थेट औरंगजेबावर चाल करणाऱ्या ह्या सेनानीला मराठी माणूस कधीच विसरणार नाही!

अवघ्या २००० सैन्यासोबत लाखोंच्या पटीत सैन्य असणाऱ्या मोगल छावणीत घुसून बादशाहाच्या छावणीचे कळस कापले. असे साहस करण्यासाठी ध्येयवेड असावे लागते.

Read more
error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?