वीज कनेक्शन तोडण्याचे मेसेज येत आहेत? सावधान, अन्यथा खाते होईल रिकामे

थोडक्यात सांगायचे झाले तर – वीजबिला बाबत कोणत्याही प्रकारचा मेसेज आल्यास संबंधित संस्थेकडून आवश्यक ती खात्री करून घ्या

Read more

बलाढ्य व्हिडिओकॉनच्या दिवाळखोरी मागची कथा एखाद्या थरारक सिनेमासारखी आहे

व्हिडिओकॉनच्या ९०००० करोड रुपयांच्या दिवाळखोरीची बातमी वणव्यासारखी पसरली, आणि कित्येक वर्षांच्या मेहनतीने उभा केलेला डोलारा कोसळू लागला.

Read more

वडिलांनंतर आता ईडीच्या रडारवर मुलगा? चिनी व्हिसा प्रकरण नक्की आहे तरी काय?

कार्ती यांच्याशी संबंधित ११ ठिकाणांवर कारवाई केल्यानंतर त्यांच्या निकटवर्तीय भास्कर रमणलाही सीबीआयने अटक केली होती.

Read more

‘२५१ रुपयांत स्मार्टफोन’ असं स्वप्नं दाखवणाऱ्या “या” कंपनीचं पुढे काय झालं?

या वादग्रस्त स्कीमला Ponzi scheme हे नाव चिकटलं आणि अर्थातच रींगिंग बेल्स या कंपनीला त्यांचा गाशा गुंडाळावा लागला.

Read more

युक्रेन पाठोपाठ आता कॅनडामधील भारतीय विद्यार्थी चिंतेत…कारण जाणून घ्या

उच्च आयोगाने भारतीय विद्यार्थ्यांना सल्ला दिला आहे की ज्या भारतीय विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण घेण्यासाठी कॅनडात जायचंय

Read more

हिमालयातल्या योगीच्या तंत्राने देशाचे सर्वात मोठे Stock exchange चालवणाऱ्या चित्रा रामकृष्ण!

चित्रा रामकृष्ण यांनी अध्यक्ष पदावर विराजमान झाल्यावर एका अध्यात्मिक गुरुचं मार्गदर्शन घेतलं आणि त्या नादात त्या आपलं कर्तव्य विसरल्या

Read more

लालूंच्या चारा घोटाळ्याचा पर्दाफाश करणारा हा ऑफिसर सध्या काय करतो?

लालू प्रसाद हे मुख्यमंत्री होते तर वित्त आयुक्त होते व्ही.एस दुबे. नोकरीचा भाग म्हणून त्यांनी विविध भागांचा आढावा घेत होते

Read more

२८ बँकांना तब्बल २२,८४२ करोडोंचा चुना लावणारी गुजरातमधील कंपनी

निरव मोदी आणि मेहूल चोकसी यांच्या केसहुन सुद्धा मोठा असणारा हा फ्रॉड बँकिंग व्यवसायातील देशातला सगळ्यात मोठा फ्रॉड मानला जातोय.

Read more

एलआयसीला ‘चुना’ लावणारा, हर्षद मेहताच्याही आधीचा ‘बिगबूल’

रिजर्व्ह बँकेचे तत्कालीन गव्हर्नर अय्यंगर यांची सुद्धा या प्रकरणात दोन वेळेस चौकशी करण्यात आली होती. यानंतर अनेक बँकांची चौकशी केली गेली

Read more

शेअरमार्केट मधून श्रीमंतीची स्वप्ने दाखवून करोडोंचा गंडा घालणारा विशाल फटे!

तीन महिन्यात दुप्पट पैसे देण्याच्या अमिषाला बळी पडून बार्शीतील बड्या मंडळींनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली.

Read more

पेन-किंग, करोडोंचा घोटाळा बहाद्दर आपल्याच ‘उद्योगांमुळे’ गेला रसातळाला …

बँकांचे पैसे थकले आणि बॅन्का (नेहमीप्रमाणे) जाग्या झाल्या. असं सांगितलं जातं की ज्या ज्या बॅन्कांकडे कोठारीची थकबाकी होती

Read more

बुस्टर डोसचा बहाणा; हा स्कॅम तुमचं बँक अकाऊंट रिकामं करू शकतो!

‘बूस्टर डोस’ सुद्धा पूर्णपणे मोफत असल्याची माहिती केंद्र सरकारने आधीच दिली आहे. तरीसुद्धा नागरिकांनी अशा जाळ्यात अडकणं ही आश्चर्याची बाब आहे.

