उंच मुलींचा बांधा सुबक, व्यक्तिमत्व उठावदार दिसण्यासाठी महत्वपूर्ण टिप्स

फ्लेअर पॅण्ट्स – जर तुम्हाला तुमच्या उंच टांगा दाखविणारा लुक कॅरी करायचा असेल तर फ्लेअर पॅण्ट्स हा उत्कृष्ट पर्याय आहे.

Read more

तुमचं साडीतलं सौंदर्य खुलून दिसण्यासाठी आधी “बॉडी शेप” समजून घ्या…!

स्त्री कोणत्याही बांध्याची असो साडी ही प्रत्येकीलाच शोभून दिसते. साडी नेसण्यापेक्षा ती कशा पद्धतीने कॅरी केली जाते, यालाही तितकेच महत्व आहे

Read more

अस्सल पैठणी ओळखायची कशी? बनावट आणि खऱ्या पैठणीत आहे एक मोठा फरक

हातमागावर विणली जाणारी पैठणी ही फार महाग असते. कारण हीच अस्सल पैठणी असते. ही पैठणी विणायला खूप मेहनत आणि वेळही लागतो.

Read more

“साडी नेसल्यास प्रवेश निषिद्ध”: रेस्टॉरंट्सची दादागिरी की सोशल मीडियाचा गैरवापर?

प्रत्येकाचं व्यक्तिस्वातंत्र्य अबाधित राहायलाच हवं पण सोशल मीडियाचा वापरही समंजस वृत्तीने करायला हवा हे या प्रकरणावरुन शिकण्यासारखं आहे!

Read more

‘मातोश्रींना’ महागडं घड्याळच नाही, या ५ गोष्टी दिल्यात, तरीही ती खुश होईल

मदर्स डेला अनेकजण आपल्या आईला भेटवस्तू देतात, लांब परदेशात असलेली मुलं व्हाट्सअँपच्या माध्यमातून शुभेच्छा देत असतात.

Read more

पुस्तकांची नव्हे, साड्यांची लायब्ररी जिथे फक्त ५०० रुपयांत मिळतील भारीतल्या साड्या

२०२० मधे एक विशिष्ट हेतू डोळ्यांसमोर ठेवत आठ मैत्रीणींनी ही अभिनव लायब्ररी स्थापन केली. या लायब्ररीचं नाव आहे, अष्ट सहेली लायब्ररी.

Read more

क्या खूब दिखती हो.. १५ टिप्स देतील तुम्हाला ‘जुन्या’ साडीतून ट्रेंडी फॅशन लूक

साडी वापरून कंटाळा आला असेल आणि त्यापासून स्वतःला वापरण्याजोगे काहीच नको असेल तर तुम्ही साडीचा उपयोग घराच्या सजावटीसाठी करू शकता.

Read more

महाराष्ट्रातल्या ‘होम मिनिस्टर्सना’ भुरळ घालणाऱ्या पैठणीच्या जन्माचा अज्ञात इतिहास…

इतिहासात शिरलं तर रोमन लोकांचं पैठणीप्रेम दिसेल. जितके भारतीय पैठणीसाठी वेडे नसतील त्याहून कैकपट अधिक रोमन लोकांना पैठणीची भुरळ होती.

Read more

आज प्रसिद्ध ब्रँड बनलेल्या या साड्या, फक्त खास पाहुण्यांना भेट म्हणून दिल्या जायच्या!!

राजघराण्यातील पाहुण्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या एका साडीचा आज एवढा मोठा ब्रँड झालाय हे फार कौतुकास्पद आहेच.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?