रशियन अब्जाधीशाने अमरत्वाबद्दल केलाय एक सनसनाटी दावा…

वेडी माणसंच इतिहास घडवत असतात याची आठवण करून सकारात्मक हेतूने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाला शुभेच्छा देऊयात.

Read more

स्वतःची विष्ठा दान करून ‘ही’ तरुणी एका मोठ्या संशोधनाला हातभार लावतीये!

ब्रिटनच्या एका विद्यापीठात स्टुडंट सपोर्ट ऍडमिनिस्ट्रेस्टर असणारी ३१ वर्षीय क्लॉडिया ही आपल्या विष्ठेचं दान करून कित्येकांचं भलं करतेय.

Read more

मूल ‘जन्माला’ घालण्यासाठी स्त्रीची गरज लागणार नाही…विज्ञानाचा चमत्कार?

या पिशवीमध्ये प्रयोगशाळेत तयार केलेला एक द्रवपदार्थ टाकला जातो जो गर्भातील द्रवाप्रमाणेच काम करतो. त्यामुळे कोकरू श्वास घेऊ शकते.

Read more

२ महान वैज्ञानिकांच्या मैत्रीची, संघर्षाची कथा मांडणारी सिरीज लवकरच लोकांच्या भेटीला!

आतापर्यंत या ट्रेलरला १९ मिलियन्सपेक्षा जास्त व्ह्यूज मिळालेले असून या दोन महान वैज्ञानिकांचा इतिहास लोकांसमोर आणण्यात येणार आहे

Read more

सावधान!! ‘तो’ परत आलाय, तुमच्या मोबाईलमधून तुमचं आयुष्य उध्वस्त करायला…

फिल्म जगतामध्ये हा जोकर सगळ्यांचं आपल्याकडे लक्षकेंद्रित करत होताच तसाच काही वर्षांपूर्वी डिजिटल दुनियेत सुद्धा एक नवीन जोकर आला होता.

Read more

काँग्रेसच्या षडयंत्रामुळे एका रॉकेट सायंटिस्टला “देशभक्तीची किंमत” चुकवावी लागली..

कोणत्याही राजकीय पाठबळाशिवाय एवढा मोठा सापळा रचणं कठीणच नाही तर अशक्य असतं हे देखील आपण मान्य केलंच पाहिजे!

Read more

मायदेशात दुर्लक्षिलेल्या ‘भारतीय एडिसनची’ खऱ्या ‘एडिसननेसुद्धा’ दखल घेतली होती!

अशा या जगभर नावाजलेल्या पण खुद्द मायभूमीत उपेक्षित राहिलेल्या भारतीय एडीसनच्या नावाचे टपालतिकीट काढण्यासाठी आजही पाठपुरावा केला जात आहे.

Read more

सावध व्हा: या ५ सवयी तुमचं किती भयंकर नुकसान करताहेत तुम्हाला कल्पना नाहीये

आधुनिक जगात मानसिकस्वास्थ्य राखायचं तर हे डिजिटल डिटॉक्स अत्यंत गरजेचं आहे. वेळीच सावध व्हा आणि या सवयींपासून दूर रहा.

Read more

रोबोट्स हे “भविष्य” नाहीत. आपलं वर्तमान आहेत. मी बिझनेसमध्ये रोज रोबोट वापरतोय

२००६ मध्ये इंटरनेट नावाच्या जादूच्या दिव्यातून क्लाऊड कम्प्युटिंग नावाचा जिन बाहेर आला आणि अनेक रोबोट्स जन्माला येण्याची प्रक्रिया सुरु झाली.

Read more

आजार होऊच नये म्हणून देण्यात येणारी लस कशी तयार केली जाते?

वैद्यकीय इतिहासात पहिली लस बनवली ती एडवर्ड जेन्नर यांनी. १७९६ मध्ये देवीच्या रोगावर त्यांनी यशस्वीरित्या लसीची निर्मिती केली होती.

Read more

एका यंत्राच्या आधारावर अख्ख्या जगाची दृष्टी कायमची बदलून टाकणारा भारतीय वैज्ञानिक

विज्ञान क्षेत्रातील योगदानासाठी ब्रिटिश सरकार ने त्यांना companion ऑफ इंडियन एमपायर म्हणून १९०३ मध्ये पुरस्कृत केलं.

Read more

नोबेल पासून वंचित ठेवली गेलेली पहिली भारतीय शास्त्रज्ञ आजही मायदेशात दुर्लक्षितच आहे…

अत्यंत साधी राहणी आणि केवळ संशोधनासाठी आपलं सारं जीवन व्यतीत करणारी विभा चौधरी खरोखरच विस्मृतीत गेलेली एक तारका आहे असंच म्हणावं लागेल.

Read more

या सरदारजींनी ते साध्य केलंय जे चक्क थॉमस एडिसनला देखील जमलं नव्हतं…!

खुद्द थॉमस एडिसन ह्यांच्या पेक्षाही जास्त पेटन्ट मिळवून आज ते जगातील सातवे सर्वोत्तम इन्व्हेंटर झाले आहेत. जगात भारताची मान उंच करणारे हे शास्त्रज्ञ आहेत…

Read more

या १२ चित्रपटांतला विज्ञान आणि कल्पनाशक्तीचा मिलाफ प्रत्येकातील सुप्त वैज्ञानिकाला जागं करतो

ह्यापैकी कोणताही सिनेमा बघितला की एक प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो की, “कधी तरी आपल्याला भूतकाळात जाऊन एखादी गोष्ट बदलणं शक्य होईल का ?”

Read more

लोकांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला घालणारं ह्या फोनचं ‘एक्स रे’ फीचर ठरतंय धोकादायक!

खरंतर या फिचर मुळे कॅमेऱ्यामुळे लोकांना काही त्रास व्हावा असा उद्देश कंपनीचा नक्कीच नसेल, सध्या त्या फोनमधील ते फिचर काम करत नाही.

Read more

घराच्या चाव्या, एलइडी लाइट्स स्वतःच्या शरीरात बसवणारी ही “बायोनिक वुमन” आहे तरी कोण? 

बघूया हे विज्ञान अशा तऱ्हेने अजून कुठे कुठे पोचते आणि काय काय चमत्कार दाखवते ते? त्याची प्रगती पाहता आता माणसाला काहीही अशक्य नाही असेच वाटू लागलेले आहे. 

Read more

टेक्नोसॅव्ही युगात ‘या’ ७ सवयी ठरू शकतात तुमच्या मेंदुसाठी अत्यंत घातक

अर्ल मिलर, एमआयटीचे न्यूरो सायंटिस्ट आणि विभक्त लक्ष देणाऱ्या जागतिक तज्ञांपैकी एक असे म्हणतात, मल्टीटास्किंग आपल्या मेंदूसाठी हानीकारक असते!

Read more

माणसाला जर खरंच ‘अमरत्व’ प्राप्त झालं तर… – विचार केला आहे का कधी?

आपल्याला संपूर्ण पृथ्वी फिरून घेता येईल पृथ्वीवरचा कुठलाही प्रदेश असा नसेल की जिकडे आपण जाऊन आलो नाही. माणसाचं पृथ्वी बद्दलचे कुतुहल तरी शमेल.

Read more

तुम्हाला माहीत आहे का ‘ट्युबलाईट’चा शोध कसा लागला?

काही वेळेला आपण ऐकलं असेल की थॉमस एडिसन यांनी निकोलस टेस्ला ची टेक्नॉलॉजी चोरून ट्यूब लाईट ची निर्मिती केली! पण मुळात एडिसन हा इलेक्ट्रिक बल्ब चा निर्माता.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?