या बस ड्रायव्हरमुळे गांगुलीने लॉर्ड्सच्या मैदानावर टि-शर्ट काढला होता
सौरव गांगुली….बंगाल टायगर! प्रिन्स ऑफ कोलकाता! भारतीय क्रिकेटला कपिल देव नंतर लाभलेला सर्वोत्तम कर्णधार!!
Read moreसौरव गांगुली….बंगाल टायगर! प्रिन्स ऑफ कोलकाता! भारतीय क्रिकेटला कपिल देव नंतर लाभलेला सर्वोत्तम कर्णधार!!
Read moreमार्क च्या कंपनीने सचिन सोबत पाच वर्षांचा करार केला आणि या करारासाठी त्याला चक्क ७५ लाख डॉलर दिले म्हणजेच भारतीय करन्सी नुसार २७ करोड रुपये.
Read moreभारताचा नियमित कर्णधार विराट, बाप होणार म्हणून भारतात परतलेला असताना बदली कर्णधार अजिंक्य, मैदानावरचा बाप बनलाय.
Read moreअनेकदा रडीचा डाव खेळणाऱ्या ऑस्ट्रलिया संघाचा कर्णधार पॉन्टिंग याने सुद्धा यावर नाराजी व्यक्त केली. हे असे दिवस नेहमी येत नाहीत.
Read moreया सामन्यात द्रविड आणि गांगुलीने अनेक विक्रम बनवले आणि तोडले. तत्कालीन ३१८ धावांची ही पार्टनरशिप क्रिकेटच्या वन-डे खेळ प्रकारातली सर्वोच्च संख्या होती.
Read moreया वर्ल्डकप स्पर्धेच्या नंतरच १९९९ मध्ये आयसीसी ने डकवर्थ लुईस नियमाचा स्वीकार केला आणि सामने दोन-दोन दिवस होण्याचे टाळले गेले.
Read moreतिन्ही फॉरमॅट मध्ये सर्वोत्तम असा फलंदाज, तो खेळताना त्याची बॅट अक्षरशः आग ओकत असते. लवकर बाद झाला तर ठीक नाही तर गोलंदाजांची काही खैर नाही.
Read moreसाऱ्या भारतीयांचे डोळे या सामन्याकडे लागून होते; या सामन्यात एक वेळ अशी आली होती जिथे हा सामनाही भारताच्या हातून निसटून जाणार असे वाटू लागले…
Read moreतो जर यो-यो टेस्ट मध्ये अपयशी ठरला असता तर त्याने स्वतःहून फेअरवेल मॅचची मागणी केली असती अशी कबुली देखील त्याने दिली.
Read more