्ब हा शोध एडिसनच्या नावावर झाला.

Read more

बिटकॉईन मायनिंग म्हणजे नेमके काय? बिटकॉईन (आणि क्रिप्टोकरन्सी) मागचे तंत्रज्ञान भाग ३

ब्लॉकचेन हे तंत्रज्ञान डिजिटल देवाण घेवाण आणि व्यवहारांसाठी वरदान आहे हे मात्र निश्चित.

Read more

महाभारतातील ब्रह्मास्त्र म्हणजे अणुबॉम्ब – विज्ञान की अंधश्रद्धा?

अण्वस्त्र म्हणजे काय दिवाळीचे आपट बार आहेत का? अण्वस्त्र काय रथ किंवा बैलगाडीतून तीर कामठ्याने हात दोन हात दूरवरच्या शत्रूवर मारायचे?

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?