Read more

पेपरफुटी प्रकरणातील मास्टरमाईंड तुकाराम सुपे म्हणजे शिक्षणक्षेत्रातील हर्षद मेहता

भारतात शिक्षणक्षेत्रात भ्रष्टाचार आणि घोटाळे काही नवीन नाहीत. गेली अनेक वर्षे ह्या क्षेत्रात भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांची बजबजपुरी माजली आहे.

Read more

बच्चन कुटुंबीय EDच्या जाळ्यात? नेमकं प्रकरण काय आहे?

ऐश्वर्याला या पैकी एका कंपनीची डायरेक्टर बनवण्यात आले होते. नंतर त्यांना कंपनीचे भागधारक म्हणून घोषित करण्यात आले

Read more

बिग बॉस स्कॅम: जेंव्हा टिव्ही ‘शो’च्या नावाखाली ९ महिला सापळ्यात अडकल्या होत्या

वास्तवात या महिलांची नग्न छायाचित्रं, व्हिडिओ प्रसारीत केले जात होते आणि मुख्य म्हणजे याची कल्पना घरातील कोणालाही नव्हती.

Read more

सुचेता दलालच्या एका ट्विटमुळे अदानी ग्रुपला करोडोंचं नुकसान: वाचा नेमकं काय झालं?

या बातमीत किती तथ्य आहे खरंच ही गुंतवणूक म्हणजे मार्केटमधला फुगवटाच आहे का हे सगळं चौकशी झाल्यावर समोर येईलच!

Read more

या ७ गाजलेल्या केसेस सीबीआय बद्दल आपल्या मनात विचित्र गुंता तयार करतात!

सीबीआय प्रामुख्याने आर्थिक घोटाळे, स्पेशल क्राईम्स, भ्रष्टाचार आणि तत्सम हाय प्रोफाइल केसेस ची चौकशी करण्याचे काम करते. 

Read more

आयफोन कवडीमोलाच्या किंमतीला विकणाऱ्या टेलिग्रामच्या या रॅकेट पासून सावध रहा!

आयफोन १२ ची विक्री १२००० रुपयात करण्याची ग्वाही देणाऱ्या या टोळीने आपले पैसे खाण्यासाठी हा खेळ मांडला असावा.

Read more

एटीएम वापरतानाची बेफिकिरी महागात पडेल! या टिप्स नक्की वापरा…

आज आपण जाणून घेऊया त्या पद्धती ज्यांच्या सहाय्याने ठग एटीएम कार्ड हॅक करतात, जेणेकरून तुम्ही असा धोक्यापासून सतर्क राहू शकाल.

Read more

शेअर मार्केटचा “बच्चन” की लुटारू ब्रोकर? भारतात सर्वाधिक गाजलेल्या स्कॅमची कहाणी

आयुष्य असो किंवा शेयर मार्केट कुठे स्वतःवर बंधनं घालायची, कुठे स्वतःच्या लालची वृत्तीला आळा घालायचा हे प्रत्येकाला समजायलाच हवं.

Read more

१० मोठ्ठे स्कॅम्स – ज्यामुळे भारताची प्रतिमा “भ्रष्ट देश” अशी झाली होती!

देशाला भ्रष्टाचाराची वाळवी लागली आहे. आज आपण देशातील १० अश्या मोठ्या भ्रष्टाचाराच्या प्रकारणांबद्दल माहिती घेणार आहोत, ज्यांनी जगाला हादरवून सोडले.

Read more

विकिपीडियाचा फाउंडर म्हणतोय.. “झुकरबर्गसारख्या लोकांनी इंटरनेटची वाट लावून टाकलीय!”

नेटचा वापर काळजीपूर्वक करा. सेंगर यांच्या बोलण्यातील हाच गर्भितार्थ असावा.

Read more

ह्या CBI ऑफिसरमुळे IRCTC वेबसाइटची तात्काळ तिकीट बुकिंग संथगतीने व्हायची

एकदा सॉफ्टवेअर मिळाल्यानंतर बुकिंग एजंट एकत्रितपणे शेकडो तात्काळ तिकिटं बुक करू शकत होता आणि यासाठी तो सामान्य माणसांकडून अधिक रक्कम वसूल करत असे.

Read more

दक्षिण आफ्रिकेत घोटाळा करून गब्बर झालेल्या भारतीय गुप्ता कुटुंबाची “राजाचा रंक” होण्याची कहाणी

गुप्तांच्या भ्रष्टाचाराचा व जुमांच्या राजीनाम्याचा परिणाम युरोप पर्यंत जाणवतो आहे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?